चिकू खाण्याचे फायदे आणि नुकसान :-Advantages and disadvantages of eating Chiku In Marathi

चिकू खाण्याचे फायदे आणि नुकसान :-Advantages and disadvantages of eating Chiku In Marathi:- चिकू हे फळ दिसायला गोल आहे आणि ते गोळ सुद्धा आहेत. याचा आकार बटाट्यासारखा असतो चिकू हे प्रत्येक ऋतूत असते. याला इंग्लिश मध्ये सपोटा असे म्हणतात, हे खूप कमी लोकांना माहित आहेत.चिकू हे फळ खूप लोकप्रिय आहेत. केळ आणि आंब्याप्रमाणे चिकू मध्ये खूप कॅलरीज आहेत. चिकू हे आपल्या केसांसाठी, आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी खूप लाभदायक आहेत.

चिकू खाताना त्याच्या वरचे चिलटे सोलून खावे लागते त्याच्या आत गोड असा लगदा असतो. त्याच्या आतमध्ये बिया सुद्धा आहेत हे फळ गोड असते त्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त आहेत. या फळाचे उत्पादन मेक्सिकोमध्ये आणि भारतामध्ये खूप जास्त आहे खनिजांचा आणि जीवनसत्वे हा खूप चांगला स्रोत आहेत.

चिकू खाण्याचे फायदे आणि नुकसान :-Advantages and disadvantages of eating Chiku

Advantages and disadvantages of eating Chiku In Marathi

 

चिकूमध्ये असलेले पोषक घटक :-Nutrients in Chiku

चिकूमध्ये ग्लुकोज, जीवनसत्वे,तांबे,कॅलरीज,लोह आणि पोटॅशियम हे पोषक घटक असते.

 

पोषक घटक प्रमाण
प्रथिने ४४ ग्रॅम
कार्बोहायड्रेट १९. ९ ग्रॅम
ऊर्जा ८३ कॅलरीज
चरबी १. १० ग्रॅम
कोलेस्ट्रॉल
फायबर ५. ३
नियासिन ०. २ मिग्रॅ
व्हिटॅमिन ६० IU
ऍसिड ०. २५२ मिग्रॅ
थायसिन ०. ०५८ मिग्रॅ

चिकू खाण्याचे फायदे :-The benefits of eating Chiku

चिकूचे त्वचेसाठी फायदे – आपल्याला आपली त्वचा जर सुदर पाहिजे असेल तर यासाठी आहारामध्ये चिकू खाणे चालू करावे. चिकूमध्ये अँटिऑक्सिडंट असल्यामुळे आपले शरीर निरोगी राहते. चिकू खाल्याने तुमची त्वचा सुंदर व निरोगी राहते. यांच्यामध्ये असलेले व्हिटॅमिन ई तुमच्या त्वचेला आद्रता देण्याचे काम करते. यामुळे तुमची त्वचा सुंदर आणि निरोगी राहते यामध्ये अँटिऑक्सिडंट आहे ते अँटी – एजिग म्हणून काम करतात. हे खाल्याने तुमचा चेहरा खूप सुंदर राहतो आणि चेहऱ्यावरचे पुरळ सुद्धा येत नाही आणि चेहरा चमकत असतो.

 

चिकूचे केसांसाठी फायदे :-Benefits for Chiku Hair

सर्वाना चिकूचे सेवन करणे गरजेचे आहे कारण आपले शरीर निरोगी ठेवाचे असेल तर आपल्या रोजच्या आहारामध्ये याचे सेवन करणे आवश्यक आहे. आपल्या केसांसाठी चिकूचे सेवन करणे गरजेचे आहे कारण त्याच्या मध्ये पोषक असते त्यामुळे केसांसाठी लाभदायक आहेत. चिकूमध्ये केस मजबूत करण्याचे पोषक घटक आहे. त्यामुळे केस मजबूत आणि निरोगी राहते. चिकू पासून तेल सुद्धा बनत असते ते त्याच्या बियांपासून बनत असते ते तेल लावल्याने आपले केस मुळापासून मजबूत होतात. चिकू खाल्याने आपल्या केसांना ओलावा मिळत असतो. याबरोबर चिकू च्या बिया बारीक करून त्याची पेस्ट तयार करा आणि त्यामध्ये एरंडेल तेल मिळवा आणि ते केसाच्या मुळांना लावावे त्यानंतर १ तासानंतर केस धून टाका यामुळे केस मऊ आणि मजबूत राहतात.

 

चिकूचे आरोग्यासाठी फायदे – चिकू फक्त खायलाच गोड नाही तर आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगले आहेत. हे फळ लवकर पचन होतेआणि या फळांमुळे शरीरामध्ये ऊर्जा प्राप्त होते त्यामध्ये ग्लुकोज चे प्रमाण जास्त आहे त्यामुळे हे फळ जास्त प्रमाणात वापरले जातात.

कर्करोग रोग टाळा – चिकूमध्ये व्हिटॅमिन ए आणि बी आहे त्यामुळे कर्करोगाच्या पेशी वाढत नाही यामध्ये अँटीऑसिडन्ट आणि फायबर चे प्रमाण आहेत. त्यामुळे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ निघून जाते फुफ्फुसाचा आणि तोंडाचा कर्करोग याला जीवनसत्वामुळे टाळता येतात.

हाडे मजबूत करा – आपल्या शरीरातील हाडे मजबूत करण्यासाठी जास्त प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोहाची आवश्यकता आहे. चिकूमध्ये हे तीन घटक असतात त्यामुळे हाडांसाठी खूप महत्वाचे आहेत.

अतिसारात उपयुक्त – चिकूमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे अतिसारात लाभदायक आहेत. चिकू ला पाण्यामध्ये उकळून ते पाणी पिऊ शकतात. चिकू सुद्धा खाऊ शकतात त्यामुळे मुळव्याधची समस्या दूर होऊन जातात.

मानसिकद्रुष्ट्या बळकट करा – अनेक दा चिंता,त्रास आणि नैराश्यामुळे डोके दुखु शकते आणि मन जड राहतात अशावेळी चिकू चे सेवन करणे गरजेचे आहेत मन खूप शांत राहत असते.

चिकू खान्याचे इतर फायदे :-Other benefits of eating Chiku

  • दातांमध्ये पोकळी निर्माण झाली असेल तर चिकूचे सेवन केल्याने दाताच्या पोकळी जागेत प्रतिबंध करता येतात.
  • अशक्तपणापासून संरक्षण करण्याचे काम करीत असते.
  • रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचे काम करीत असते.
  • तोंडाचे व्रण सुद्धा प्रतिबंधीत करता येतात.
  • अतिसारात चिकू हे खूप फायदेशीर ठरतात.
  • चिकू खाल्याने शरीरातील आतडे मजबूत राहतात.
  • लघवीमध्ये जर जळजळ होत असेल तर चिकू खाल्याने ते नाहीसे होतात.

चिकू खाण्याचे तोटे :-Disadvantages of eating Chiku

वजन वाढणे – चिकूचे जास्त सेवन केल्याने शरीराचे वजन खूप वाढत असते. चिकू शरीरातील वजन वाढण्यासाठी खूप फायदेशीर आहे पण वजन कमी करण्यासाठी चिकू चा उपयोग केल्याने वजन वाढत असते. ज्या लोकांना वजन कमी करायचे असल्यास त्याने चिकूचे सेवन करू नये.

पोटांच्या समस्या – चिकू हे खाण्यासाठी खूप स्वादिष्ट आहे पण चिकू फळ जास्त प्रमाणात खाल्याने आपल्याला पोटांच्या समस्या होऊ लागतात. त्यामुळे तुमच्या पोटात गॅस निर्माण होऊ शकतो. यासाठी चिकू चे सेवन कमी प्रमाणात करावे.

साखरेचे प्रमाण वाढणे – ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी चिकू चे सेवन कमी प्रमाणात खावे. नाहीतर आपल्या शरीरात साखरेचे प्रमाण वाढणार त्यामुळे मधुमेहाचा त्रास खूप वाढणार. आणि याच्यासाठी हानिकारक ठरू शकतो.

चिकू कधी खावे – चुकू तुम्ही कधी पण खाऊ शकतात. चिकू हे पौष्टिक आणि रुचकर फळ आहेत तुंही हे फळ सकाळी दुपारी किवा संद्याकाळी, रात्री सुद्धा खाऊ शकतात.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment