पालक खाण्याचे फायदे आणि नुकसान :- Advantages and disadvantages of eating spinach In Marathi

पालक खाण्याचे फायदे आणि नुकसान :- Advantages and disadvantages of eating spinach In Marathi:-  हिरव्या पालेभाज्यांमध्ये पालक हे चवीला गोड असणारी भाजी आहे. भारतामध्ये या पालकांचा खूप जास्त प्रमाणात खाण्यात उपयोग केला जातो. या भाजीला हिंदी आणि इंग्रजी मध्ये या दोन्ही भाषेत पालक या नावानेच ओळखतात. पालक या भाजीचे शास्त्रीय नाव हे SPINACIA OLERACEA असे आहे. पालक या भाजीचे साधारणतः तीन मुख्य प्रकार आहेत.

त्यात सेव्हाय पालक, सेमी सॅवॊय पालक, गुळगुळीत पण पालक असे तीन मुख्य प्रकार आहेत. आपल्यातील सर्व लोकांना माहितीच आहे कि पालेभाज्या खाल्ल्याने आपल्याला सर्वात जास्त प्रमाणात प्रोटीन, व्हिटॅमिन, आणि मीटरलास मिनरल्स यांसारखे पोषक घटक मिळत असते. आणि याचा नियमित सेवन करणे आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी चांगले देखील असते.

पालक खाण्याचे फायदे आणि नुकसान :- Advantages and disadvantages of eating spinach

 

Advantages and disadvantages of eating spinach

 

पालेभाज्या या जास्त प्रमाणात हिवाळी हंगामात येत पावसाळ्यच्या सुरुवातीला या भाज्यांची लागवड करण्यात येते आणि त्यानंतर त्याची चांगल्या प्रकारे देखभाल करून त्याचे चांगले उत्पादन काढण्यसाठी हिवाळा येतो. पालेभाज्यातील सर्वात जास्त पोषक आणि आपल्या शरीराला चांगली ठरणारी भाजी पालक खूप लोकांना माहिती आहे कि पालेभाज्या आपल्या साठी खाणे चांगले असते परंतु खूप लोकांना हे सुद्धा माहिती नाही आहे कि कोणती पालेभाजी खाल्ली तर आपल्याला त्याचा जास्त फायदा होईल. तर पालक ही भाजी आपळुणला सर्वात जास्त फायदेशीर आहे. आणि बाजारात याच किंमत देखील मोजकीच असते त्यामुळे सर्व लोक याला खरेदी करून खाऊ शकतात.

पालक खाण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत :- The right time and the right method of eating spinach

पालक याचे सेवन आपण भाजी म्हणून सुद्धा करू शकतो. भाजी बनवून सुद्धा आपण खात असतो. तर एखाद्या दुसऱ्या भाजीत सुद्धा टाकण्यासाठी याचा वापर करण्यात येतो. पालक तुम्ही हिरव्या कोथिंबीर मध्ये मिसळवून याचे चांगल्या प्रकारे सेवन करू शकता. पालक खाण्याचे अनेक प्रकार आहेत परंतु काहींना ते खाणे आवडत नसते अशा लोकांना त्याचा रस सुद्धा बनवता येते. जेवणाच्या वेळी एखादी डाळ बनवत असतो आणि त्यात एखादी वेगळी गोष्ट किंवा दुसरी भाजी टाकत असतो त्यावेळी आपण

पालक चा उपयोग करू शकतो आपल्याला भाजीत आपण याचा नियमित वापर केल्याने आपल्याला त्याचा चांगला फायदा सुद्धा होईल. सध्याचा लग्न समारंभात किंवा एखाद्या कोणत्याही कार्यक्रमात भाजी खात असतो त्यात पनीर खूप मोठ्या प्रमाणात वापरत असतात आणि त्यात सुद्धा पालक चा वापर करत असतात. पनीर मधला एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय प्रकार म्हणजे पालक पनीर आहे याचात मोठ्या प्रमाणात पालकच वापर करण्यात येतो.

पालक खाण्य्याचे फायदे :- Benefits of eating spinach

१) सद्याच्या काळात खूप लोकांसमोर त्यांच वजन हा खूप मोठा प्रश्न आणि खूप लोक यामुळे त्रासून सुद्धा आहे. आणि त्यांचे वजन कमी करण्यासाठी खूप अथक प्रयत्न करत असतात. आणि अशा वेळी कसरत करणे डायट करणे तसेच अनेक प्रकारचे वजन कमी करण्याचे पदार्थ खाणे हे सुरु करतात अशा वेळी आपण पालक चा रस किंवा सकाळची कच्ची पालक खाऊ शकतो. कारण पालक मध्ये खूप जास्त प्रमाणात पोषक घटक असतात.

जे आपल्या आरोग्याला तंदुरुस्त ठेवते तर आपले वजन कमी करण्यासाठी सुद्धा उपयोगात पडते. आणि यापासून खूप लोकांना त्याचा फायदा सुद्धा होईल. पालक मध्ये पोषक घटक असल्याने त्यात कालारीचे प्रमाण कमी असते आणि आपल्या पोटाला पाहिजे त्याच प्रमाणात आपल्या शरीराला कॅलरी देते यामुळे आपल्याला हवे त्या प्रमाणात कॅलरी मिळते आणि आपले वजन सुद्धा वाढत नाही.

२) माणसाचे वृद्ध वयात खुप लोकांना वेगवेगळे त्रास होत असतात. आणि हा त्रास सर्वच लोकांना जास्त प्रमाणात होत असते. तर अशा वेळी सर्वात जास्त वाढणारा त्रास म्हणजे हाड मजबूत न राहणे आणि काही लोकांना हा त्रास इतका जास्त असतो कि त्यांना चालण्यात आणि बसण्यात खूप मोठ्या समस्या होत असते. आशीष वेळी आपण पालक खाणे चांगले ठरते. कारण पालक मध्ये खूप जास्त प्रमाणात पोषक घटक असतात. आणि त्यात असलेल्या व्हिटॅमिन्स मुले आपल्या हाडाला मजबूत करण्याचे काम करते.

३) खूप लोकांना मोठं मोठे आजार होत असतात. त्यात कर्करोग हा आजार खूप लोकांना होत असतो आणि यावर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यावर आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा उपाय आलेला नाही आणि खूप लोकांना यामुळे आपले प्राण गमवावे लागते. अशा वेळी आपण पालक खाऊ शकता आपल्याला असलेल्या कर्कररोगाचा त्रास कमी करण्याचे कमी पालक करते. कारण यामध्ये व्हिटॅमिन सी, आणि बिटा कॅरेटिन मुबलक प्रमाणात असते ज्यमुळे आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो.

पालक खाण्याचे नुकसान :- Disadvantages of eating spinach

पालक खाण्याचे खूप फायदे आहे. परंतु आपल्या भागात खूप गोष्ट अशा सुद्धा आहेत कि ज्या गोष्टींचे चांगले फायदे असतात त्या गोष्टीचे तेवढे नुकसान सुद्धा असतात. त्यामुळे एखादि वस्तू खात असताना त्याचे प्रमाण नक्की असणे खूप गरजेचे आहे. पालक मध्ये कॅल्शियमचे प्रमाण पुरेशे असते. पालक जर आपण जास्त प्रमाणात खाल्ली तर यामुळे हृदयविकाराचा धोका निर्माण होण्याची मोठी सगक्यता असते.

पालक मध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि जास्त प्रमाणात आपण पालक खाल्ली तर पोट दुखणे किंवा पोटाचे कोणतेही आजार होण्याची भीती असते. पालक मध्ये बीटा कॅरोटीन चे प्रमाण असल्याने हे कर्कररोगास सुद्धा वाढ होऊ शकते. ज्या लोकांना किडनीचा त्रास आहे अशा लोकांनि पालक खाणे टाळावे कमी प्रमाणात जर पालक खाल्ली तर कोणताही आजार होत नाही.

 

 

 

 

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment