2022 Renault Kwid New Feature Updated In Marathi

2022 Renault Kwid New Feature Updated In Marathi:-  Renault Kwid ने २०२२ साठी नवीन फिचर आणले आहेत. या गाडीची सुरवातीची किंमत हे ४. ४९ लाख रुपये आहे. हि गाडी सर्वात पहिले २०१५ साली लाँच झाली होती तेव्हा पासून या गाडीची सर्वात जास्त डिमांड आहे कारण सर्वसाधारण वैयक्तिला परवडणारी गाडी आहेत. कमी किमतीमध्ये चांगली गाडी मिळत आहेत. हे गाडी २०१९ साली या गाडीची प्रमुख फेसलिफ्ट देण्यात आली होती.

2022 Renault Kwid New Feature Updated

 

2022 Renault Kwid New Feature Updated

 

तेव्हा ती चेन्नईमधील रेनॉल्ट निसान या प्लांट मध्ये या गाडीची निर्मिती केली. तेतुन अनेक देशामध्ये गाडी निर्यात करायला सुरुवात केली. २०२२ ची Renault Kwid हि गाडी भारतातील Alto आणि s – Presso या गाडीला पसंतीती मिळाली आहेत हि गाडी दिसायला सुद्धा खूप सुंदर आहेत.

२०२२ Renault Kwid Price In India
Variant Price
RXL ०. ८ RS ४. ४९ lakh
RXL १. ० RS ४. ५९ lakh
RXL (०) ०. ८ RS ४. ७४ lakh
RXL (०) १. ० RS ४. ८४ lakh
RXL १. ० RS ५. १९ lakh
CLIMBER RS ५. ४१ lakh
RXT १. ० AMT RS ५. ६१ lakh
CLIMBER AMT RS ५. ८३ lakh
  • २०२२ मध्ये Renault Kwid CLIMBER ला नवीन ड्युअल टोन कलर मिळत आहेत.
  • ८०० cc किंवा हि गाडी पेट्रोल ची आहेत.
  • २०२२ मध्ये Renault Kwid ने अधिक सुरक्षितता वैशिष्ट्ये दिलेली आहे.

२०२२ रेनॉल्ट Kwid Climber :- 2022 Renault Kwid Climber

या गाडी मध्ये नवीन रंग उपलब्द आहेत. यात नवीन ड्युअल टोन कलर मिळत आहेत मेटल मस्टर्ड आणि आइस कुल व्हाइट हे दोनी कलर काळ्या छतासह. हे मुनलाइट सिल्वर आणि झास्कर ब्लु मोनोटोन कलर मध्ये उपलब्द आहेत. या गाडीला आतील भागात टचस्क्रीन आहे आतील भागात अनेक नवीन पार्ट लावलेले आहेत आणि नवीन ड्युअल टोन फ्लेक्स व्हील देखील उपलब्द आहेत या मुळे आतील भागात दिसायला खूप चांगली आहेत याचे अनेक स्पेसिफिकेशन सुद्धा आहेत.

२०२२ रेनॉल्ट क्विड :- 2022 Renault Kwid

या वर्षी हि गाडी नवीन पार्ट मध्ये अपडेट झाली आहे यात ड्राइवर साईट सीट बेल्ट प्री टेन्शन आणि लोड लिमीटर यांसारखे अनेक नवीन फिचर यात ऍड केलेले आहेत. Renault Kwid मध्ये ८. ० टचस्क्रीन , अँपल कार प्ले आणि अँडरॉड ऑटो कनेक्टिविटी ,वाईट कमांड ,led drls ,इलेक्ट्रिक फोडिंग्स ORVM ,रिवर्स पार्किग कॅमेरा इत्यादी अनेक नवीन फिचर ऍड केलेले आहेत आतील भागात ले एअरबॅग, ABS आणि EBD सीट बेल्ट रिमाइंडर आणि रिवर्स पार्किंग सेन्सर यांसारखे अनेक गोष्टीचा समावेश आहेत.

Renault Kwid ला त्यामध्ये तीन सिलेंडर सह सिलेंडर पेट्रोल इंजिनसह या गाडीला दिलेले आहेत. या मध्ये या गाडीचे इंजिन ५४ hp , ७२ Nm ०. ८ लिटर आणि ६८ hp ,९१ NM १. ० लिटर . ८०० cc Kwid फक्त ५ स्पीड आहे तर १. ० लिटर सह पर्यायी ५ स्पीड amt गिअरबॉक्स दिलेले आहेत. कंपनी वर्धापन दिनाच्या सेलिब्रेशन च्या टाईमला Renault काही पर्सेंट ऑफ ठेवत आहेत. आता या गाडीचा जास्त फायदा मिळत आहेत Renault कंपनी लॉटरी सुद्धा ठेवत आहेत या मुळे अनेक ग्राहक खुश होऊन आपली गाडी विकत घेत असताना जर ऑफर असला तर आप्ल्यालास फायदा मिळू शकतो .

2022 Renault Kwid ची इंधन टाकी क्षमता 28 लिटर आणि बूट स्पेस 279 लीटर आहे. Kwid चे ग्राउंड क्लीयरन्स 184mm आहे. 2022 Kwid बेस मॉडेलच्या टायरचा आकार 165/70 R14 आहे आणि टॉप मॉडेल 165/70 R14 टायर्सवर चालते. मोठ्या चाकांवर चालणाऱ्या कार चांगल्या हाताळणी आणि शैली प्रदान करतात. रेनॉल्ट चे अनेक हे फायदे कार्यक्षमतेच्या किंमतीवर येतात. मोठी चाके असणे म्हणजे अधिक धातू आणि अधिक फिरणारे वस्तुमान होत असतो . त्यामुळे, त्याचा तुमच्या ड्रायव्हेबिलिटी, परफॉर्मन्स आणि मायलेजवर विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे गाडीची value सुद्धा वाढत असते.

Renault Kwid Hatchback 3 इंजिन-ट्रांसमिशन कॉम्बिनेशनसह उपलब्ध आहे. 2022 Kwid ची सुरुवातीची किंमत ४. ४९ लाकांपासून सुरु होत आहे . पासून सुरू होतात. 5-स्पीड MT सह 0.8L नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोलसह RXL प्रकारासाठी 4.50 लाख. श्रेणी सर्वात वर रु. क्लाइंबर प्रकारासह 5.84 लाख (एक्स-शोरूम) ज्याला 5-स्पीड AMT सह 1.0L नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल मिळते. हे गाडी कमी रेंज मधी अधिक चांगली गाडी आहेत आपल्याला परवडणारी आहेत यामुळे या गाडीला भरपूर लोकांनी पसंती दिलेली आहेत.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment