संदीप सिंग यांच्या जीवनातील कठीण प्रवास :- A difficult journey in the life of Sandeep Singh In marathi

संदीप सिंग यांच्या जीवनातील कठीण प्रवास :- A difficult journey in the life of Sandeep Singh In marathi:- एखाद्या व्यक्तीची कितीही परिस्तिथी विचित्र असली तरी तो स्वता जिद्दीने प्रयत्न केले तर त्याला यश प्राप्त होतातच . त्याच्याकडे इच्छाशक्ती असली तर तो काही करू शकतो . संदीप सिंग ने व्हील चेहर वरून उठून त्याने हॉकि खेळामध्ये पुनरागमन गेले आणि जगाला दाखवून दिले कि मनामध्ये जर जिद्द असेल तर तो काही पण करू शकतो . संदीप सिंग याचा जन्म 27 फेब्रुवारी १९८६ रोजी हरियाणातील कुरुक्षेत्र जिल्यातील शाहाबाज येते झाला . आणि त्याच्या वडिलांचे नाव गुरुचरण सिंग होते आणि त्याच्या आई चे नाव दलजित कौर आहेत .

संदीप सिंग यांच्या जीवनातील कठीण प्रवास :- A difficult journey in the life of Sandeep Singh

 Sandeep Singh Strong willpower is synonymous with success In marathi

 

संदिप सिंग याना लहान पनापासून खेळण्याची आवड होती तो लहान पनापासून हॉकि ची सुरवात करत असतो त्याचे हे देशासाठी खेळण्याचे स्वपन लवकर पूर्ण केले सुद्धा.संदीप सिंग याचे लग्न हॉकीपटू हरजिंदर कौर सोबत झाले . संदीप सिंगने २००४ मध्ये हॉकीपटू म्हणून खेळण्यास सुरवात केली संदीप सिंग चा खेळ बघून त्याला अझलन शाह चषक मध्ये त्याला २००९ मध्ये संघाचे कर्णधार पद देण्यात आले . त्याच्या नेत्तृत्वाखाली इंडिया ने मलेशियाचा पराभव करून २००९ मध्ये सुलतान अझलन शाह कप जिंकून दिले . त्या सामन्यात संदीप सिंग ने सर्वाधीक गोल केले होते .

संदीप सिंग चांगला खेळत असताना त्याच्या आयुष्यात एक घटना घडली , २२ ऑगस्ट २००६ मध्ये या रोजी ट्रेन मध्ये एक घटना घडली त्यात संदीप सिंग गंभीर जखमी झाला . संदीप सिंग चा मित्र मेजर सिंग याच्या दुर्दयवाने बंदुकीतून गोळीबार झाला त्यामध्ये त्याला मांडीला गोळी लागली . २ दिवसांनी संदीप सिंग वर्ल्ड कप खेळणार होता या घटनेमुळे त्याचे स्वप्न भंगले . संदीप सिंग याच्या शरीराचा खालचा भाग अर्धांगवायू झाला . त्या मुळे त्याला डॉक्टरांनी सांगितले कि तो खेळू शकणार नाही म्हणून , तो आता खेळणार नाही असे सर्वाना वाटू लागले पण संदीप सिंग हार मानला नाही त्याने ठरवले कि आपल्याला भारत संघात परतायचे आहे .

व तो सलग २ वर्षे व्हीलचेहर वर राहिला पण तो रोज प्रयत्न करत होता त्याच्या इच्छाशक्तीमुळे त्याने पुनरागमन केले आणि त्याला भारत संघात स्थान मिळवले . भारत सरकारने चांगल्या कामगिराच्या भरोशावर त्याला संघाने मान्यता दिली . तो संदीप सिंग पेनल्टी कॉर्नर विशेषज्ञ आणि ड्रॅग स्लीपर होता , त्याच्या या शयली साठी त्याचा संग त्याचे खूप कौतुक करत असतो . संदीप सिंग च्या चांगली योगदानाच्या भरोशावर त्याला भारत सरकारने २०१० मध्ये अर्जुन पुरस्कार दिला .

संदीप सिंग च्या या प्रेणदायी जीवनावर सुरमा नावाचा चित्रपटात संदीप सिंग ची भूमिका साकारली होती . आणि या चित्रपटामुळे लोकांना माहित झाले की प्रयत्न केले तर आपण किती हि समोर कठीण टाइम आला तर त्याला सामोरे जाता येते . संदीप सिंग आता भारतीय संगाचे कर्णधारपद सांभाळतो . संदीप सिंग ला २०१२ मध्ये ऑलंपिक पात्रता स्पर्धेतील सुवर्णपदक मिडल . संदीप सिंग च्या चित्रपटात या मध्ये दिलजीत डोसाजणे संदीप सिंग ची भूमिका स्वीकारली होती हा चित्रपट १३ जुलै २०१८ रोजी प्रदर्शित झाला . या चित्रपटात तापसी पन्नू आणि अंगद बेदी याच्याही भूमिका साकारण्यात आलेल्या आहे .संदीप सिंग चा चित्रपट एमटीव्ही इंडियावरील भारतीय टेलिव्हिजण मालिका एमटीव्ही रॉडिझ यामध्ये सुद्धा दिसले .

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment