द्राक्षाचे फायदे आणि तोटे :-Advantages and disadvantages of grapes In Marathi

द्राक्षाचे फायदे आणि तोटे :-Advantages and disadvantages of grapes In Marathi:-  ग्रेपफ्रुट फळ हे संत्रा आणि लिंबू प्रजातीचे फळ आहेत. या फळामध्ये सायट्रिक एसिड जास्त प्रमाणात असते आणि संत्रा या फळांपेक्षा यामध्ये कमी साखर आहे. जेव्हा हे फळ कच्चे असते तेव्हा या फळाचे रंग हिरवा असतो. हे फळ पिकल्यावर हलका हिरवा किवा पिवळसर असतो. द्राक्ष या फळामध्ये लिंबू आणि संत्रा या फळाचे सर्व गुणधर्म आहेत. या फळाची चव आंबट आणि हलकीशी गोड असते. द्राक्ष या फळाची सर्वात सर्वात पहिले लागवड हि भारतीय उपखंडात आणि आग्नेय आशिया प्रदेशामध्ये केली होती.

या फळाचा एक ग्लास जर रस पिला तर तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन सी ची पातळी जास्त प्रमाणात वाढवत असते. द्राक्ष हे फळ हिवाळ्यामध्ये पोटॅशियम आणि लाईकोपिनसह अनेक प्रकारचे पोषक आणि जीवनसत्वे राहतात. आणि यासोबत या फळामध्ये साखर,कॅल्शियम,फॉस्फरस या घटकाचा सुद्धा समावेश राहत असतो. द्राक्ष या फळामध्ये अ आणि क जीवनसत्वे खूप प्रमाणात असतात.

द्राक्षाचे फायदे आणि तोटे :-Advantages and disadvantages of grapes

 

Advantages and disadvantages of grapes In Marathi

 

द्राक्षाचे फायदे :-The benefits of grapes

द्राक्षाला हिंदी मध्ये चकोत्रा असे म्हटले जाते. आणि इंग्लिश मध्ये ग्रेपफ्रूट असे म्हणत असतात. या फळामध्ये फायबर आणि कॅलरीज कमी प्रमाणात असतात. व या फळात बायोफ्लेव्होनाइड्स आणि इतर सुद्धा वनस्पती रसायने असतात. हि वनस्पती हृदयरोग,कर्करोग आणि ट्युमर हे रोग होण्यापासून संरक्षण करत असते. द्राक्ष या फळांमुळे शरीरातील चयापचय गती वाढवत असते. यासोबतच इन्सुलिनची पातळी कमी करत असते. या मुळे मानवाला थकवा,ताप,मलेरिया,साखर,अपचन,लघवीच्या समस्या,जास्त प्रमाणात ऍसिडिटी इत्यादी अनेक रोगांपासून लढण्यासाठी मदत मिळत असते. हे फळ अनेक आजारांसाठी फायदेशीर आहेत. हे बाहेरचे जखमांसाठी अँटिसेप्टिक म्हणून काम करत असते. यासोबत हे फळ शरीरासाठी टॉनिक म्हणून काम करत असते. हे एक शक्तिशाली फळ आहे यामुळे आपल्या शरीरासाठी खूप लाभदायक आहेत.

द्राक्ष या फळांमुळे भूख सुद्धा कमी लागत असते. इतर फळांपेक्षा तुलनेत द्राक्ष हे फळ उत्तम भूक शमन करणारे फळ आहे. द्राक्षाच्या वासामुळे भूक कमी लागत असते. अनेक लोक वजन कमी करासाठी द्राक्ष फळ खात असते. या फळात जास्त प्रमाणात फायबर आहे ते यामुळे आपली भूक कमी करू शकते. आपले जेवण सुद्धा पचन होते व आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर फळ आहेत. द्राक्ष हे नियमित पाने खाल्ले तर आपले वजन कमी करण्यास मदत होते डॉक्टरांचे असे म्हणणे आहे कि द्राक्षाचे सेवन केल्याने इन्सुलेशन कमी होत असते.

द्राक्ष फळ मलेरियासाठी सुद्धा फायदेशीर आहेत,या फळामध्ये मौल्यवान आणि नैसर्गिक घटक आहे ते मलेरियाच्या उपचारासाठी खूप फायदेशीर आहेत. आपल्याला जेव्हा ताप,सर्दी इतर आजार होत असतात तेव्हा प्रतिकार शक्ती कमी होत असते तेव्हा द्राक्षाचे सेवन केल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचे काम करीत असते. हे फळ जेव्हा आपल्या शरीरात जाते तेव्हा लवकरच तहान भागविण्याची श्रमता लवकरच असते आणि आपले शरीर बराच काळ हायड्रेड ठेवण्याचे काम करीत असते.

द्राक्ष फळ थकवा साठी सुद्धा लाभदायक आहेत. या फळाचे सेवन केल्याने आपला थकवा दूर होतो, लिंबू आणि द्राक्ष फळ हे समान गुणधर्माचे फळ आहे या मुळे आपल्या शरीरातील ऊर्जा वाढविण्याचे काम करीत असते. या फळांमुळे ऊर्जा वाढविण्याचे श्रमात सर्वात फास्ट होते आणि उत्तम कमी वजन करण्यासाठी होते. आणि द्राक्ष फळ खाल्याने मधुमेह होन्याची शक्यता कमी असते. इतर फळांपेक्षा हे फळ अतिशय सौम्य आहे त्यामुळे आपल्या पोटातील उष्णता कमी करते आणि जळजळ कमी करण्याचे काम करीत असते.

द्राक्ष या फळामध्ये व्हीटॅमीन ए आणि सी हे दोन खनिजे आहेत या फळाचे सेवन केल्याने आपल्या त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर आहेत. यामुळे आपल्या चेहऱ्यासाठी सुद्धा लावणे लाभदायक आहे यामुळे चेहरा सुदर बनत असतो व चेहऱ्यावर चमक येत असते. द्राक्ष फळ हे केसांसाठी सुद्धा महत्वाचे कारण या फळात व्हिटॅमिन सी चे घटक आहे ते केसांसाठी फायदेशीर आहेत,यामुळं आपले शरीर आणि केसांसाठी खूप लाभदायक आहेत. आपली रोगप्रतिकारस्कक्ती वाढविण्यास मदत होते. द्राक्षामुळे आपल्या शरीरासाठी बॅकटीरीयाशी लढण्यास मदत मिळत असते. आपले केस नवीन सुद्धा येत असते.

द्राक्षाचे तोटे :-Disadvantages of grapes

द्राक्ष या फळामध्ये काही प्रमाणात रसायने असतात यामुळे औषदाचा प्रभाव सुद्धा कमी करू शकतात ते आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. हे फळ इतर बिमारीसाठी खूप फायदेशीर आहे पण जास्त प्रमाणात खाल्याने ते नुकसानदायक असू शकते. द्राक्ष हे फळ कुठल्या रोगांसाठी जर खायचे असल्यास पहिले डॉक्टरांचा सल्ला घेऊनच ते खाण्याचे करावे. नाही तर हानिकारक ठरू शकते.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment