2022 Honda Sp125 Price, Specification, Review In Marathi

2022 Honda Sp125 Price, Specification, Review In Marathi:-  भारतामध्ये Honda कंपनीने नवीन गाडी लाँच केलीली आहे.२०२२ मध्ये Honda SP १२५ हि मोटरसायकल बाजारामध्ये आली आहे. होंडा कंपनीने हि नवीन बाइक बाजारपेठेत लाँच केली आहे. Honda CB shine SP या होंडाच्या सर्वात आवडत्यांपैकी हि बाइक आहेत.

२०२२ Honda SP १२५ या बाइक मध्ये अनेक बदल केलेले आहे. त्यामुळे प्रवाशाला फायदा झाला पाहिजे यासाठी कंपनीने काही बदल केले आहे. प्रवाशाला हि बाइक खूप आवडायच्या आता नवीन बाइक आली आहे त्याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया.

2022 Honda Sp125 Price, Specification, Review

 

2022 Honda Sp125 Price, Specification

 

२०२२ होंडा SP१२५ बाइक Review :- 2022 Honda SP125 Bike Review

होंडा SP१२५ या गाडीची किंमत हे ७२,००० रुपय आहे हि price दिल्ली शोरूम मधील आहे. आणि होंडा SP१२५ ज्या गाडीमध्ये डिस्क ब्रेक आहे तिची किंमत हि ७७,१०० रुपये एक्सशोरूम दिल्ली. SP १२५cc या गाडीची किंमत जास्त आहे. यासोबतच होंडा SP १२५ या गाडीमध्ये सद्या BSVI अपडेट्स करणारी तिच्या वर्गातील हि पहिली बाइक आहे. पण या गाडीची किंमत जास्त असू शकते. या गाडीची तुलना हि बजाज पल्सर १२५ इच्यांशी केली होती. SP १२५ मध्ये काही नवीन बदल केले आहे ते म्हणजे डिजिटल इंटरफेससह इन्स्टुमेंट क्लस्टर आणि फुल LED Light दिलेले आहे या मुळे गाडी बगायला खूप सुंदर दिसत आहे.

LED Light मुळे गाडी चालवत असताना प्रवाशाला खूप चांगले वाटणार आणि प्रवास अगदी मजेशीर होणार. या गाडीला उत्तम दर्जाची बिल्ड आणि या गाडीचे पार्ट मजबूत दिलेले आहेत. होंडा कंपनीची शाइन जशी बाजारपेठेत खूप प्रसिद्ध झाली होती तशीच हि होंडा SP १२५ बाइक बाजारपेठेत खूप चालणार. SP १२५cc हि गाडी बजाज पल्सर १२५ ला टक्कर देणार असे कंपनीला वाटत आहे कारण पल्सर आणि SP १२५cc चे फिचर सारखेच आहे त्यामुळे खूप लोकांना कोणती गाडी चालणार कोणती नाही याची माहिती घेण्यासाठी सर्वाना घाई आहे.

२०२२ होंडा SP १२५ डिझाइन आणि शैली :- 2022 Honda SP 125 design and style

 

2022 Honda SP 125 design and style

 

SP १२५ ची डिझाइन स्टाईलिश दिलेली आहे आणि त्याची चमक सुद्धा चांगली आहे. ची ग्राफिक्स सुद्धा चांगली आहे त्यामुळे या गाडीची बाजारपेठेत खूप डिमांड वाढणार. हि बाइक दिसायला आणि त्याचे लुक खूप सुंदर आहे. शाइन नंतर आता या गाडीची पण डिमांड वाढणार. हि गाडी समोरून स्पोर्ट लुक आहे त्याची टाकी सुद्धा खूप सुंदर लुक आहे तिच्यावर रंगीबेरंगी आहे त्यामुळे दिसायला खूप सुंदर आहे. होंडा SP १२५ मध्ये ऑल इन वन सीट येते त्यामुळे रायडर साठी खुप आरामदायक आहे त्यामुळे

गाडी चालवताना आपल्याला खूप आराम वाटणार. या गाडीची सीटींग पोजिशन अगदी सरळ आहे त्यामुळे अगदी आरामदायक आहे. आणि फॉरवड सेट फूट पेग आणि उंच हॅण्डल असल्यामुळे गाडी चालवताना आरामदायक वाटतो. SP १२५ मध्ये अनेक रंगामध्ये गाडी उपलब्ध आहे स्टाईकिंग ग्रीन,इंपिरियल रेड मेट्यालिक,पर्ल सायरन ब्लु आणि मॅट ऍक्ससीस ग्रे मेट्यालिक इतके या गाडीमध्ये रंग उपलब्ध आहे. या गाडीची शायनींग सुद्धा खूप सुंदर दिसते या मुळे हे गाडी बघण्यासाठी खूप सुंदर आहे.

२०२२ होंडा SP १२५ इंजिन आणि परफॉर्मन्स :- 2022 Honda SP 125 engine and performance

होंडा SP १२५ हि त्यांच्या ब्रँडमधील BSVI साठी पहिली बाइक आहे त्यामुळे या गाडीची अनेक लोकप्रियता वाढली आहे. या बाइक मध्ये १२४cc एअर कुल्ड इंजिन आणि यात सिंगल सिलेंडर द्वारे समर्पित आहे. ७,५००rpm वर १०. ७bhp आणि ९०००rpm वर १०nm चे पीक देत असते. यासोबतच ५-स्पीड गेरबॉक्स शी जोडलेलं आहे.

२०२२ होंडा SP १२५ माईलेज :- 2022 Honda SP 125 mileage

SP १२५ या गाडीमध्ये ११ लिटर ची पेट्रोल टॅंक आहे. het तंत्रद्यान आणि esp देण्यात येत आहे यामुळे गाडीला पूर्वीपेक्षा जास्त माईलेज देणार असे सांगितले आहे. मागील गाडीपेक्षा १६ % जास्त माईलेज देण्याचे सांगितले आहे. होंडा SP १२५ या गाडीने ६५ ते ७०km ची श्रेणी प्रधान केली जाणार अशे सांगितले आहे. याचा अर्ध ते गॅस च्या एका बॉटलिवर ७७० किमी माईलेज देऊ शकेल असे सागीतले आहे. हे गाडी बाजारपेठेत प्रचंड लोकांना आवडणार असे सांगितले जात आहे. या गाडीच्या काही महत्वाच्या काही

गोष्टीमुळे हि गाडी प्रचंड चांगली आहे या गाडीमध्ये अनेक मोठे बदल आहे त्यामुळे हि गाडी चालवायला आणि या गाडीचा माईलेज सुद्धा चांगला आहे. आताच्या काळामध्ये गाडीला एव्हरेज असणे फायद्याचे आहे कारण पेट्रोल चे भाव खूप वाढलेले आहे त्यामुळे आता गाडी अशी घ्यावे लागणार कि त्या गाडीचा एव्हरेज ६० ते ७० असणे गरजेचे आहे त्यासाठी होंडा SP १२५ हि गडी ६० ते ७० चा एव्हरेज देणार आहे. तर हे गाडी सामान्य माणसासाठी खूप परवडणारी आहे आणि यामुळे आपल्याला सुद्धा अनेक फायदा मिळू शकेल. या गाडीची हे एक महत्वाची बाब आहे. आपल्याला याचा नक्कीस फायदा मिळणार. हि गाडी भारतामध्ये लाँच झाली आहे तिची आता डिमांड नक्कीस वाढणार.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment