2022 Maruti Suzuki S Presso New Model Launched Review

2022 Maruti Suzuki S Presso New Model Launched Review:- 2022 Maruti Suzuki S Presso ची नवी किंमत रु. ४. ९२ लाख पासून सुरुवात होते आणि टॉप मॉडेल हि ६. ८९ लाखापर्यंत आहे. हि गाडी ९९८ cc पेट्रोल इंजिन पर्यायासह मध्ये उपलब्ध आहे. हि गाडी लहान फॅमिली साठी खूप फायदेशीर आहे.

2022 Maruti Suzuki S Presso New Model Launched Review

 

2022 Maruti Suzuki S Presso New Model Launched Review

 

S – Presso मध्ये हॅचबॅक आहे. या गाडी मध्ये ६ प्रकारचे व्हेरियंट आहे . S – Presso Std रु. ४. ९२ Lakh, Lxi – ५. ७१ लाख , Vxi – ५. ९५ लाख , Vxi Plus – ६. ३३ लाख , Vxi (O ) Amt – ६. ५१ लाख , Vxi Plus (O ) Amt – ६. ८९ लाख . S – Presso मध्ये २०२२ मध्ये नवीन अपडेट केले आहे त्यामध्ये ड्युअल एअरबॅग , हाय स्पीड अलर्ट सिस्टम, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स मानक आणि AGS प्रकारांमध्ये विल होल्ड असिस्टंसह इलेक्ट्रॉनिक सह इत्यादी s – Presso मध्ये वैशिष्ट्ये आहे.

२०२२ मधली S – Presso हि १ लिटर मध्ये पेट्रोल इंजिन सह उपलब्ध आहे. हि गाडी प्रति लिटर २५. ३ किमी पर्यंत इंजिन कार्यश्रमता देते. या गाडीच्या नवीन अपडेट मुळे हि गाडी अनेक लोकांना आवडली आहे. या गाडीमध्ये १.० K – सिरीज इंजिन , वर्धित इंधन कार्यश्रमता आणि जोडलेली वैशिष्ठये आहे.

या मुळे ग्राहकाला ड्रायविंग करायला सोपी जाणार आणि S – Presso मध्ये नव्या डिझाइन मध्ये SUV आली आहे यामुळे बाह्य डिझाइन सुद्धा सुंदर आहे. इची ग्राउंड क्लिअरन्स सुद्धा  SUV सारखी दिलेली आहे. या गाडीमध्ये अनेक FEATURES आहे. या गाडीत अनेक VERSIONS दिलेले आहे. हि गाडी अनेक COLOUR मध्ये उपलब्ध आहे.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment