द्राक्ष खाण्याचे फायदे आणि तोटे :-Advantages and disadvantages of eating grapes In Marathi:- द्राक्ष हे उन्हाळ्यात लागत असतात. याची साइज लहान आणि रसाळ फळ असते हे फळ सर्वानाच आवळत असते हे खाल्याने सारवान ऊर्जा मिळत असते मनुका आणि किसमिस हे द्राक्षा पासून बनविल्या जातात. द्राक्ष खात असताना त्याला बाहेरून कव्हर काढण्याची गरज पडत नाही.
यामध्ये पोषक तत्वे पुरेशा प्रमाणात असतात याच्यामध्ये व्हिटॅमिन सी, ई, फायबर आणि कॅलरी सह अनेक घटक समाविष्ट आहे, द्राक्षामध्ये असणारे स्वेराट्रोल आपल्या त्वच्यासाठी खूप महत्वाची आहे, त्याच्यामध्ये पॉलिफेनॉल सनबर्न सुद्धा आढळली जाते. आपण जेव्हा उन्हामध्ये जातो तेव्हा किरणांपासून मदत मिडत असते.
जर तुमाला त्वचा चांगली ठेवाची असेल तर तुमाला द्राक्षाचे सेवन करणे गरजेचे आहे. केसांसाठी सुद्धा हे फळ खूप महत्वाचे आहे. आपण जर त्याचे रोज सेवन करत असेल तर आपल्या केसांना पोस्टींक घटक मिळत असतात. केस काळे आणि घट्ट ठेवण्यास मदत सुद्धा मिडते , झाडाच्या सालीमध्ये पॉलिफेनॉलही सुद्धा आढळते. हे आपल्या आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहेत.
द्राक्ष खाल्याने आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या सुद्धा चांगल्या राहतात तुम्ही आठवड्यातून तीन ते चार दिवस जर खात असेल तर तुमचे रक्तदाब सामान्य राहते. द्राक्ष खाल्याने हृदयाशी संबंधित आजारामध्ये फायदेशीर ठरते, मधुमेह असलेल्या लोकांना द्राक्ष खायला दिल्यामुळे त्याचे साखरेची पातळी सामान्य राहते. वजन वाढण्यासाठी द्राक्ष खूप फायदेशीर आहे. याच्यामुळे पोटांचे आजार सुद्धा होत नाही , द्राक्षाचा रस सुद्धा पिऊ शकतो . द्राक्षाचा रस तुम्ही आठवड्यातून एक ते दोन वेडा पिऊ शकतात. याचे फायदे खूप सारे आहेत.
द्राक्ष खाण्याचे फायदे आणि तोटे :-Advantages and disadvantages of eating grapes
द्राक्ष खाण्याचे नुकसान :-Disadvantages of eating grapes
द्राक्ष खाण्याचे फायदे आणि तोटे दोन्ही सुद्धा आहेत. जर तुम्ही द्राक्ष जास्त प्रमाणात झाले तर त्याचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात , जर तुम्ही योग्य प्रमाणात खाल्ले तर काही नाही होणार. तुम्हाला कुठली समस्या आसली तर डॉक्टरांना विचारूनच खावेत आणि लहान मुलांना द्राक्ष खायला देणे टाळावे. जर तुम्ही जास्त प्रमाणात द्राक्ष खात असेल तर शरीरावर इन्फेकशन सुद्धा होऊ शकतात. कोणतेही फळ कमी प्रमाणात खालेतर काहीच नाही होणार.
द्राक्षाची चव कशी असते :-What does grape taste like
द्राक्ष हे फळ थंड आहे आणि ते उन्हाळ्यात लागत असते. ते खाल्याने शरीर थंड राहत असते , आपल्या पोटांमध्ये उष्णता असेल तर याचा उपयोग आवश्यक करावा. तुम्ही जर सकाडला हे फळ खात असेल तर त्यामध्ये असलेले पाणी डिहायड्रेट होण्यापासून प्रतिबंधीत करते , यामध्ये असलेले साखर तुम्हाला ऊर्जा देत असतेआणि तुमची पचन क्रिया बरोबर राहते.
द्राक्षे कशी खावी , द्राक्षे खाण्याची योग्य पद्धत :-How to eat grapes, the right way to eat grapes
द्राक्ष जर तुम्ही आज आणले असेल तर तुम्ही त्याला फ्रिज मध्ये रात्री ठेऊन दया दुसऱ्या दिवशी जर खाल तर ते थंड आणि चविष्ट लागणार तुमाला थंडावा सुद्धा देते. तुम्ही जर द्राक्षाला मिक्सर मध्ये बारीक केले तर ते खूप सुंदर लागतात आणि जर अंगूर फ्रीजमध्ये ठेवलेले असेल तर ते अजुन चविष्ट लागतात. तुम्ही द्राक्षाला वरुंन चाट मसाला टाकून खाऊ सुद्धा शकतात, तुम्ही जर केक बनवत असेल तर त्यामध्ये द्राक्षे टाकू शकतात त्यामुळे केक चविष्ट लागत असतो. तुम्ही द्राक्षाला कापून ग्रेपफ्रूट आइस्क्रीम बनवून खाऊ शकतात, त्याची चव खूप सुंदर लागत असते.
द्राक्षाची लागवड कशी केली जाते :-How grapes are cultivated
द्राक्ष लागवडी तुम्हाला अनुभव घेणे गरजेचे आहे द्राक्षाची लागवड हे त्याच्या कलमांवर अवलंबून आहेत. त्याची कठींग वर्षातून दोनदा केली जाते. सप्टेंबर मध्ये आणि एफ्रिल मध्ये केली जाते. तुम्ही द्राक्षाची रोपे एप्रिल महिन्यात लावू शकणार त्याची कठींग वेगवेगळ्यावेडी आणि काही भागात करू शकतात. ते लागवडीवर अवलंबून असते एखा एकरात सुमारे चारशे झाडे लावत असतात तुम्ही किती पण लावू शकतात आपल्या लावण्यावर अवलंबून असते.
सुरवातीला तुम्हाला जास्त खर्च करावा लागतो त्यानंतर तुम्हाला त्याच्या औषदावर खर्च करावा लागतो. त्यासाठी हवामान उष्ण आणि कोरडे असणे आवश्यक आहे द्राक्षाच्या वाढीसाठी द्राक्षाची पाहणी करणे खूप जोखीम चे काम आहे. सर्वात मोठा धोका हवामानाचा आहे . हवामान खराब असेल , पाऊस पडला तर पिकांचे खूप प्रमाणात नुकसान देखील होत असतात.
द्राक्ष शेती माहिती :-Grape Farming Information
द्राक्षाची लागवड हि जगाच्या सर्व भागात मोठया प्रमाणात केली जाते. हि एक सदाहरित वनस्पती आहेत जर तुम्ही द्राक्षाच्या शेतीत जर यशस्वी झालात तर ते तुम्हाला दीर्घकाळात उत्पन्न आणि नफा दोन्ही देते. एकदा जर तुम्ही द्राक्षाचे रोपे तुमच्या शेतात लावले कि ते १० ते १५ वर्षे टिकतात. जर तुम्ही झाडांची चांगली काळजी घेतली तर ते जास्त दिवस सुद्धा टिकतात. द्राक्षाचे रोपे लावत असताना पहिले त्याची माहिती घेणे गरजेचे आहे.
कारण सुरवातीला त्या शेतीला खूप खर्च आहे, या शेतीला द्राक्षाची शेती करत असताना तुमाला परवाना घेणे आवश्यक आहे. जर तुम्हाला द्राक्षाची शेती कराची असल्यास स्वतःच्या शेतात रोपे लावा , भाड्याच्या शेतामध्ये लावू नका कारण भाड्याच्या शेतात खूप खर्च येतो. तुम्हाला जर भाड्याच्या शेतात कराचे असल्यास तुम्हाला १० वर्षे किंवा त्याच्या पेक्षा जास्त सुद्धा वर्ष लागू शकतात.
द्राक्षा पासून वाइन सुद्धा बनत असते त्यामुळे द्राक्षाला मागणी खूप वाढली आहे. द्राक्षे हि एक लाकडी वेलांवर फळ लागत असतो. त्याची वेल इतर वेलापेक्षा जास्त मजबूत असतो द्राक्षे जास्त कच्ची खूप खातात . हे जास्त जेली, जॅम, रस, वाइन आणि फळाच्या सँलडमध्ये वारलेले जातात द्राक्षांना इंग्लिश मध्ये ‘ ग्रेप ‘असे म्हणतात याला संस्कृती मध्ये द्राक्षे असे म्हणतात. शरीराला ऊर्जा देण्यासाठी हे खूप महत्वाचे आहे द्राक्ष खाल्याने त्यातील पोषक तत्व आपल्या शरीरासाठी निरोगी ठेवतात. त्याला सौंदर्य वाढवणारे फळ सुद्धा म्हटले जातात.