डाळींब खाण्याचे फायदे आणि तोटे :-Advantages and disadvantages of eating pomegranate In Marathi

डाळींब खाण्याचे फायदे आणि तोटे :-Advantages and disadvantages of eating pomegranate In Marathi:- डाळींब हे फळ सर्वांचे आवडते फळ आहे. लहान मुलांना डाळींब खूप आवडतात डाळींब फळाची झाडे हि भारतामध्ये सर्व ठिकाणी लावलेले आहेत. डाळींब फळाची झाडे हि सर्वात जास्त पश्चिम हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये डोंगराळ भागामध्ये डाळींब फळाची शेती जास्त प्रमाणात केली जाते.

आणि इराण व अफगाणिस्तान मध्ये पण खूप प्रमाणात याची शेती करत असतात.डाळींब हे फळ खाण्यासाठी खूप गोड आणि चविस्ट आहे त्यासोबतच हे फळ आपल्या शरीरातील आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहेत. हे फळ हृदयरोगांसाठी सुद्धा फायदेशीर आहेत.

डाळींब खाण्याचे फायदे आणि तोटे :-Advantages and disadvantages of eating pomegranate

 

Advantages and disadvantages of eating pomegranate In Marathi

 

डाळींबाचे उपयुक्त भाग :-Useful parts of pomegranate

. दलीम फळ

. फुले

. बीज

. डाळींबाच्या झाडाची पाने

. डाळींब वनस्पती stems

. डाळींब फळाची साल

. डाळींब झाडाची साल

डाळींब खाण्याचे फायदे :-Benefits of eating pomegranate

डाळींब हे फळ आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत. डाळींब हे काविळ साठी सुद्धा फायदेशीर आहे त्यासाठी २५० मिली डाळींबाचा रस आणि ७५० ग्रॅम साखर या दोगांना मिळवा आणि त्याचे शरबत तयार करा. ते ३-४ वेळा दिवसातून ते शरबत पिण्याचे करावे यामुळे काविळ साठी खूप फायदेशीर ठरते. काही लोकांना अशक्तपणा वाटतो त्यासाठी

२० ग्रॅम ताज़ी डाळींबाची पाने घ्या आणि त्याला ४०० मिली पाण्यामध्ये टाका आणि पाण्याला उकळू द्या. ते १०० मिली पाणी शिल्लक असताना त्यामध्ये कोमट दूध टाका आणि ते मिळवा आणि ते पिण्याचे करावे यामुळे तुम्हाला अशक्तपणा जर वाटत असेल तर ते दूर होणार याचा फायदा मिळणार. डाळींबाची पाने हि कावीळ साठी खूप फायदेशीर आहेत.

काही मुलांना दर वेळी जुलाम होत असतो त्यासाठी डाळींबाच्या ताझ्या कळ्या खाल्याने त्याचा जुलाम बसण्यासाठी खूप फायदा मिळतो. आपल्या पोटामध्ये जर जंतू झाले असल्यास त्यासाठी डाळींबाच्या मुळाची साल ५० ग्रॅम,पालाश बी ६ ग्रॅम आनि वविडंग १० ग्रॅम घ्या आणि ते सर्व बारीक करून घ्या व १. २५ लिटर पाण्यामध्ये कमी गॅस वर शिजवा. तिथले पाणी कमी झाल्यावर ते गॅस बंद करा व ते थंड होऊ द्या. अर्ध्या तासा च्या टाइमने ५० मिली प्रमाणात ते प्या त्यामुळे तुमच्या पोटातील जंतू नाहीसे होणार.

डाळींब फळ चेहऱ्यासाठी फायदेशीर आहेत. चेहऱ्यावर सर्वांच्याच डाग तर असतेच तर कुणाला याचा जास्त त्रास असतो. पुरुषापेक्षा जास्त महिलांच्या चेहऱ्यावर डाग असतात त्यासाठी डाळींब खाणे फायदेशीर ठरते. डाळींबाचे ताजे पाने घ्या आणि त्याचा रस करा व १०० ग्रॅम डाळींबाच्या पानाचा पेस्ट करा आणि त्याच्यामध्ये अर्धा लिटर मोहरीचे तेल त्याच्या मध्ये मिळवा आणि ते शिजवून घ्या ते तुमच्या चेहऱ्यावर लावा हे काही दिवस सतत लावा याचा फायदा तुम्हाला लवकरच मिळणार आणि काळे डाग निघून जाणार.

जर तुमच्या तोंडात फोड आले असल्यास डाळींबाचे सेवन केल्याने तुम्हाला त्याचा फायदा नकीच मिळू शकणार. त्यासाठी २५ ग्रॅम डाळींबाची पाने घ्या आणि ते ४०० मिली पाण्यामध्ये उकळा व ते पाणी जेव्हा कमी होणार तेव्हा त्याच्या पाण्याने ते गुर्ले करा त्यामुळे तुमच्या तोंडाचे आजार बसणार. तोंडाचे व्रण बरे करासाठी डाळींबाची सालाची पावडर करा आणि ते तोंडामध्ये घासा किवा गुर्ले केल्याने तो आजार नाहीसा होणार.

उचकी जर तुमची बसत नसेल तर डाळींब हे खाणे तुमच्या साठी फायदेशीर आहेत. तुम्हाला कोणती जर जखम झाली असल्यास डाळींबाच्या फुलाच्या कळ्या घ्या आणि त्या सुकवा व त्याची राख बनवा आणि त्या जकमेवर लावा त्यामुळे ती जखम लवकरात लवकर ती जखम बसणार. हाता पाय जर सुजन असंल्यास त्यावर १० – १२ ताज़ी डाळींबाची पाने घ्या आणि ते बारीक करा व ते हाताच्या व पायाच्या तळाला लावा त्यामुळे तुम्हची सूज कमी होणार.

डाळींब कसे वापरावे :-How to use pomegranate

डाळींब खाणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत व हे फळ खाण्यासाठी चविष्ट आहेत.

  • पावडर : २-४ ग्रॅम
  • रस : २०-४० मी . ली

आपल्याला जर कुठली बिमारी या शरीरातील त्वचेचा कुटला रोग झाला असेल या साठी खाण्यासाठी पहिले दवाखान्यामध्ये जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेऊनच फळ खाण्याचे करावे.

डाळींब खाण्याचे तोटे :-Disadvantages of eating pomegranate

डाळींब खाणे शरीरासाठी फायदेशीर आहेत परंतु जास्त प्रमाणात जर खाल्ले तर हानिकारक ठरू शकते. यामुळे तुम्हाला पोटाच्या विकारास सामोरे जाव लागणार. कुणाचे जर शरीर थंड असेल त्या माणसाने डाळींबाचे सेवन करणे टाळावे कारण हे फळ त्याच्यासाठी हानिकारक आहे. डाळींब हे कमी प्रमाणात खावे त्याने काहीच होणार नाही व शरीरासाठी फायदेशीर आहेत.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment