लिंबू खाण्याचे फायदे आणि तोटे :-Advantages and disadvantages of eating lemon In Marathi

लिंबू खाण्याचे फायदे आणि तोटे :-Advantages and disadvantages of eating lemon In Marathi:-  लिंबू हे फळ सर्वांचे आवडते फळ आहे. लिंबू फळ RUTACEAE कुटुंबातील हे लोकप्रिय फळ आहेत. लिंबू ची टेस्ट सर्वानाच आवडत असते कारण लिंबू या फळांचे फायदेशीर लाभ आहेत हे फळ आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत. लिंबूचा वापर जेवण करताना जास्त प्रमाणात केला जातो. भाजी जर टिकट झाली तर त्यावर लिंबू पिरून ते भाझीची चा चांगली करते. लिंबाचा वापर आयुर्वेद आणि पारंपरिक औषधामध्ये जास्त प्रमाणात केला जातो.

काही जण तर वजन कमी करासाठी लिंबूचा रस करून पित असते. लिंबू या फळामध्ये व्हिटॅमिन सी चे पोषक गुणधर्म आहेत, आणि लिंबू मुळे आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्याचे काम करत असते.लिंबू या फळाचे झाड सदाहरित आहेत या झाडाची उंची ६ मीटर पर्यंत वाढू शकते लिंबाच्या झाडाच्या फांद्याला काटे असतात.

लिंबाच्या झाडाला जेव्हा नवीन पाने येत असतात तेव्हा त्याची पाने लाल रंगाची असतात त्यानंतर हलक्या हिरव्या रंगाची हात असतात. लिंबू च्या झाडाचा रंग पांढरा असतो व तेव्हा या फुलाचा वास खूप येत असतो. लिंबू झाडाला लागत असताना गुंच्यामध्ये लागत असते.

लिंबू खाण्याचे फायदे आणि तोटे :-Advantages and disadvantages of eating lemon

 

Advantages and disadvantages of eating lemon In Marathi

 

लिंबू फळांबद्दल तथ्य :-Facts about lemon fruit

  • वनस्पतीचे नाव – लिंबूवर्गीय लिमन
  • एकूण – रुटासी
  • सामान्य नावे – लिंबू
  • संस्कृत नाव – निंबूक
  • उपयुक्त भाग – फळ
  • भौगोलिक वर्णन – लिंबू हे फळ भारताचे फळ मानले जाते पण लिंबू या फळाची लागवड मोरोक्को,मेक्सिको, जपान,ग्रीस,आफ्रिका,अल्जेरिया आणि इजिप्त या देशामध्ये सुद्धा लिंबू हे फळ लावले जातात.
  • गुणधर्म – मऊ

लिंबू खाण्याचे फायदे :-Benefits of eating lemon

लिंबू या फळाचा रस आपल्या पोटाच्या विकारासाठी खूप फायदेशीर आहेत. आपले अपचन झाले असल्यास लिंबाचा रस पिल्याने ते नाहीसे होते. तुम्ही जेवण करत असताना आपल्या भाजीमध्ये लिंबाचे दोन तीन थेंब टाकले तर आपले अन्न पचण्यास मदत मिळू शकते. या मुले आपले रक्त शुद्ध राहत असते.

तुम्हाला कधी शरीरामध्ये हालखे पण या पोटाचे त्रास वाटल्यास एक ग्लास पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये लिंबूचा रस टाका मग तो प्या तुम्हाला व तुमच्या शरीराला खूप चांगले वाटणार. अनेक ठिकाणी लिंबू शरबत म्हणून विकत असतात ते उन्हाळ्यामध्ये खूप आवडीने पीत असते. तुम्हाला लिंबूच शरबत बनवाचे असल्यास थंड पाणी,लिंबूचा रस,सोडा,मीठआणि साखर त्यामध्ये चवदार पुदिन्याची पाने सुद्धा टाकु शकतात हे सर्व मिक्स करून ते तुम्ही पिऊन बघा तुम्हाला खूप चांगले वाटणार.

लिंबू फळ तुम्हाला ताप,फ्लू आणि सर्दी साठी उपचार घेन्यासाठी खूप फायदेशीर आहेत. लिंबू या फळाचे रस पिल्याने अँटीबॉडीज आणि पांढऱ्या रक्त पेशी वाढण्यासाठी व आपल्या शरीरातील सुष्मजीवांशी लढण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. आपल्याला जर ताप असला तर लिंबू खाल्याने आपल्या शरीरात डायफेरेसिसचे प्रमाण वाढत असते. आणि मलेरिया आणि कॅलरा साठी सुद्धा खूप फायदेशीर ठरते यामुळे आपल्या आरोग्यासाठी लाभदायक आहेत.

लिंबू हे फळ आपल्या दातांसाठी सुद्धा फायदेशीर आहे. ताजे लिंबू दत्तांच्या जखमेवर त्याचा रस लावल्यास तो बरा होतो. हिरड्यांवर मसाज केल्याने रक्तस्त्राव कमी होतो. लिंबूमुळे दाताचे अनेक प्रकारचे आजार बसण्यासाठी फायदा होतो. आपण टूथपेस्ट मध्ये लिंबूचा वापर केला जात असतो.

केसांसाठी सुद्धा लिंबूचा फायदा आहे. केसांमध्ये खवळा किंवा केस गळणे यासाठी लिंबू केसांना चोळल्याने केसांचा आजार दूर होतो. आणि केसांना चमक सुद्धा येते. लिंबाचा रस हे पोटाच्या जंतुनाशकांसाठी सुद्धा उपयुक्त आहे. उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी लिंबाचा रस पिणे फायद्याचे आहे. आपल्या चेहऱ्यावर मुरूम आणि पिंपल्स साठी लिंबाचा रस लावल्याने आपल्या चेहऱ्यावरचे काळे डाग सुद्धा नाहीसे होतात. लिंबाच्या रसामध्ये मध आणि पाणी मिळवून आपण चेहऱ्याला लावले तर आपल्या चेहऱ्यावर चमक येते. लिंबू ब्लिचिंग एजेंट म्हणून काम करते यामुळे आपला चेहरा उजळतो.

लिंबाचे तोटे :-Disadvantages of lemon

लिंबू या फळामध्ये लिंबूवर्गीय ऍसिड आहे. त्यामुळे दातांमध्ये जास्त त्रास असताना ते संवेदनशील बनविण्याचे काम करते. जर तुम्हाला पोटाचा विकार झाला असेल किंवा ऍसिडिटी झाली असेल तर लिंबाचे सेवन करणे टाळावे. कारण याच्या मध्ये ऍसिड असते. लिंबाचा रस वारंवार दातावर पडल्याने दातांवर सुद्धा नुकसान होऊ शकते यासाठी निंबू पाण्यामध्ये पिळून प्यावे. लिंबाचा रस जास्त प्रमाणात पिल्याने छाती सुद्धा दुखू शकते.

कुणाला फळाची एलर्जी असू शकते किंवा कुणी जास्त प्रमाणात लिंबूचे सेवन केल्याने पोटाचे विकार किंवा पोट दुखणे यासाठी हानिकारक असू शकते. व लिंबू चे कमी प्रमाणात सेवन केल्याने ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

 

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment