Anupama Prakash Biography, Family, Famous Web Series, Movies, Age In Marathi:- अनुपमा प्रकाश हि एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. ती प्रामुख्याने तेलगू, तामिळ आणि हिंदी चित्रपटामध्ये काम करते. २०२० साली अनुपमा ने ULLU Platform वरील “वूडपेकर” या वेब सिरीज मध्ये काम केले होते आणि तिला तेव्हा खूप प्रसिद्धी मिळाली होती. तेव्हा ती प्रचंड फेमस झाली होती.
Anupama Prakash Biography, Family, Famous Web Series, Movies, Age
अनुपम प्रकाश हीचा जन्म १७ नोव्हेंबर १९९२ रोजी उत्तरप्रदेश मधील फतेहपूर, हमीरपूर येथे झाला होता. आणि तिचे २०२२ चे वय हे ३० वर्ष आहे. अनुपमा प्रकाश ने प्राथमिक शिक्षण हे फरुखाबाद मधील खाजगी शाळेतून पूर्ण केले होते. ती समोरच्या शिक्षणासाठी दिल्ली ला गेली होती त्यांनतर तिने दिल्ली विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
अनुपमा ने तिच्या करिअर ची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली. तिचा पहिला चित्रपट हा तामिळ भाषेतून होता. ती २००२ साली OTT Platform वर फेमस झाली होती, तसेच तिने चित्रपटांबरोबर अनेक वेब सिरीज मध्ये काम केले आहे. तिचे निक नाव “अनु” आहे. ती सध्या मुंबई येथे स्थायिक झाली आहे. तिचे आवडते छंद गायन, नृत्य आणि ट्रॅव्हलिंग हे आहेत.
अनुपमा ने ग्रॅजुएशन केल्यांनतर तिने लखनऊ मध्ये भरत नाट्यम नृत्याचे प्रशिक्षण घेतले,आणि तिथून तिने तिच्या अभिनयाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर ती मुंबईला गेली. तिथे ती सुरुवातीच्या काळात स्टेज शो करत होती. त्यासोबतच मॉडेलिंग करत होती. त्यांनतर तिला तामिळ चित्रपटात काम करायची संधी मिळाली.
तिने चित्रपटाची सुरुवात २०१८ साली रोमँटिक तामिळ चित्रपट “अवलुकेना अझागिया” यातुन केली. त्यांनतर दुसरा चित्रपट “थानकेंटी” अंडागट्टे या चित्रपटा मध्ये सुद्धा काम केले. २०२२ साली नवीन चित्रपटाची शूटिंग चालू आहेत. आणि तिचा आगामी चित्रपट चुहीया ची शूटिंग करत आहे.
अनुपमा ने चित्रपटामध्ये ब्रेक मिळाल्यांनतर तिने वेब सिरीज मध्ये काम करायला सुरुवात केली. तेव्हा तिने तिजरात, वूडपेकर, मोहिनी, प्रभा कि डायरी २, लव्हली मसाज पार्लर इत्यादी वेब सिरीज मध्ये काम केले आहे. तिची उंची ५ फूट ६ इंच आहे. आणि तिचे वजन हे ५८ किलो आहेत.
अनुपमा प्रकाश वेब सिरीज मध्ये बोल्ड सिन देण्यासाठी प्रसिद्ध आहे. तिने रीती रिवाज, वूडपेकर, लव्हली मसाज पार्लर, मांगलिक इत्यादी वेब सिरीज मध्ये तिने बोल्ड सिन दिले आहे. तिची एंटरटेनमेंट इंडस्ट्री मध्ये येण्याची बिलकुल इच्छा नव्हती परंतु अनुपमाची मैत्रीण शीखा शर्मा ने तिला मॉडेलिंग करण्याचा सल्ला दिला.
अनुपमा ला नवीन नवीन गॅजेट्स घ्यायला आवडते. तिच्याकडे स्मार्ट घड्याळी, स्मार्ट मोबाईल, स्मार्ट टीव्ही इत्यादी प्रकारचे नवीन नवीन गॅजेट्स आहेत. आत्ताच तिने नवीन लॅपटॉप, आणि कॅमेरा विकत घेतला. तिला लहानपणी विडिओ गेम खेळायला खूप आवडायचे. तिचा आवडता मोबाईल iPhone हा आहे. तिचा आवडता खेळ क्रिकेट आहे.
Anupama Prakash’s Family
अनुपमा प्रकाश चा जन्म फतेहपूर, हमीरपूर, उत्तरप्रदेश येथे झाला होता. तिच्या वडिलांचे नाव ओम प्रकाश आहे. आणि तिच्या आईचे नाव जया प्रकाश आहे. तिला २ भाऊ आणि २ बहिणी आहेत. तिच्या भावाचे नाव जय प्रकाश आणि अजय प्रकाश आहे. आणि तिच्या बहिणीचे नाव आरती प्रकाश आणि अंजली प्रकाश असे आहेत. अनुपमाच्या वयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास ती २०२० पर्यंत सिंगल जीवन जगत होती. तिचे आवडते रंग ब्लॅक,व्हाईट,आणि ब्लू आहेत.
Net worth
अनुपमा प्रकाश ची एकूण संपत्ती सांगायची झाल्यास ती, ५०,००,००० रुपये आहेत. तिच्या संपत्तीचा मुख्य स्रोत हा टीव्ही शो, चित्रपट, आणि वेब सिरीज या सोबतच काही जाहिराती सुद्धा करत असते. त्यासोबतच तिचे सोशल मीडिया वर अनेक फॉलोअर सुद्धा आहेत. तिचे इंस्टाग्राम वर एकूण १२०k पेक्षा जास्त फॉलोअर आहेत. आणि तिच्या एकूण पोस्ट ७०० पेक्षा जास्त झालेल्या आहेत. शिवाय ती सोशल मीडिया वरून सुद्धा खूप कमाई करते.
Anupama Prakash Movies List
अनुपमा ने खूप चित्रपटामध्ये काम केले आहे. तिने तिच्या चित्रपटाची सुरुवात तामिळ भाषेतून केली आहे. तिचे अनेक चित्रपट हे तामिळ भाषेत आहे. तिच्या चित्रपटांची यादी खालीलप्रमाणे दिलेली आहेत –
- २०१८ – Avalukkenna Azhgiya Mugam
- २०१८ – Thanakenti Andagatte
- २०१९ – Risknama
- २०२० – Kya Main Aa Jaun..?
- २०२२ – Chuhiya
TV Shows
- २०१८ – Ek Bahu Aisi Bhi
Web Series List
- Riti Rivaj
- Lovely Massage Parlour
- Inside Stories – Handcuffed
- Farzi Kaka
- २०२१ – Manglik
- २०२० – Woodpecker
- २०२० – Mohini
- २०२१ – Prabha ki Diary २
- २०२१ – Raat Baki Baat Baki