केळी खाण्याचे फायदे आणि तोटे :-Advantages and disadvantages of eating banana In Marathi

केळी खाण्याचे फायदे आणि तोटे :-Advantages and disadvantages of eating banana In Marathi:- केळ फळ हे चवीला गोड असते. केळीची गणना हे चवदार आणि फायदेशीर मानले जाते. केळी हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. आपल्या त्वचेसाठी सुद्धा महत्वाचे मानले जाते. यासोबतच केळी जास्त प्रमाणात खाल्ल्याने नुकसान सुद्धा होऊ शकते.

केळी खाण्याचे फायदे आणि तोटे :-Advantages and disadvantages of eating banana

Advantages and disadvantages of eating banana In Marathi

 

केळी तुमच्यासाठी किती योग्य आहे?How right is a banana for you

केळ तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. केळामधे ऊर्जा,फायबर,प्रथिने, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, जीवनसत्वे B६ आणि A (१) यांसारखे अनेक आवश्यक पोषक घटक आहे. केळीमध्ये असलेले फायबर आपले वजन कमी करण्यास आणि आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.

केळीमध्ये प्रतिरोधक स्टार्च हे खूप असते. त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहत्याच्यामध्ये मॅग्नेशियम सुद्धा आहेत यामुळे टाइम २ मधुमेह नियंत्रित ठेवता येते. यासाठी केळी हे आपल्या जीवनात खूप महत्वाची आहे.

केळांचे फायदे :-Benefits of bananas

केळ हे आपल्या आरोग्यासाठी खूप म्हत्वाचे आहे कारण केळ हा गुणधर्माचा खजिना भरलेला आहे. केळी हे कोणत्या पण रोगांवर इलाज नाही ते फक्त रोगांना कमी प्रमाणात रोखू शकते. त्याच्या प्रभाव कमी प्रमाणात उपयुक्त ठरू शकतो.

 

  • हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी फायदे – केळी हे हृदय याच्या रोगांसाठी फायदेशीर मानले जाते. एका वैज्ञानिक अभ्यासात असे सांगितले आहे कि केळांमध्ये पोटॅशियम चे प्रमाण खूप आहेत. आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचे काम करत असते त्याचबरोबर केळांमध्ये व्हिटॅमिन – बी ६ हे असते त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी महत्वाचे आहेत.
  • पचन स्वास्थ्य – केळीमध्ये फायबर असते त्यामुळे आपली पचन क्रिया चांगल्याप्रकारे होत असते. केळ हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि अन्नाचे पचन योग्य पद्धतीने होत असते बद्धकोष्टता जर असणार तर केळ खाल्याने ते बसण्यास फायदेशीर ठरते. यासोबत या मध्ये प्रतिरोधक स्टार्च असते त्यामुळे ते पोटांसाठी फायदेशीर मानल्या जाते.
  • हाडाचे आरोग्य – केळी मध्ये कॅल्शियम खूप असते त्यामुळे आपल्या हाडांसाठी मजबूत करण्याचे काम करत असते. आणि केळामध्ये असलेले मॅग्नेशियम यामुळे हाडाच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहेत हाडाच्या विकासात आणि शरीरात कॅल्शियम साठी मदत करत असते.
  • मधुमेह – केळी हे मधुमेहासाठी फायदेशीर मानले जात आहेत. संशोधनानुसार केळ हे आरोग्यासाठी महत्वाचे मानले आहे हे औषधी म्हणून काम करत असते. केळीचे देठ आणि त्याची फुले हे मधुमेहासाठी आराम देऊ शकते. यामध्ये पोटॅशियम सुद्धा आहे त्यामुळे हे मधुमेहासाठी देखील फायदेशीर मानले जाते.
  • अतिसार – केळ हे औषधी गुणधर्म आहे ते अतिसारा साठी खूप उपयुक्त मानले जाते. हा एक फायबर आहे त्यामुळे आतड्याची हालचाल नियंत्रित ठेवते आणि अतिसारापासून मुक्त होण्यासाठी मदत करू शकते.
  • ताण – केळीमध्ये जे गुणधर्म आहे ते माणसाला जर तणाव असेल तर ते दूर करण्यासाठी मदत करते. प्रसिद्द माहितीनुसार केळांमध्ये जीवनसत्व – बी आणि व्हिटॅमिन – बी हे तणाव दूर करण्यासाठी फायदेशीर मानले जाते.
  • ऊर्जा वाढते – आपल्या शरीराला जर भूक लागलेली असेल तर केळी खाल्याने शरीराला ऊर्जा मिळण्याचे काम करत असते. आपल्या शरीराला आवश्यक असेलेली ऊर्जा टिकवून ठेवण्याचे काम करत असते. खेळाडू आपली ऊर्जा ठिकवून राहण्यासाठी केळी खात असते. केळ खाल्याने शारीरिक आणि मानसिक थकवा सुद्धा दूर होतो.
  • डोळ्यांसाठी – केळामध्ये औषधी गुणधर्म आहे ते डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. केळामध्ये कॅरोटिनाइड्स खूप प्रमाणात आहे ते आवश्यक असलेले घटक एक प्रकारचे जीवनसत्व अ आहेत. व्हिटॅमिन ए मुळे डोळ्याच्या रेटिनामध्ये असलेले रंगद्रव्य वाढवू शकतात. याशिवाय केळाने डोळ्यांसाठी संरक्षण देण्याचे काम करत असते.
  • वजन कमी करण्यासाठी – जर आपल्याला वजन कमी कराचे असल्यास रिकाम्या पोटी केळाचे सेवन केल्याने ते फायदेशीर ठरू शकते. केळांमध्ये खूप प्रमाणात फायबर असतो त्यामुळे शरीरातील कॅलरीज न वाढवता केळाने आपले पोट भरण्याचे काम करत असते. केळांमध्ये प्रतिरोधक स्टार्च आहे त्यामुळे आपले वजन नियंत्रित ठेवण्याचे काम करते.

 

 

केळांचे तोटे :-Disadvantages of bananas

केळ खाण्याचे फायदे आणि तोटे दोनी सुद्धा आहेत. केळ फळ हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत पण या फळाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने काही दुष्परिणाम सुद्धा होऊ शकते. केळांमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि ट्रायप्टोफॅनचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे जास्त झोप येऊ शकते अशा टाईमला जास्त प्रमाणात केळांचे सेवन  करुण जर तो व्यक्ती गाडी चालवत असेल तर त्याचा अपघात सुद्धा होऊ शकतो.

दारू पिल्यावर जर केळ खात असेल तर त्याचे डोके दुखू शकते कुणाला तर केळांची एलर्जी सुद्धा असते कारण केळांमध्ये फायबर जास्त प्रमाणात असल्यामुळे शोषक अडथळा येऊ शकतो. केळ हे फायबर चा मुक्य स्रोत आहे जर जास्त प्रमाणात केळी खाल्याने गॅस, पोटदुखी , पोटांचे फुगणे असा त्रास निर्माण होऊ शकतो.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment