AMWAY चा घोटाळा :- AMWAY scam In Marathi

AMWAY चा घोटाळा :- AMWAY scam In Marathi:-  सौंदर्य प्रसाधन व्हिटॅमिन्स सप्लिमेण्स्त आणि होमी केअर प्रॉडक्ट्स विकणारी मल्टीलेव्हल मार्केल्टिंग कंपनी AMWAY पुन्हा चर्चेत आहे. AMWAY ची भारतातली ७५७ कोटींची संपत्ती ईडी न जप्त केली आहे. मणी लॉन्डरिंग विरोधातल्या कायद्या अंतर्गत ईडी न तामिळनाडूच्या दिंडीगळ जिल्ह्यातील ही कारवाही केली. AMWAY वरती पिरॅमिड स्कीम चालवल्याचा आरोप आहे. पण तो आरोप AMWAY कायम नाकारत आलेली आहे. मुलतीलेव्हल मार्केटिंग आणि पिरॅमिड स्कीम म्हणजे काय ? आणि त्यातून नुकसान होऊ नये यासाठी काय खबरदारी घायची ? जाणून घेऊयात.

AMWAY चा घोटाळा :-AMWAY scam

AMWAY scam

AMWAY म्हणजे अमेरिकन वे चा शॉर्टफॉर्म आहे. १९५९ साली अमेरिकेच्या निशिगंध मध्ये या कंपनीची सतःपण करण्यात आली. आणि त्यानंतर जगभरात तिच्या अनेक शाखा सुद्धा उदगडल्या आणि अनिर्माण झाल्या. १९९५ साली हे कंपनी भारतात आली. थेट विक्री आणि मालती लेव्हल मरजेटिंग मधून ही कंपनी आपल्या उत्पादनांची विक्री करते. पण या आढळून ते पिरॅमिड स्कीमचा सुद्धा वापर करते असा आरोप यावर लागला आहे. पण आता मल्टीलेव्हल मार्केटिंग म्हंजे आता नेमकं काय? तर साखळी

पद्धतीने केलय जाणाऱ्या विक्रीचा एक प्रकार आहे. यात सौंदर्य प्रसाधन, डबे, व्हिटॅमिन सप्लिमेंट घरगुती वरच्या अनेक वस्तू अशा गोष्टीचा समावेश असतो. मल्टीलेव्हल मार्केटिम्ग मध्ये वस्तू खरेदी करणारे लोक त्या वस्तूंचं प्रॉडक्ट च प्रमोशगन करतात आणि ते दुसऱ्या ग्राहकांना विकतात. या वस्तूंची विक्री करणाऱ्या डिस्ट्रिब्युटर मेमेबेर, आणि अनेक वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.

AMWAY

असे लोक सामान्य तह त्या कंपनीची प्रॉडक्ट विकून त्यातून नफा कमवतात पण काही वेळेला काही लोकांना कंपनीमध्ये आणण्यासाठी या सदस्यांना कमिशन सुद्धा दिल जात. म्हणजे एका संघाने दोन दुसऱ्या लोकांना ही प्रॉडक्ट्स विकली आणि त्यानंतर त्यांनाही साड्या करून घेतलं. त्या दोघांनी पपुढे आणखी खूप लोकांना जोडलं आणि या सगळ्यांच्या कमिशन मधला एक वाट पहिल्या सडायला मिळतो.

पण प्रोडुसायच्या प्रत्क्ष विक्रीपेक्ष नव्या सद्य्नाच्या भरती वर जास्त हार दिला जात असे तर अशा व्यवसायाला पिरॅमिड स्कीम म्हटलं जात. कारण अशा योजनेमध्ये सुरुवातीच्या म्हणजे टॉप वर असलेल्या काही व्यक्तींना भरपूर पैसे कमवता येतो पण तळाशी असलेल्या बहुसंख्य लोकांना यातून काहीच मिल नाही. अशा कंपन्या आपल्या उत्पादनाच्या या व्यवसायाच्या तुम्ही पैसे कसा कमाऊ शकता याची जाहिरात हि करताना दिसतात.

प्रसंगी अशा लोकांनाच नुकसान होत कारण प्रॉडक्ट विकत घेण्यासाठी त्यांच्या वरती दबाव टाकला जाऊ शकतो. अशा ओढ़ातीचे आरोप AMWAY या कामपणीवर लागले आहे. आणि त्यासाठीच या कंपनीची भारतात असलेली संपूर्ण संपत्ती जप्त केलेली आहे. AMWAY या अमेकरिकां कंपनीवर आरोप होण्याची ही पहिली वेळ नाही आहे. याआधी सुद्धा या कंपनीवर अनेक वेळा अशाच प्रकारचे लुकही आरोप झाले आहेत आणि ते आरोप ही कंपनी सतत फेटाळत आली आहे. त्यामुळे आपण अशा वतवसायापासून आपलं नेहमी बचाव करावा. पपूर्ण माहिती घेऊनच त्यामध्ये आपला वाट घयावा किंवा काम करावा.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment