ड्रॅगन फ्रुट खाण्याचे फायदे आणि तोटे :-Advantages and disadvantages of eating dragon fruit In Marathi

ड्रॅगन फ्रुट खाण्याचे फायदे आणि तोटे :-Advantages and disadvantages of eating dragon fruit In Marathi:-  आजच्या युगात फळ खाणे गरजेचे मानले जाते कारण फळांमध्ये पोषक घटक असतात. फळाचे खूप फायदे असतात यामुळे फळे खूप झन खात असतात. आपण सर्वानी खूप प्रकारचे फळे खाल्ले आहे पण आज आपण नवी फळाबद्दल माहिती जाणून घेऊया.

हे फळ फार कमी लोकांना माहित आहे त्याचे नाव आहे ड्रॅगन फ्रुट असे आहे. या फळाला त्याच्या रंगामुळे या फळाला ड्रॅगन फ्रुट हे नाव दिले असावे,ड्रॅगन फ्रुट हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत.आपल्या शरीरातील अनेक आजारांवर हे फळ खूप लाभदायक आहेत हे फळ आपले शरीर निरोगी ठेवते यासोबत शारीरिक समस्यांपासून सुद्धा चांगले राहण्यासाठी मदत करू शकते.

ड्रॅगन फ्रुट खाण्याचे फायदे आणि तोटे :-Advantages and disadvantages of eating dragon fruit

Advantages and disadvantages of eating dragon fruit In Marathi

 

ड्रॅगन फळ म्हणजे काय :- What is a dragon fruit?

ड्रॅगन फ्रुट हे दक्षिण अमेरिकेत लावले जातात ड्रॅगन फ्रुट ला शास्त्रीय नाव हायलोसेरियस अंडॅटस होते. हे फळ काटेरी वेलांना लागत असते. या फळाचे कुटुंब cactaceae हे या फळाचे कुटूंब मानले जाते. ड्रॅगन फ्रुट चे दोन प्रकार आहेत- पांढरा लगदा आणि लाल लगदा हे प्रकार आहे. या फळाचे देठ मऊ आणि रसाळ फळ असते. या फळांची फुले खूप सुंदर असतात ती फुले सुवासिक असतात.

या फळाच्या फुलाचे गुण बाकि फुलांपेक्षा वेगळी आहे ड्रॅगन फ्रुट ची फुले रात्री उगवतात आणि सकाळला गरुन जातात. या फळाचे उत्पन्न आता क्वीन्सलँड,पट्टाया, वेस्टन ऑस्टेलिया आणि न्यू साऊथ वेल्समध्ये या फळाचे उत्पादन घेतले जातात हे फळ मुरंबा, जेली,सॅलड आणि शेक बनविण्यासाठी याचा उपयोग केला जातो.

ड्रॅगन फ्रुट खाण्याचे फायदे :-The benefits of eating dragon fruit

ड्रॅगन फ्रुट चे मधुमेहासाठी फायदे – ड्रॅगन फळामध्ये फिनोलिक,अँसिड, एस्काबिर्क, नैसर्गिक अँटिऑक्सिडंट प्रभावासह फ्लेव्होनॉइड्स आणि फायबर हे या फळामध्ये पोषक घटक असतात. यामुळे आपल्या शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे काम करत असते. ज्या लोकांना मधुमेह नाही त्यांना हे फळ खाणे फायदेशीर आहे यामुळे आपल्याला मधुमेह होणार नाही याची काळजी घेण्याचे काम करीत असते.

ड्रॅगन फ्रुट चे हृदयसाठी फायदे – मधुमेह हा आजार धोकादायक मानला जातो या मुळे या रोगाला कुणी हृदय रोग सुद्धा समजले जातात. हृदयविकार हे मधुमेहामुळे होऊ शकते कारण आपल्या शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणावाचा वाढलेल्या प्रभावामुळे हे हृदयविकार होण्याचे चांचेस असू शकते. हा आजार कमी करण्यासाठी फळे आणि भाज्या खायला सांगितले जाते. अशा वेळी ड्रॅगन फ्रुट खाण्याचा सल्ला दिला जायचा कारण या फळांमध्ये खूप प्रकारचे घटक समाविष्ट आहे.

या मध्ये बीटालेन्स,पॉलिफिनॉल इत्यादी शक्तिशाली अँटीऑक्सीडंटने हे फळ भरलेले आहे या फळांमुळे आपल्या शरीरातील हृदयविकाराचा त्रास होणार टळतो, याचबरोबर या फळामध्ये असलेले लहान काळे बिया ओमेगा -३ आणि ओमेगा -९ फॅटी ऍसिडचे खूप चांगले स्रोत आहे. या फळाचे सेवन केल्याने हृदयविकाराचा त्रास होणार नाही.

ड्रॅगन फ्रूटचे कॅन्सरसाठी फायदे – एका संशोधणंनुसार ड्रॅगन फ्रुट हे कर्करोगासाठी खूप फायदेशीर मानले जाते. या फळामध्ये अँटिऑक्सिडंट,ट्युमर आणि दाहक विरोधी हे गुणधर्म आढळले आहेत या मध्ये असलेले हे घटक महिलांना कँसर पासून वाचविण्यास खूप मदत मिळत असते. ड्रॅगन फ्रुट च्या प्रशिक्षणात हे माहीत झाले आहे. कर्करोग हे आजच्या युगात घातक आजार मानले जाते. ड्रॅगन फ्रुट चे सेवन केल्याने हा आजार बरा नाही होणार. हा आजार बरा कराचा असल्यास दवाखान्यामध्ये जाऊन डॉक्टरांची ट्रीटमेंट घेणे गरजेचे आहे.

ड्रॅगन फ्रुट चे पोटांशी समस्या असलेला फायदा – आपले जर पोटांचे कोणते आजार असल्यास आपण जर ड्रॅगन फ्रुट चे सेवन केले तर आपल्याला याचा फायदा मिळू शकते. या फळामध्ये ऑलिगोसँकराइडस हे एक रासायनिक गुनधर्म आहेत यामुळे आपल्या आतड्याला निरोगी आणि बॅक्टेरिया वाढविण्याचे काम करीत असते.

यामुळे आपली पोटाची पचनक्रिया चांगली राहत असते. या फळामध्ये फायबर चे प्रमाण अधिक आहे त्यामुळे आपल्या शरीरासाठी अनेक फायदेशीर आहेत. यामध्ये अनेक जीवनसत्वे आढळले आहे. यासोबतच आपले पचन क्रिया नियंत्रीत राहते.

डेंग्यूसाठी फायदेशीर – ड्रॅगन फळ हे डेंग्यूच्या रुग्णांसाठी फायदेशीर फळ आहे. यासाठी या फळाच्या बियांचा उपयोग जास्त प्रमाणात केल्या जातात. या बियांमध्ये फायटोकेमिक्सल्समध्ये अँटिऑक्सिडंट व अँटीव्हायरस चे पोषक घटक असतात यामुळे डेंग्यूच्या बिमारीसाठी फायदेशीर आहेत.

आपल्या शरीरातील डेंग्यूची लक्षणे कमी करण्याचे काम करत असते. या फळामध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण आहे त्यामुळे आपल्या शरीरातील रोप्रतिकारशक्ती वाढविण्याचे काम करीत असते. शरीरामध्ये असलेले अनेक रोगांपासून लढन्यासाठी मदत करत असते. हे फळ आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानले जाते.

ड्रॅगन फ्रुट चे पौष्टिक घटक :-Nutrients of Dragon Fruit

 

पौष्टिक सामग्री प्रति २८ ग्रॅम (एक फळ )
ऊर्जा ७३. ९ kcal
प्रथिने १ ग्रॅम
चरबी ० ग्रॅम
कार्बोहायड्रेड २३ ग्रॅम
फायबर ०. ५०४ ग्रॅम
साखर २३ ग्रॅम
                   खनिज
कॅल्शियम ३० ग्रॅम
सोडियम १०. ९ मिग्रॅ
                 जीवनसत्वे
व्हिटॅमिन सी १. ७९ मिग्रॅ

 

ड्रॅगन फळ खाण्याचे तोटे :-Disadvantages of eating dragon fruit

कोणत्या पण फळाचे जास्त प्रमाणात तोटे नसतात. पण कुणाला जास्त प्रमाणात फळ खाल्याने त्याचा त्रास होतो आता पर्यंत ड्रॅगन फ्रुट चा कुटला त्रास झाला नाही पण फळाच्या दोनी बाजू असता फायदा व तोटा असतो. ड्रॅगन फ्रुट मध्ये साखरेचे प्रमाण जास्त आहे जर कुणी वजन कमी करण्यास या फळाचा जास्त प्रमाणात वापर करत असेल तर तुमचे वजन कमी नाही होणार,

या फळाची बाहेरचा भाग खाणे चुकीचे आहे. कारण त्या मध्ये कीटकनाशके असतात तुमच्या साठी नुकसानदायक असू शकते. आपल्या शरीरामध्ये फळाचे सेवन अगदी गरजेचे आहे तुम्हाला माहीतच असेल कि या फळाचे कोणकोणत्या त्रासासाठी गुण फायदेशीर आहेत.

पण या फळाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुम्हाला पोटांचे विकार होऊ शकतात कुटली पण वस्तू जास्त प्रमाणात झाले तर ते आपल्या आरोग्यासाठी घातक असू शकते कुटले पण फळ कमी प्रमाणात खाल्ले तर याचा फायदा तुम्हाला मिळू शकतो. त्यामुळे ड्रॅगन फ्रुट खात असताना त्याचा टाइम टेबल नुसार आपल्या जीवनात खाण्याचा प्रयत्न करा या मुले तुमच्या आरोग्यासाठी हे फळ खूप फायदेशीर असू शकते.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment