2022 Suzuki Celerio New Model Launch Price, Specification In Marathi

2022 Suzuki Celerio New Model Launch Price, Specification In Marathi:- मारुती सुझुकीने २०२२ साली या नव्या वर्षात आपली Maruti Suzuki Celerio S-CNG हि कार लाँच केल्यामुळे मोठ्या धडाक्यात सुरुवात सुद्धा केली आहे. या वर्षात मारुती ऑटो कंपनीने आपल्या नवीन नवीन कार लाँच करत आहेत.

2022 Suzuki Celerio New Model Launch Price, Specification

 

2022 Suzuki Celerio New Model Launch Price, Specification

 

देशातील हि सर्वात मोठी कार कंपनीने वर्षाच्या सुरुवातीला आपली नवीन सीएनजी कार लाँच केली आहे.भारतीय बाजारात या सुझुकी सेलेरिओ ची एक्स शोरूम किंमत ६.५८ लाख रुपये आहे. २०२२ मधील नवीन सेलेरियो एस सीएनजी कंपनी देशातील सहावी सीएनजी कार आहे.

या गाडीला ग्राहक VXI व्हेरियंटमध्ये सुद्धा खरेदी करू शकतात. सेलेरिओ हि कार पेट्रोल व्हर्जनच्या तुलनेत ही सीएनजी कार ४५ हजार रुपये महाग असणार आहे.मारुती सुझुकी सेलेरियो एस सीएनजी मध्ये ग्राहकांना ३५.६० किमी प्रति किलोग्रॅमचे मायलेज मिळणार. यासोबतच अनेक नवनवीन फीचर्स सुद्धा या गाडीमध्ये दिलेले आहे.

याच गाडीला पेट्रोल मॉडलमध्ये 26.68 kmpl पर्यंत मायलेज सुद्धा मिळते.त्यामुळे या गाडीला अनेक ग्राहकाने पसंती दिलेली आहे. या सेलेरिओ S CNG नवीन जनरेशनचे K10C पेट्रोल इंजिन या गाडीमध्ये दिले आहे.2022 मधली नवीन मारुती सुझुकी सेलेरियो S-CNG मध्ये देण्यात आलेले नवीन इंजिन 5300 आरपीएमवर 41.7kW चे मॅक्सिमम पॉवर जनरेट करत असते .

या गाडीचे नवे इंजिन 82.1Nm चे पीक टॉर्क जनरेट करते.यासोबतच या गाडीचे पेट्रोल व्हर्जन 3300 आरपीएमवर 89 Nm चे पीक टॉर्क सुद्धा जनरेट करते. Maruti Suzuki Celerio नव्या गाडीमध्ये ५ स्पीड मॅन्यूअल गियरबॉक्स दिलेले आहे आणि यासोबतच स्टँडर्ड सोबत ऑटो गिअर शिफ्टचा ऑप्शन सुद्धा दिले जाणार आहे .

या गाडीला पेट्रोल टॅंक हि ६० लिटर ची दिलेले आहे. या नवीन सेलेरिओ मध्ये डायमेंशनमध्ये कोणताही बदल केले नाही. आणि यात पेट्रोल व्हर्जन सारखे 3695 मिलीमीटर ची लांबी, 1655 मिलीमीटरची लांबी आणि 1555 मिलीमीटरची उंची सुद्धा दिली आहे . नव्या सेलेरिओ मध्ये 2435 मिलीमीटरचे व्हीलबेस सुद्धा दिले आहे.या गाडीला अनेकांच्या पसंती दर्शवली आहे. या गाडीची किंमत सुद्धा कमी आहे.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment