Ahsaas Channa Biography, Famous Web Series, Age In Marathi

Ahsaas Channa Biography, Famous Web Series, Age In Marathi:-  अहसास चन्ना ही बाल कलाकार म्हणून प्रसिद्ध होती तिचा जन्म ५ ऑगस्ट १९९९ या साली झाला होता. तिच्या आईचे नाव कुलबीर कौर बडेरसॉन आणि तिच्या वडिलांचे नवं इकबाल सिंग चन्ना असे आहे. ती तिची मोठी बहीण मेह्क चन्ना हिच्या देखरेखेखाली मोठी झाली.

Ahsaas Channa Biography, Famous Web Series, Age

 

Ahsaas Channa Biography, Famous Web Series, Age

 

चौथ्या वार्षिक तिचा बाळ कलाकार म्हणून तिच्या अभिनय श्रुष्टीत प्रवास सुरु झाला. तिने आपल्या करियर ची सुरुवात ही दूरदर्शन जाहिरात आणि प्रिंट जाहिराती द्वारे करण्यात आली. ती आता मुंबई येथे राहत असते. तिचे शालेय शिक्षण हे भारतीय विद्या भवन ए एच वाडिया हायस्कूल मध्ये पूर्ण झाले. आणि तिने समोरच्या पदवीचे शिक्षण हे मुंबई विद्यापीतून पूर्ण झाले. ती तरुण मुलांची लोकप्रिय आहे. कारण तिचे सर्व आभिनय हे लहान मुलांचेच असते. तिने तिच्या अभिनयाला लहान पनापासून सुरुवात

केल्यामुळे तिचे भविष्य आता उज्वल आहे. ती खुप प्रगती करत आहे. तिने अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. ती २०२२ मध्ये २२ वर्षाची आहे. आणि तिचे टोपण नाव आशु असे आहे. तिचे वजन हे ६० किलो आहे. तिचे आवडते छंद हे ट्रॅव्हलिंग, रिडींग आणि फोटोग्राफी करणे आहे. तिचे आवडते खाद्य चिकन आहे. तिचा आवडता क्रिकेटर विराट कोहली आहे. तिचा आवडता खेळ क्रिकेट आहे.

तिचा आवडता कलर निळा, पांढरा, काळा आहे. तिला आवडते अभिनेते शाहरुख खान, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार हे आहेत. तिच्या आवडत्या अभिनेत्री दीपिका पदुकोण, प्रियंका चोपडा, आलिया भट्ट ह्या आहेत. तिची उंची ५ फूट ३ इंच इतकी आहे. तिला फोटोशूट करायला खूप आवडते. तिचे सोशल मीडिया वर खूप चाहते आहेत.

Ahsaas Channa web series list

 

 

Ahsaas Channa web series list

 

 • kasamse – २००८
 • gumrah ; end of innocence – २०१२
 • savdhan india – २०१२
 • madhubala- ek ishq ek junun – २०१२
 • devo ke dev mahadev – २०१२
 • fear files – daarr ki sachchi tasvirein – २०१३
 • oye jassie – २०१३
 • webbed – २०१४
 • mtv fanaah – २०१४
 • code red – talaash – २०१५
 • best of luck nikki – २०१५
 • ganga – २०१५
 • crime patrol – २०१६
 • aadha full – २०१६
 • cid – २०१८
 • girls hostel – २०१८- २०१९
 • kota factory – २०१९
 • hostel daze – २०१९
 • the interns – २०२०

Ahsaas Channa movies list

 • vaastu shastra – २००४
 • marrichettu – २००४
 • kabhi alvida naa kehna – २००६
 • aryan – २००६
 • my friend ganesha – २००७
 • phoonk – २००८
 • bommayi – २००९
 • love kaa taddka – २००९
 • phoonk २ – २०१०
 • 340 – २०१३
 • appavin meesai – २०१७
 • rukh २०१७
 • Tridha Choudhury Biography, Age, Web series, Movie
Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment