2022 Vivo Pro kabaddi season 9 All Team Retained Player List and Auction Date In Marathi:- इंडियन प्रीमियर लीगनंतर, फ्रँचायझी-आधारित लीगमध्ये जर कोणत्याही खेळाला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली असेल, तर ती म्हणजे प्रो कबड्डी लीग आहे, या साठी अनेक सिटी मध्ये या खेळाची आतुरतेने वाट बघत आहे. प्रो कब्बडी मध्ये ऐकून 8 यशस्वी हंगामानंतर 9 व्या हंगामाची तयारी सुरू झाली आहे.
2022 Vivo Pro kabaddi season 9 All Team Retained Player List and Auction Date
प्रो कबड्डी लीगचे संयोजक मशाल स्पोर्ट्सने मुंबईत होणाऱ्या 9व्या हंगामातील खेळाडूंच्या लिलावाची अधिकृत तारीख जाहीर केली आहे..प्रो कब्बडी सीजन ९ साठी सर्व झन आतुरतेने वाट बघत आहे. प्रो कब्बडी चे auction ५ – ६ ऑगस्ट ला होणार आहे. त्यासाठी आता सर्व टीमने आपले काही प्लेअर retained केलेले आहेत.
प्रो कब्बडी मध्ये ऐकून ३०० प्लेअर असणार आणि त्यासाठी १२ टीम आहे त्या टीम आपल्या टीम साठी चांगले प्लेअर घेण्यासाठी आतुरतेने वाट बघत आहे. कब्बडी मध्ये प्रत्येक टीम आपल्या टीम मध्ये ऐकून १८ ते २५ प्लेअर घेऊ शकेल. त्यामुळे सर्व टीम ते १८ – २५ प्लेअर कोणते मिळणार याची वाट बघत आहे.
प्रो कब्बडी auction साठी प्रत्येक टीम साठी प्रत्येकी ४. ४ कोटी टीम ला मिळत असते त्या पैशामध्ये सर्व टीम खरेदी करायची असेल. कब्बडी मध्ये बाहेर देशाचे सुद्धा प्लेअर असतात,त्यात युवा सुद्धा असतात आणि आपल्या भारतातील युवा ला आता मोठी संधी मिळणार आहे. कब्बडी मध्ये ४ कॅटॅगिरीमध्ये प्लेअर असणार व त्याची बेस प्राईझ सूज त्याच्या कॅटॅगिरीवर अवलंबून असेल त्यामध्ये ३० लाखांपासून ते ६ लाखापर्यंत बेस प्राईझ असणार.
कब्बडी मध्ये जुन्या टीम मधले ६ प्लेअर ठेऊ शकेल त्यातले ४ प्लेअर आपण retained करू शकेल. ज्या टीम ला पूर्ण टीम नवीन बनवायची असेल ते टीम एक पण प्लेअर retain करत नाही तर कोणी एक फक्त प्लेअर आपल्या टीम मध्ये ठेवत असतो.
kabaddi season ९ All Team Retained Player List २०२२
१. Bengal Warriors :- Maninder singh, Manoj Gowda , Akash Pikalmunde
२. Bengaluru Bulls :- Mahender Singh, Mayur Jagannath Kadam, More G B
३. Dabang Delhi K . C :- Vijay
४. Gujrat Giants :- sonu
५. Haryana Steelers :- None
६. Jaipur Pink Panthers :- Arjun Deshwal, Sahul Kumar
७. Patna Pirates :- Mohammadreza Shadloui chiyaneh (F) , Sajin Chandrasekhar, Neeraj Kumar, Monu
८. Puneri Paltan :- Sombir, Abinesh Nadarajan
९. Tamil Thalaivas :- Ajinkya Ashok pawa
१०. Telugu Titans :- None
११. U Mumba :- Rinku
१२. UP Yodha :- Nitesh Kumar