Ashram Season 4 Release Date, Story, Cast and Teaser In Marathi

Ashram Season 4 Release Date, Story, Cast and Teaser In Marathi:- आश्रम हि web series २०२० मध्ये MX प्लेअर वर प्रेक्षकांच्या भेटीस आली. या series ची कथा खूप रोमांचक आहे. काशीपूर वाले बाबा निराला जो काशीपूर(उ. प्र) या काल्पनिक शहरात मसीहा असल्याचा दावा करतो, तो समाजाच्या खालच्या स्तरावरच्या त्याच्या प्रभावातून शक्ती मिळवतो.

Ashram Season 4 Release Date, Story, Cast and Teaser

 

Ashram Season 4 Release Date, Story, Cast and Teaser

 

त्यामुळे अनेक लोक त्यांना मसीहा मानायचे.बाबा निराला हा एक भ्रष्ट माणूस आहे असा रोल या web series मध्ये दाखवला आहे. बाबा निराला यांच्याकडे अंध विश्वास भक्तांचे असंख्य अनुयायी आहेत. त्यांना फार कमी माहिती आहे कि बाबा निराला हा एक भ्रष्ट माणूस आहे जो नियमितपणे बलात्कार,खून,अंमली पदार्थांचे घोटाळे,पुरुषांना बळजबरी करणे आणि बरेच काही या गुन्ह्यांचा तलावात बुडवतो.

आश्रम season १ मध्ये पम्मी नावाची एक मुलगी दाखवली आहे ती खालच्या जातीची मुलगी सुद्धा त्याच्या प्रभावाखाली येऊन बाबा नीराला च्या भक्तीमध्ये तल्लीन होते आणि आश्रम मध्ये येऊन बाबाची सेवा करू लागते. बाबा एक धर्मगुरू असल्याने समर्थकासारखे आपले खरे हेतू जनतेपासून लपवून ठेवतात आणि ढोंगाचा मुखवटा घालून आपल्या भक्तांना मूर्ख बनवतात. हि web series हिंदी भाषेत आहे. आणि हि MX player वर उपलब्ध आहे.

आश्रम season १,२,३ and 4 Release Date:- Ashram season 1,2,3 and 4 Release Date

season १:- २८ ऑगस्ट २०२०
season २:- ११ नोव्हेंबर २०२०
season ३:- ३ जुन २०२२
season ४:- coming soon

आश्रम web series storyline:- Ashram web series storyline

आश्रम season १ मध्ये बाबा निराला यांच्याकडे अंध विश्वास भक्तांचे असंख्य अनुयायी आहेत. त्यांना फार कमी माहिती आहे कि बाबा निराला हा एक भ्रष्ट माणूस आहे जो नियमितपणे बलात्कार,खून,अंमली पदार्थांचे घोटाळे,पुरुषांना बळजबरी करणे आणि बरेच काही या गुन्ह्यांचा तलावात बुडवतो. पम्मी नावाची एक मुलगी दाखवली आहे ती खालच्या जातीची मुलगी सुद्धा त्याच्या प्रभावाखाली येऊन बाबा नीराला च्या भक्तीमध्ये तल्लीन होते आणि आश्रम मध्ये येऊन बाबाची सेवा करू लागते. जी बॉक्सर व्हायचे स्वप्न उरात घेऊन आश्रम मध्ये ट्रैनिंग घ्यायला येते.

त्यांनतर दुसऱ्या season मध्ये भक्तांना प्रसाद के लड्डू म्हणून लाडूमधून drugs दिल्या जाते. आणि महिलांवर बलात्कार केल्या जातात. आणि ससत्संग च्या नावावर गाणी लावून अश्लील नाच करू लागतात. आणि drugs चा व्यवसाय सुरु करतात. यात खूप मोठमोठ्या लोकांचा पाठिंबा असतो. अश्याच प्रकारे दुसऱ्या season मध्ये पम्मी नामक युवतीवर drugs देऊन बलात्कार केल्या जातो. आणि हि गोष्ट तिच्या लक्षात येताच ती complaint करायला पोलिसांकडे जाते परंतु तिची तक्रार लिहिल्या जात नाही. त्यांनतर ती सूड घ्यायच्या भावनेने आश्रम सोडून जाते.

आणि त्यांनतर तिसऱ्या season मध्ये पम्मी बदला घ्यायसाठी आश्रमाच्या बाहेर राहते त्यात तिला एक पोलीस मदत करतो.आणि बाबा निराला ला हि भीती असते कि पम्मी बदला म्हणून त्याची एवढी कमावलेली प्रतिष्ठा मातीत मिळणार या भीतीने बाबा निराला स्वस्थ न बसता तिचा शोध सुरु ठेवतो. बाबा निराला राजकीय जगात आपले साम्राज्य वाढवतो आणि स्वतःला देव असे नाव देतो.दरम्यान तो पम्मीचा शोध सुरु ठेवतो ज्याने स्वयंघोषित बाबांना खाली आणण्याची शपथ घेतली आहे ती खूप प्रयत्न करते बाबाला तुरुंगात टाकायचा परंतु तिला त्यात यश मिळत नाही.

season ४ मध्ये काही नवीन वळण येणार आहेत कारण season ३ च्या शेवटी असे दाखवण्यात आले आहे कि पम्मी पुन्हा बाबा निराला च्या आश्रम मध्ये राहायला जाणार आहे.ती आता आश्रमात राहून बाबा निराला विरुद्ध पुरावे गोळा करणार आहेत. आणि बाबा निराला चा चेहरा सर्व जगासमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे. आता तेच बघण्यासाठी चाहते season ४ ची आतुरतेने वाट बघत आहे.

आश्रम season ४ release date:-  Ashram season 4 release date

आश्रम season ४ पुढील वर्षी म्हणजे २०२३ मध्ये release होणार आहे. परंतु निर्मात्यांनी web series चा teaser ची तारीख सुद्धा release केली नाही आहे. परंतु web series चा तिसरा season बघून चौथ्या season ची आतुरतेने वाट बघत आहे. season ४ मध्ये बॉबी देओल,चंदन रॉय, अदिती पोहनकर, तुषार पांडे, दर्शन कुमार, त्रिधा चौधरी, अनुप्रिया गोएंका या सारखे अनेक सुपरस्टार season ४ मध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

आश्रम season ४ कास्ट:- Ashram season 4 cast

 • बॉबी देओल बाबा निरालाच्या भूमिकेत
 • आदिती पोहनकर पम्मी च्या भूमिकेत
 • चंदन रॉय सन्याल भोपा स्वामी च्या भूमिकेत
 • दर्शन कुमार SI उजागर सिंग च्या भूमिकेत
 • अनुप्रिया गोएंका Dr. नताशा च्या भूमिकेत
 • अध्ययन सुमन टिंका सिंग च्या भूमिकेत
 • त्रिधा चौधरी बबिताच्या भूमिकेत
 • विक्रम कोच्चर साधू शर्मा च्या भूमिकेत
 • तुषार पांडे सत्ती च्या भूमिकेत
 • सचिन श्रॉफ हुकूम सिंग च्या भूमिकेत
 • अनुरिता झा कविताच्या भूमिकेत
 • राजीव सिद्धार्थ अक्की च्या भूमिकेत
 • परिणीती सेठ साध्वी माता च्या भूमिकेत
 • तन्मय रंजन दिलावर च्या भूमिकेत
 • प्रीती सूड सनोबर च्या भूमिकेत
 • इशा गुप्ता सोनिया हिरावत च्या भूमिकेत
 • जहांगीर खान मायकल राठी च्या भूमिकेत
 • कानुप्रिया गुप्ता मोहिनी च्या भूमिकेत
 • नवदीप तोमर सन्नी च्या भूमिकेत
 • अनिल रस्तोगी CM सुंदरलाल च्या भूमिकेत
 • Aashram season 3 download 720p,480p and 1080p webseries

 

 

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment