Aaditi Pohankar Biography, Movie, Web Series, Age In Marathi

Aaditi Pohankar Biography, Movie, Web Series, Age In Marathi:- अदिती पोहनकर हि एक भारतीय अभिनेत्री आहे आणि तिचा जन्म ३१ डिसेंबर १९९४ रोजी भारतामध्ये झाला होता. अदिती पोहनकर हे मुख्यत्त्वे नेटफ्लिक्स करते. तिने २०२० साली तिने भूमी या भूमिकेसाठी प्रसिद्ध झाली होती.

Aaditi Pohankar Biography, Movie, Web Series, Age

 

Aaditi Pohankar Biography, Movie, Web Series, Age

 

त्यानंतर तिने अनेक वेब सिरीज मध्ये काम केले आहे. अदिती पोहनकर च्या आईचे नाव शोभा आणि तिच्या वडिलांचे नाव सुधीर पोहनकर होते. अदिती पोहनकर चे काका अजय पोहनकर हे शास्त्रीय गायक आहे. आणि तिला चुलत भाऊ सुद्धा आहे. आणि तिचे वडील हे माजी राष्टीय स्तरावरील हॉकीपटू होते. या अभिनेत्रीने आपल्या अभिनय कारकिर्दीमध्ये लव्ह सेक्स आणि धोका २०१० मध्ये अशा हिंदी चित्रपटातून सुरुवात केली आणि २०११ मध्ये कुणासाठी कुणातारी अशा मराठी चित्रपटात सुद्धा काम केले होते.

२०१७ मध्ये तामिळ चित्रपटामध्ये सुद्धा केले होते. तिने तेव्हा पहिला चित्रपट जेमिनी गणेशनुम सुरली राजाणूम मुवि मध्ये सरोजा देवी चा रोल केला होता. नीचे निकनेम हे अदिती होते. २०२२ मध्ये तिची वय हि २८ वर्ष आहे. ती आता मुंबई मध्ये राहत आहे. तिची उंची ५ फूट ५ इंच आहे. आणि तिचे वजन हे ५५ किलो आहे. तिचे सोशल मीडियावर सुद्धा खूप चाहते आहे.

तिने आता आश्रम वेब सिरीज मध्ये तिचा रोल खूप प्रसिद्ध झाला होता त्या वेब सिरीज मुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली होती. तिने या सिरीमध्ये आश्रम १,२,३ मध्ये काम केले आहे आता ती season ४ मध्ये सुद्धा का करणार आहे. तिचा रोल खूप महत्वाचा आहे. ती दिसायला सुद्धा खूप सुंदर आहे.

Aaditi Pohankar Movies and Web Series List

 

Aaditi Pohankar Movies and Web Series List

 

 

  • Love Sex Aur Dhokha – २०१०
  • Kunasathi Kunitari – २०११
  • Lai Bhaari – २०१४
  • Germini Ganeshanum Suruli raajanum – २०१७
  • Mannavan vanthanadi – २०१८
  • She – २०२०
  • Aashram – २०२०
  • Tridha Choudhury Biography, Age, Web series, Movie
Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment