टरबूज चे २५ फायदे ,उपयोग आणि तोटे :-25 advantages, uses and disadvantages of watermelon In mrmarathi

टरबूज चे २५ फायदे ,उपयोग आणि तोटे :-25 advantages, uses and disadvantages of watermelon In mrmarathi:-टरबूज हे उन्हाळ्यातील सर्वात गोड फळ आहे . हे फळ थंड असतात . उन्हाळ्यात उष्णता दूर करण्यासाठी टरबूज चा उपयोग सर्वात जास्त प्रमाणात केला जातो . टरबूज हे उन्हाळयासाठी थंड फळ आहे आणि हे फळ तहानच नाही तर भूकही मिटवते .

टरबूज चे २५ फायदे ,उपयोग आणि तोटे :-25 advantages, uses and disadvantages of watermelon

 

25 advantages, uses and disadvantages of watermelon In mrmarathi

टरबूज का इतिहास :-History of watermelon

टरबूज हे फळ गोड आणि चविष्ट , कडू अशा तीनही प्रकारात असतो . ते आतून लाल आणि बाहेरून हिरवे कव्हर असते टरबूज आकाराने मोठे असते टरबूज मध्ये ९० टक्क्यापेक्षा जास्त पाणी असते . त्याचे मूड ठिकाण दक्षिण आफ्रिकेत कालाहारी च्या जवडपास आहे असे म्हटले जाते टरबूज चे पीक ५ हजार वर्षांपूर्वी इजिप्त मध्ये घेतले होते . टरबूज राजा च्या जवडपास असायचे कारण जेणेकरून ते त्यांचे पोषण करु शकतील . आता भारतामध्ये पण त्याची शेती खुपप्रमाणात केली जाते . टरबूज कि शेती चीन मध्ये १० व्या शतकात चालू केली होती चीन मध्ये त्याचे सर्वात जास्त उत्पादन आहे .

टरबूज चे फायदे :-Benefits of watermelon

१ .हृदय स्वास्थ्य – संशोधनानुसार रोज टरबूज खाणे किंवा त्याचा रस पिणे कोलेस्ट्रॉल रोखू शकतो . हृदय व रक्तवाहिन्यांच्या आरोग्यसाठी टरबूज हे फळ खूप महत्वाचे आहे कोरोनरी धमण्यामधील प्लेक कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो . टरबूज चे फायदे खूप सारे आहे एथेरोस्क्लेसिस हा हृदय रोग आहे .

२. पाचन स्वास्थ्य : –
पोटाच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात टरबूज खावे. टरबूज तुमाला पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी मदत करू शकतो . जुलाब आणि गॅस समस्य्साठी मुक्ती मिडू शकते .
३. वजन कमी करण्यासाठी :- वजन कमी करण्यासाठी टरबूज चे खूप सारे फायदे आहे जे लोक वजनामुडे त्रासलेले आहे त्याला तररबूज खाणे चालू करावं लागेल टरबूज मध्ये कॅलरीज कमी असतात .
५. कर्करोग :- टरबूजामुळे कर्करोगाला फायदा होतो . लाईकोपियान ने टरबूज ला लाल रग मिळाला आहे त्यामुळे कॅन्सरला शरीरात वाढण्यापासून रोखता येतात . टरबूज चे फायदे खाली दिलेले आहे .

६. स्नायू दुखणे , ७. प्रतिकारशक्ती , ८. दम्यासाठी , ९. रक्तदाब नियंत्रण , १० . डोळयांसाठी ११. मधुमेह १२. उष्णाघात १३. हाडांचे आरोग्य १४. हिरडया साठी १५. पेशींना नुकसान १६. गर्भधारणदरम्यान १७. जलन – सुजन १८. शरीरातील ऊर्जेसाठी १९. त्वचेला २०. केसांसाठी २१. लैंगिक श्रमता २२. बद्धकोष्टता साठी टरबूज २३. अशक्तपणा साठी २४. तणाव मुक्त हे टरबूज चे फायदे आहे .

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment