Anupriya Goenka Biography, web series, Movie, Age In Marathi

Anupriya Goenka Biography, web series, Movie, Age In Marathi:- अनुप्रिया गोएंका हि उत्तर प्रदेश मधील कानपुर येथील एक भारतीय अभिनेत्री आहे. जी प्रामुख्याने बॉलीवूड आणि तेलुगू चित्रपटामध्ये काम करते. तिचा जन्म हा २९ मे १९८७ रोजी उत्तरप्रदेश मधील कानपुर येथे झाला तिच्या वडील हे श्री रवींद्र कुमार गोएंका हे गारमेंट एक्सप्लोरर आहे.

Anupriya Goenka Biography, web series, Movie, Age

 

Anupriya Goenka Biography, web series, Movie, Age 

 

आणि तिची आई पुष्पा गोयंका हि गृहिणी आहे. ज्ञानभारती स्कूल , नवी दिल्ली येथे शालेय शिक्षण पूर्ण केले. आणि त्यानंर समोरचे शिक्षण हे शहीद भगत सिंग कॉलेज , दिल्ली येतुन पदवीचे शिक्षण पूर्ण केले, ती बॉलीवूड इंडस्ट्री मध्ये २०११ पासून कार्यरत आहे. २०११ पासून सुमारे १० चित्रपटामध्ये काम केले आहे. अनुप्रिया हि २०१८ चा चित्रपट पद्मावती मध्ये राणी नागमती च्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. २०२२ मध्ये तिचे वय ३५ वर्ष आहे. आणि तिची उंची हि ५ फूट ५ इंच आहे. तिचे वजन हे ५२ आहे.

तिला वाचन करायला खूप आवडत असे. आणि चित्रपट बगायचा छंद आहे. तिने तिच्या करियरची सुरुवात हि पोतुगाडू यया तेलुगू चित्रपटातून केली. तिने अनेक वेब सिरीज मध्ये काम केले आहे. आणि जाहिराती मध्ये सुद्धा काम केले आहे. तिने फुह से फँटसी, असुर: वेलकम टू युवर डार्क साइड, आणि क्राइम नेक्स्ट डोअर यांसारख्या प्रसिद्ध वेब सिरीज मध्ये काम केले आहे. तिचा आवडता खेळ हा क्रिकेट आहे. ति प्रत्येक चित्रपटाला ०.५० करोड घेत असते.

Anupriya Goenka Movies List

 

Anupriya Goenka Movies List

 

 • Potugadu – २०१३
 • Bobby Jasoos – २०१४
 • Pathshala – २०१४
 • Dishoom – २०१६
 • Vekh baraatan Challiyan – २०१७
 • Tiger Zinda Hai – २०१७
 • Daddy – २०१७
 • Padmaavat – २०१८
 • War – २०१९

Anupriya Goenka’s Famous Web series List

 • Stories Of Rabindranath Tagore – २०१५
 • Sacred Game – २०१८ – २०१९
 • The Final Call – २०१९
 • Abhay – २०१९
 • Criminal Justice – २०१९
 • Panchali – २०१९
 • Fuh Se Fantasy – २०१९
 • Asur: Welcome to your dark side – २०२०
 • Aashram – २०२०
 • Criminal Justice: Behind Closed Doors – २०२०
 • Rasika Dugal biography, Age, Famous Web Series, Movie, TV Shows, Height & More
Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment