आलू बुखाराचे फायदे आणि तोटे :-Advantages and disadvantages of potato fever In Marathi

आलू बुखाराचे फायदे आणि तोटे :-Advantages and disadvantages of potato fever In Marathi:-  आलू बुखार हे दिसायला टमाटर सारखे दिसत असते. हे फळ जास्त दक्षिण आशिया आणि अफगाणिस्तान मध्ये लावले जातात. हे फळ ट्रेफॉइल,पीच व बदाम या प्रजातीचे फळ आहेत. जेव्हा हे फळ वाळत असते तेव्हा याला प्रून अशे म्हणत असतात.

आयुर्वेदासाठी हे फळ खूप फायदेशीर आहेत. आणि या फळामध्ये तांबे,लोह,मॅग्नेशियम,कॅल्शियम,व्हिटॅमिन सी,व्हीटॅमीन ए,व्हिटॅमिन ई,कार्बोहायड्रेड्स आणि फायबर इत्यादी पोषक घटक या फळामध्ये आहेत. हे फळ थंड फळ आहे यामुळे या फळाचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील उष्णता कमी करून ते थंड ठेवण्याचे काम करत असते. आरोग्यासाठी हे फळ खूप फायदेशीर आहेत. या फळाचे सेवन केल्याने आपले वजन सुद्धा कमी होत असते.

आलू बुखाराचे फायदे आणि तोटे :-Advantages and disadvantages of potato fever

 

Advantages and disadvantages of potato fever In Marathi

 

आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या सुरळीत राहत असते. हे फळ खाण्यासाठी याची चव हे आंबट आणि गोड असते आणि या फळामध्ये भरपूर पोषक आहेत. या फळाने आपले पचन क्रिया सुरळीत राहत राहते व आपले शरीर चांगले राहत असते.आलू बुखार या फळाचा वापर जॅम बनविण्यासाठी सुद्धा केला जातो. हे फळ आंबट आणि गोड प्रकारचे आहेत,या फळाचे फायदे खूप प्रकारचे आहे यामुळे या फळाला कच्चे सुद्धा खाऊ शकता या ज्युस सुद्धा बनवू शकता. या फळाची चांगली डिश सुद्धा बनवू शकता. हे फळ तुमच्या आरोग्यासाठी खूप लाभदायक आहेत.

आलू बुखाराचे फायदे :-Benefits of Potato Fever

१. मानसिक विकारासाठी फायदे – आलू बुखारामध्ये असणारे पोषक तत्व या मुळे आपले मानसिक आरोग्य चांगले राहत असते. या फळाच्या सेवनाने हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. आपल्या तणावापासून सुद्धा दूर ठेवते. शारीरिक आणि मानसिक या दोनी विकारासाठी आलू बुखार हे फळ खाणे फायदेशीर आहेत

२. बद्धकोष्टतेसाठी फायदे – आलू बुखार हे फळ बद्धकोष्ठतेसाठी खूप फायदेशीर फळ आहेत. या फळामध्ये असलेलं फायबर हे पोषक घटकामुळे बद्धकोष्ठतेसाठी फायदेशीर मानले जाते. आणि आपल्या पचन प्रकियेला मदत मिळत असते. या फळाला नियमित खाल्याने हा आजार लवकर बरा होतो.

३. अशक्तपणासाठी फायदे – आलू बुखार खाल्याने आपल्या शरीरातील अशक्तपणा दूर होतो व आपले शरीर मजबूत राहत असते. व्यक्तीचे शरीर नेहमी कमजोर राहत असते त्यासाठी आलू बुखार खाणे हे फायदेशीर मानले जाते. या फळाचे नेहमी खाल्याने आपल्या शरीरात शक्ती निर्माण होते यामुळे आपल्या शरीरातील थकवा दूर होतो.

४. पचनासाठी फायदे – आलू बुखार हे फळ पोटाच्या विकारासाठी खूप फायदेशीर आहे. या फळाचे सेवन केल्याने आपली पचनसंस्था सुद्धा सुरळीत राहत असते. या फळात फायबर चे पोषक तत्व असल्यामुळे आपल्या शरीरातील आरोग्य आणि पोटातील जंतू पासून दूर ठेवते. या फळाचे नियमित सेवन केल्याने पोटातील सर्व विकार दूर करते व आपल्या पोटातील वेदना किंवा तणाव असलेले ते सुद्धा होणार नाही. आपले शरीर निरोगी राहत असते.

५. चरबी चांगली ठेवण्यासाठी – आलू बुखारामध्ये अनेक रोगांपासून वाचविण्यासाठी मदत करत असते. या फळात आपले शरीर चांगले राहण्यासाठी अनेक गुणधर्म आहेत या फळाचे सेवा केल्याने मेंदूसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहेत. हे फळ चरबीवर नियंत्रित ठेवते व लठ्ठपणा वाढणार नाही याची काळजी घेत असते. या फळाचे सेवन केल्याने आपल्या शरीरामध्ये असलेले विषारी पदार्थ ते बाहेर काढण्याचे काम करीत असते.

६. आलू बुखाराचे त्वचेसाठी फायदे – या फळात अँटिऑक्सिडंट्स,व्हिटॅमिन ई,बीट कॅरोटीन इत्यादी पोषक तत्वे आहे त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या आणि लवचिकता कमी होणार नाही याची काळजी घेण्याचे काम करीत असते. आपली त्वचा जर जुनी झाली असेल तर त्यासाठी या फळाचा एक ग्लास ज्युस पिल्याने याचा फायदा नक्की मिळू शकतो.

आणि तुमची त्वचा नवीन बनविण्याचे काम करीत असते. आपल्या त्वचेवर जर डाग असणार त्यासाठी आलू बुखारचे सेवन केल्याने ते डाग कमी करण्यास मदत मिळत असते. आलू बुखार जखमांसाठीही खूप फायदेशीर आहेत. या फळाचा लगदा जर काळे डाग आहे तिते लावले तर ते डाग कमी होतात. यामुळे आपली त्वचा सुंदर दिसत असते व चमकत असते आणि चेहऱ्यावर ग्लो येतो.

आलू बुखाराचे तोटे :-Disadvantages of potato fever

बुखारामध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते त्यामुळे कॅल्शियम चे प्रमाण कमी होत असतात. आपल्या शरीरामध्ये ऑक्सलेटआणि कॅल्शियम हे घटक एकत्र आल्यामुळे किडनी आणि मूत्राशयात खडे निर्माण होतात. स्टोनसाठी जर या औषधी म्हणून जर आलू बुखाराचे सेवन कराचे असल्यास तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहेत. या फळाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुमच्या पोटाला सुद्धाविकार होऊ शकतो.

गॅस सुद्धा होऊ शकतो या पोट दुखु शकतो. ज्या लोकांना सल्फाइडबद्दल संवेदनशील आहे त्याने आलू बुखाराचे सेवन करणे टाळावे. कारण या मुळे तुम्हाला एलर्जी होण्याचे चान्सेस राहू शकतात आलू बुखार जेव्हा सुकत असते तेव्हा ते ऑक्सिडेशनपासून मदत करण्यासाठी सल्फाइटने उपचार केला जातो. या साठी आलू बुखार खाणे कमी करावे. कमी प्रमाणात खाल्ले तर हे फळ आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment