2023 Kia Ray Facelift Launch Soon Price, Specification In Marathi

2023 Kia Ray Facelift Launch Soon Price, Specification In Marathi:- kia मोटर कंपनीने नवीन कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. Kia कारची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतचं आहे . आताच Kia कंपनीने Kia Ray या कारचं Kia Ray Facelift अपडेटेड व्हर्जन लाँच केलं आहे. या कारची डिझाईन WagonR सारखी दिसत आहे.

2023 Kia Ray Facelift Launch Soon Price, Specification

 

2023 Kia Ray Facelift Launch Soon Price, Specification

 

या नव्या गाडीमध्ये अनेक नवनवीन फीचर्स दिले आहे . यात नेव्हिगेशनसह 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, हीटेड फ्रंट / रियर सीट्स, पूर्ण ऑटो एअर कंडिशनर आणि हाय-पास ऑटोमॅटिक पेमेंट सिस्टमसोबत इलेक्ट्रॉनिक रूम मिरर इत्यादी यांसारखी फीचर्स या नवीन Kia Ray मॉडेलमध्ये दिले जाणार.

अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.या गाडीमध्ये आपली व आपल्या परिवाऱ्याच्या सुरक्षितेसाठी kia कंपनीने या गाडीमध्ये सेफ्टीसाठी , Kia Ray मध्ये फॉरवर्ड कोलिजन अवॉइडेंस असिस्ट, लेन डिपार्चर प्रिव्हेंशन असिस्ट, ड्रायव्हर अटेंशन वॉर्निंग, रॅम्प अँटी-स्किड डिव्हाइस आणि स्ट्रेट-लाइन ब्रेकिंग अँटी-स्किड सिस्टम दिले जाणार आहे .

इत्यादी याच्या फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये काही नवीन सुरक्षा फीचर्स दिले गेले जाऊ शकते .यासोबतच या नव्या Kia Ray Facelift मध्ये 998cc, 1.0 लिटर पेट्रोलचं इंजिन उपलब्ध असणार. हे 6,200 rpm वर 76PS ची मॅक्झिमम पॉवर आणि 3,750 rpm वर 95Nm चा पीक टॉर्क जनरेट करू शकेल. या गाडीमध्ये 4 – स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी दिले जाईल.Kia Ray Facelift हि लवकरच जागतिक बाजारात लॉन्च होणार आहे.

आपल्या भारतात लॉन्च झाल्याबद्दल आतापर्यंत कोणतीही माहिती प्राप्त झाली नाही. या नव्या Kia Ray ची सुरुवातीची अंदाजे किंमत रु. 8.28 लाख च्या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध असू शकणार . या गाडीची मूळ किंमत आतापर्यंत माहिती झाली नाही. पण जेव्हा हि kia ची Kia Ray Facelift हि गाडी लाँच होणार. हि गाडी wagonR सारखी दिसणार असे अनेक ग्राहकांना वाटत आहे.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment