2022 Atum Vader Electric Bike Launched Price, Specification In Marathi:- २०२२ मधली Atumobile हे हैदराबादमधील इलेक्ट्रिक टू-व्हीलर स्टार्टअप चालू आहे. या कंपनीने त्याने आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक लाँच केली आहे . Atum 1.0 हे एक लहान इलेक्ट्रिक मोपेड मानले आहे. हे बाईक बॅटरीवर चालते. या बाईकची बॅटरी किमान दोन वर्षे तरी टिकेल अशी कंपनीने तयार केलेली आहे.
2022 Atum Vader Electric Bike Launched Price, Specification
AtumVader ला ARAI प्रमाणपत्र सुद्धा मिळाले आहे, त्याची आगामी कॅफे रेसर स्टाईल ई-बाईक 100km रेंजचा दावा सुद्धा केली आहे . Atumobile Atum आवृत्ती 1.0 ची सुरुवातीची किंमत रु. ९९,९९९ ठेवली आहे यात काही बदल सुद्धा होऊ शकेल . Atumobile Atum आवृत्ती 1.0 1 प्रकारात ऑफर सुद्धा केली गेली आहे.
या बाइकमध्ये अनेक नवीन फीचर्स दिले आहे त्यात या बाईक मध्ये 48 v 18.6 Ah पोर्टेबल बॅटरीद्वारे समर्थित केले आहे जी लिथियम-आयन प्रकारची आहे. हि बाईक 4 तासांच्या आत फुल चार्ज केले जाऊ शकते. या बाईकचे उत्पादन हे तेलंगणाच्या ग्रीनफिल्ड उत्पादन प्रकल्पात Atumobile या इलेक्ट्रिक बाइकचे उत्पादन केले गेले आहे .
हि बाइक अनेक लोकांना पसंती पडलेली आहे. भारतीय ग्राहक कारण ती किफायतशीर आणि स्टायलिश सुद्धा आहे,” Atumobile चे संस्थापक वामसी गड्डाम म्हणतात कि बाईक अनेकांच्या सोयी साठी उपयोगी पडणारी हि इलेक्ट्रिक बाईक आहे . ATUM 1.0 विकसित करण्यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहे यात काही नवीन बदल करण्यासाठी तयार आहे .
या बाईकची डिझाईन आणि स्पेसिफिकेशन्स खूप सुंदर आहे अनेकांच्या पसंती आली आहे . या नव्या बाईकचे वजन 35 किलोग्रॅम आहे. आणि हि बाईक खूप मजबूत बांधणी सुद्धा आहे आणि जास्तीत जास्त 25 किमी/ताशी वेगाने जाते. या बाईकच्या बॅटरी पॅकचे वजन हे 6 किलो ठेवले आहे आणि त्याची डिझाईन वाहून नेण्यास सोपी आहे.
हे थ्री-पिन सॉकेटने कुठेही सहज चार्ज करता येते.यामुळे अनेकांना कुठे पण हि बाइक चार्जिंग करता येणार.Atum 1.0 हे एक लहान इलेक्ट्रिक मोपेड मानले आहे. हे बाईक बॅटरीवर चालते. या बाईकची बॅटरी किमान दोन वर्षे तरी टिकेल अशी कंपनीने तयार केलेली आहे.