15 August Speech 2022 In Marathi

15 August Speech 2022 in Marathi:- ब्रिटिश राजवटीपासून स्वतंत्र मिळाल्यामुळे भारतातील स्वतंत्रदिन हा सर्व भारतीयांसाठी महत्वाचा दिवस आहे. १५ ऑगस्ट १९४७ पासून आपण दरवर्षी हा दिवस आपण साजरा करत आहोत. महात्मा गांधी, भगतसिंग, लाला लजपत राय, लोकमान्य टिळक, चंद्रशेखर आझाद अशा हजारो देशभगतांच्या बलिदानाने स्वातंत्र मिळाले आहे. हा स्वातंत्र सण सर्व भारतीय आपापल्या पद्धतीने साजरे करत असते . हर एकांची भारतासाठी मेहनत सगड्यांना कामी अली आहे.

15 August Speech 2022 In Marathi

 

15 August Speech 2022 in Marathi

 

स्वतंत्रदिन हा सण भारतातले सगळे जण हा साजरा करत असतो, जिथे आपण स्वतंत्रदिन साजरा करतो तिथे उत्सवाची ठिकाण सजवत असतो. उत्सवाचा ठिकाण या जागे मध्ये आपण साजरे करतो तिथे राष्ट्रध्वज लावत असतो. आणि ते जास्त शाळे मध्ये, सरकारी जागे मध्ये, दवाखान्यात , घरी सुद्धा साजरा करत असतो.

त्या ठिकाणी आपण देशभक्ती वर गाणे,राष्ट्रगीत अशे अनेक सामाजिक कार्यक्रम साजरा करत असतो. हा सण सगळ्यांचा आवडता सण आहे. शाळे मध्ये तर त्या दिवशी तर सामाजिक कार्यक्रम ,लहान मुलाचे नृत्य , नाटक ,अशे अनेक सामाजिक कार्यक्रम साजरे करत असतात. तिथे अनेक जण सहभागी होतात .

राष्ट्रीय अभिमानाचा हा सण भारत सरकार मोठ्या थाटामाटात साजरा करत असतो. या दिवशी शाळे मधले शिक्षक, व शाळे मधले मुले पांढरा रंगाचा कपडे लावून ते सकाळी तयार होऊन तिथे हजर राहतात. या दिवशी भारतातील विद्यमान पंतप्रधान च्या हस्ते दिल्लीच्या लाल किल्यावर ध्वजारोहण केले जाते. आणि त्यानंतर सण अधिक खास बनवण्यासाठी भारतीय सैन्याच्या परेड, विविध कलाकृतीच्या साधिकारणाने संपूर्ण वातावरण देशभक्तीने भरून जाते.

जेव्हा ते राष्ट्रगीताचे धून चालू होते, तेव्हा आपले रक्त सरसरते आणि वेग्दाच वाटत असते. राज्यामध्ये स्वतंत्र दिन त्याच उत्साहात साजरा केला जाते, ज्यामध्ये राज्याचे राज्यपाल आणि मुख्यामंत्री प्रमुख पाहुणे म्हणून असतात. काही खेळे गाव मध्ये ध्वजारोहण हे ग्रामपंचायत ,सरकारी शाळा मध्ये साजरी करत असते. आणि ध्वजारोहण करासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक इत्यादी सांगडे असतात. व सरकारी शाळा मध्ये शाळे चे मुख्याधापिक,स शिक्षक ,पालक व मुले इत्यादी सगळेच असतात.

काही लोक सकाळी लवकर तयार होतात, भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाने प्रभावित होऊन काही लोक १५ ऑगस्ट च्या दिवशी देशभक्तीने भरलेले चित्रपट पाहायला जातात. कुणी बाहेर सगळे फॅमिली ला घेऊन फिरायला जात असतात, किणी सामाजिक कार्यक्रम मध्ये सहभागी होतात. त्या दिवशी कुणी जेवण करण्यासाठी सायंकाळला हॉटेल मध्ये जात असते.

महात्मा गांधींच्या अहिंसा चळवळीमुळे आपल्या स्वतंत्रसैनिकांना खूप मदत झाली असणार, आणि २०० वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षांनंतर ब्रिटिश राजवटीतून स्वतंत्र मिळाले. स्वातंत्र्याच्या कठोर संघर्षांने उत्प्रेरक भारतीयाला ब्रिटिश राजवटीविरुद्ध त्यांच्या हक्कासाठी धर्म, जात, संस्कृती किंवा परंपरा यांच्या पर्वा न करता एकजूट केली. त्यामुळे आपल्या भारत देशाला खूप फायदा झाला होता.

१५ ऑगस्ट हा सण आपल्या भारतामध्ये भारतीय सणांपैकी सर्वात महत्वाचा सण मानला जातो. १५ ऑगस्ट हा सन भारतीय जनतेचा स्वातंत्र दिन म्हणून साजरा केला जातो. भारत देशामध्ये अनेक सणांपैकी १५ ऑगस्ट हा भारतीय स्वातंत्र दिन म्हणून साजरा केला जातो. भारताच्या स्वातंत्र्याला आज ७५ वर्षे पूर्ण झाले आहे. आपल्या भारतामध्ये हा सण खूप आवडीने साजरा केला जातो.

सर्व शाळेमध्ये या दिवशी भाषण देतात कुठे तर रॅली काढत असतात. सुरुवातीपेक्षा आपला आता भारत देश खूप मजबूत झाला आहे. स्वातंत्र मिळाले असेल तर त्या मागे एकही व्यक्ती नव्हती पण हजारो वीराचे प्रेम धैर्य आणि प्रेम हेच या देशावरचे प्रेम आहे ज्याने या देशासाठी पर्वा न करता प्राणाची पर्वा केली नाही. याशिवाय आपल्या देशासाठी अनेक महावीराणी बलिदान दिले आहे.

म्हणून आपल्या देशामध्ये त्यांच्या आठवणीने हा सण साजरा केला जातो याची सर्व शाळेमध्ये साजरी करत असतात. कारण त्यांनी आपल्यासाठी अनेक कार्य केले आहे त्यामुळे आपण आज सर्व झण सुरक्षित झालो आहे. प्रत्येक स्वातंत्र दिनी आज त्यांच्या आठवणीने आज आपण त्यांची स्वतंत्र साजरा करत असते. भारत देशाने जो मार्ग निवडलेला आहे त्यामध्ये जगभरातून आदर मिळविलेला आहे.

आपल्या भारत देशामध्ये नवी दिल्ली मध्ये राजपथवर मोठ्या उत्साह मध्ये १५ आगस्ट हा सण उत्साहाने साजरा केला जातो. तेव्हा पंतप्रधान ध्वजारोहण करत असतात. राष्ट्रगीताच्या वेळेस २१ बंदुकीची सलामी देतात.हा दिवस भारतीयांच्या भावनांचा दिवस आहे. या दिवशी गुलाम होण्याच्या वेदनांची आठवण येत असते. १५ ऑगस्ट हा सण आपल्या भारतात मोठ्या गर्वाने साजरा केला जातो. भारतातील नागरिक स्वातंत्र्यदिन एका सणासारखा साजरा करतात.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment