पेरू खाण्याचे फायदे आणि तोटे :-Advantages and disadvantages of eating Peru In marathi

पेरू खाण्याचे फायदे आणि तोटे :-Advantages and disadvantages of eating Peru In marathi:- पेरू हे असे फळ आहे आपल्या आरोग्यासाठी आणि खाण्यासाठी खुप महत्वाचे आहे. हे फळ खायला मस्त लागत असते. आणि हे फळ खाण्यासाठी चविष्ट आहे या फळामध्ये कॅलरीज जे प्रमाण कमी आहे व फायबरचे प्रमाण जास्त आहेत. यामुळे आपल्याला जर वजन जर कमी कराचे असेल तर हे फळ फायदेशीर आहेत. या फळात साखरेचे गुणधर्म कमी आहे त्यामुळे हे फळ मधुमेहासाठी लाभदायक आहेत.

पेरू फळ हे थंड असते उन्हाळ्यासाठी हे फळ खूप चांगले आहेत. या फळांमुळे जर आपल्याला पोटाचा त्रास असेल तर हे फळ खाल्याने ते फायदेशीर आहेत. या फळाला रामबाण उपाय असे मानले जाते आपल्या शरीरासाठी पेरू च्या बिया खूप लाभदायक आहेत. पेरू मध्ये व्हिटॅमिन सी चे पोषक घटक आहे हे आपल्या शरीरातील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.

पेरू खाण्याचे फायदे आणि तोटे :-Advantages and disadvantages of eating Peru

 

Advantages and disadvantages of eating Peru In marathi

 

पेरू खाण्याचे फायदे :-The benefits of eating Peru

प्रतिकारशक्ती मजबूत करा – पेरू मध्ये व्हिटॅमिन सी आहे या घटकामुळे शरीराला रोगांपासून वाचवण्यासाठी व लढण्यासाठी खूप फायदेशीर आहे. संत्र्या पेक्षा पेरू मध्ये जास्त व्हिटॅमिन सी आहे यामुळे आपल्याला सर्दी व खोकला होणार नाही याचे नियंत्रित ठेवते.

पोटांशी संबंधित रोगापासून सुटका – आपल्याला पोटाचे विकार असल्यास पेरू वर मीठ टाकून खाल्ले तर खूप चविष्ट लागतात आणि यामुळे आपल्या शरीरातील पचन क्रिया समस्या दूर होते. पोटांमध्ये जर जंतू झाले असल्यास पेरू चे सेवन करावे या मुळे आपल्या या फळाचे फायदा मिळू शकते. आणि पेरू मुळे बद्धकोष्ठता आणि पित्ताची समस्या असल्यास या फळाचे सेवन केल्यास त्याचा फायदा मिळू शकते.

दात मजबूत करते – दातांसाठी आणि हिरड्यासाठी पेरू हे फळ खूप लाभदायक आहे. आणि आपल्या तोंडामध्ये फोड आले असल्यास पेरू चे पाने घ्यावी आणि ती त्या जागी चोळावी त्या मुले त्याचा फायदा नकीं मिळणार. पेरू च्या रसाचा सुद्धा जखमेसाठी फायदेशीर आहेत.

मूळव्याध साठी फायदेशीर – पेरू फळाची साल हे मूळव्याध साठी खूप लाभदायक आहेत. ५-१० ग्रॅम पेरू चा पावडर करा आणि त्या पावडरला पिल्याने मूळव्याध साठी फायदेशीर आहेत. या साठी हे १ महिना रोज खाणे गरजेचे आहेत तरच त्याचा फायदा मिळू शकतॊ.

चेहऱ्यावरील काळे डाग – आपल्या चेहऱ्याला जर चांगले ठेवाचे असल्यास पेरू चे सेवन करणे गरजेचे आहेत. आपली जर त्वचा जर खराब झाली असेल तर त्याच्या पेशींना चांगले कराचे काम करीत असते. आणि निरोगी ठेवण्याचे काम करते पेरू चे सेवन करणे फायद्याचे आहे कारण आपल्या डोळ्याखालील काळे डाग कमी करा साठी पेरू ची पाने बारीक करून ते लावावे त्याने डाग कमी होते. चेहऱ्यावर सुरकुत्या व फ्रिकल्स सुद्धा येणार नाही ते दूर होणार आणि चेहरा चमकणार.

मनावरील ताण कमी – पेरू या फळामध्ये मॅग्नेशियम शे पोषक घटक आहेत. या मुळे हे आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक आहेत. हे फळ थंड आहे त्या मुले आपल्या शरीरामध्ये उष्णता असल्यास या फळाचे सेवन करणे फायदेशीर आहेत,आपण जर कुठल्या जॉब वर असल्यास तिथले टेन्शन खूप असते त्या मुले आपल्या शरीराला स्नायू चा त्रास होऊ शकतो त्या साठी पेरू खाणे हे फायदेशीर आहेत. या फळाने भूक पण लागणार नाही कारण यांच्या एका फळाने आपल्याला खूप ऊर्जा मिळत असते हे फळ खाल्याने आपले मन सुद्धा शांत राहणार.

पेरू खाण्याचे तोटे :-Disadvantages of eating Peru

कोणत्या पण फळाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने ते आपल्या शरीरासाठी धोखादायक असू सहकते. जी महिला गरोदर आहेत त्याने पेरूचे सेवन खाणे टाळावे कारण त्यामध्ये जास्त प्रमाणात फायबर चे घटक असते ते शरीरासाठी नुकसानदायक आहे, तुम्हाला जुलाब सुद्धा येऊ शकतो.

पेरू मध्ये जास्त प्रमाणात फायबर असल्यामुळे आपण पेरू जास्त प्रमाणात खाल्ल्याने आपल्याला पचनक्रिया ची समस्या जाणवू शकते. गॅस होणे या पोटांचे दुकने अशे आजार उत्पन्न होऊ शकतात.अमृद हे फळ खूप थंड फळ आहे ते थंडी मध्ये खाणे टाळावे नाहीतर सर्दी सुद्धा होऊ शकते.

ज्या लोंकाना शरीरामध्ये कोणती बिमारी असल्यास पेरू चे सेवन करणे टाळावे कारण या फळामध्ये फायबर आणि पोटॅशियम चे प्रमाण जास्त प्रमाणात आहेत त्यामुळे तुम्हाला जर हे फळ खायचे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊनच या फळाचे सेवन करावे. नाहीतर तुम्हाला जर फळाची एलर्जी असल्यास तुम्हाला त्वचेचे रोग निर्माण होणार. या जास्त प्रमाणात पेरू चे सेवन केल्याने घशात दुकाने या ताप सुद्धा येऊ शकतो.

पेरू फळातील पोषक घटक :-Nutrients in Peruvian fruit

पोषक घटक प्रमाण
कॅलरी ६८
सोडियम २ मिली ग्रॅम
पोटॅशियम ४१७ मिली ग्रॅम
व्हिटॅमिन सी ३८० टक्के
व्हिटॅमिन बी ६ ५ टक्के
मॅग्नेशियम ५ टक्के
फायबर ५ ग्रॅम
शुगर ९ ग्रॅम

 

 

 

 

 

 

 

 

 

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment