काकडी खाण्याचे फायदे आणि तोटे :-Advantages and disadvantages of eating cucumber In marathi

Advantages and disadvantages of eating cucumber In marathi:- आज आम्ही तुम्हाला सांगणार आहो हो काकडी खाल्याने कोणते फायदे होतात. उन्हाळ्यात काकडी खाल्याने शरीराला पाणी आणि नवी ऊर्जा देण्यासाठी हे एक उत्तम फळ आहे. हे फळ खाण्यासाठी चांगले नाहीतर अनेक आजारावर सुद्धा फायदेशीर आहे, याचे नेहमी आपण सेवन केल्याने शरीरातील निर्जलीकरण टाळते.

या फळामध्ये कॅल्शियम, सोडियम, मॅग्नेशियम, आणि फॉस्फरस यांसारखे अनेक उपयुक्त पोषक या काकडी मध्ये आहे त्यामुळे हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदे शीर आहे. हे फळ आपले पचनशक्ती मजबूत करते, पाण्याची कमतरता आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी सुद्धा मदत करत असतो. काकडी हे औषधी गुणधर्मासाठी लाभदायक आहे.

काकडी खाल्याने शरीरातील उत्साह आणि शीतलता निर्माण होतो. काकडी हि पांढऱ्या, हिरव्या व पिवळसर वर्णाची असते हि फळभाजी संपूर्ण भारत देशात फेमस आहे आणि ते खूप लोकप्रियता आहे ते संपूर्ण भागात पिकत असते. काकडी मध्ये तीन प्रकार आहे उन्हाळी काकडी , श्रीरा कर्करी राजील कर्कटी आणि हिरवी अखूड काकडी असे तीन प्रकार आहे या तीनही प्रकारच्या काकडयांमध्ये औषधी गुणधर्म आहेत.

काकडी खाण्याचे फायदे आणि तोटे :-Advantages and disadvantages of eating cucumber

 

 

 

Advantages and disadvantages of eating cucumber In marathi

काकडीचे फायदे:-Benefits of Cucumber

  • किडनी समस्या दूर करा – काकडी मध्ये पाण्याचे प्रमाण मुबलक असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये असलेले विध्वसंक पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. यासाठी काकडीच्या ताज्या बिया काडून बिया बारीक करून घ्याच्या आणि देशी तुपात तळून त्यामध्ये साखर मिळवून टाका. हे खाल्याने तुमच्या मूत्रमार्गात जळजळ होणार नाही आणि लघवी व्यवस्थित पने बाहेर येणार.
  • शरीर हायड्रेट करा – काकडीच्या तुलनेत काकडी मध्ये जास्त पाणी असते. ज्यामुळे शरीर थंड ठेवते आणि उन्हाळ्यात उकळत्या शरीराला नवीन ऊर्जा देण्यासाठी मदत होते. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता राहत नाही आणि शरीरातील अशुद्धता निघून जाते, आणि शरीरात हायड्रेटेड राहते. मधुमेह असणाऱ्या व्यक्तीच्या हातापायाची अनेक दा जळजळपणा होत असते त्यावेळी काकडीला कापून ते तळपायाला चोळावे त्यामुळे आराम दायक असतो.
  • चरबी कमी करते – काकडी मध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि पाणी असते त्यामुळे आपल्या शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढत नाही. काकडी खाल्याने भूक कमी लागते आणि वजन नियंत्रित राहते.
  • त्वचेसाठी फायदेशीर – काकडी रोज खाल्याने तुमच्या त्वचेत आद्रता टिकून राहते त्यामुळे कोणतीही समस्या होणार नाही. जर तुमच्या त्वचेवर कोणती समस्या असणार तर त्यावर काकडी चोळा काकडी चा रस लावल्याने डाग दूर होतात यामुळे त्वचेवर नवीन चमक तयार होते. काकडी चा किस चेहरा व मानेवर नियमित लावल्याने मुरूम , पुटकुळ्या आणि सुरकुत्या दूर होऊन चेहरा क्रांतिमान दिसतो. डोळयाभोवती काळे डाग मिटवा साठी काकडी खाल्याने ते डाग जातात.
  • तणाव कमी करा – पाण्याची कमतरता किंवा जास्त चिंतन राहिल्यामुळे त्यावर मात करण्यासाठी वेळोवेळी जास्त पाणी पिणे आवश्यक आहे जर शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण संतुलित असणार तर तणावाच्या चिंतेचा कोणताही परिणाम होणार नाही. शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण संतुलित राहण्यासाठी काकडीचे सेवन करणे आवश्यक आहे.
  • केसांसाठी फायदेशीर – काकडी मध्ये सिलिकॉन आणि सल्फर असल्यामुळे ते लावल्याने केसांना निरोगी ठेवण्यास मदत होते. ते केसांना लावल्याने केस लांब आणि दाट होत असतात. गाजर आणि पालकचा रस एकत्र करून पिल्याने केसांच्या मुळावर जास्त परीनाम होतो आणि केस लांब , दाट सुद्धा होईल.
  • कोलेस्ट्रॉल संतुलित ठेवा – काकडी चे नेहमी खाल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल चे प्रमाण संतुलित राहते. त्यांमुळे शरीरातील इन्सुलिनची पातळी नियंत्रणात राहते . काकडी चे अधिक सेवन केल्याने तुम्ही तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल चे प्रमाण संतुलित आणि आजारांपासून सुद्धा दूर राहू शकतात.
  • पचनास मदत करते – काकडी खाल्याने अपचनाने पोटांमध्ये जर दुखत असेल तर ते काडून टाकते. भरपूर अन्न खाल्याने जर पोटात दुखत असेल तर काकडी खाल्याने पचन क्रिया जलद झाल्यांमुळे दुखण्यापासून आराम मिळत असतो. काकडी ची चटणी सुद्धा खूप सुंदर असते ते खाल्याने आरोग्यासाठी लाभदायक आहे. भूक जर लागत नसेल तर काकडी चे तुकडे करून त्यामध्ये पुदिना , काळे मीठ , लिंबू रस , मिरे व जिरेपूड घालून खावे यामुळे भूक चांगली लागते.
  • “माझी बाग” निबंध मराठी मध्ये Essay on My Garden in Marathi

काकडी खाण्याचे तोटे :-Disadvantages of eating cucumber

काकडी कच्ची खाल्याने जास्त त्वचा वर इन्फेकशन सुद्धा होतात. काकडी मध्ये जास्त प्रमाणात पाण्याचे प्रमाण असल्यामुले लघवीचे प्रमाण सुद्धा वाढवणार पदार्थ म्हणून ओडकण्यात येतो. जर तुमाला याचा त्रास जाणवत असेल तर तुम्ही हा पदार्थ खाऊ नका. गर्भवती महिला जर जास्त प्रमाणात काकडीचे सेवन करत असेल तर वारंवार लघवी करायला जाऊ शकते.

काकडी चे सेवन कमी प्रमाणात केल्याने शरीराला कोणते हि तोटे होणार नाही. काकडी हि शीत गुणधर्माची राहिल्याने काकडीला वर्षा आणि शरद ऋतूत जास्त प्रमाणात खाण्याचे टाळावे. काकडी जर खायची असेल तर ती थोड्या प्रमाणात व ती फ्रिजमध्ये न ठेवलेली असावी बाहेर ठेवलेली खावी.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment