सिद्धू मुसेवाला यांची हत्या आणि त्याच कारण :-Assassination of Sidhu Musewala and the same reason In Marathi

सिद्धू मुसेवाला यांची हत्या आणि त्याच कारण :-Assassination of Sidhu Musewala and the same reason In Marathi:- सिद्धू मुसेवाला हे तर खूप लोकप्रिय पंजाबी गायक आहे. यांच्या म्रुत्यु च्या बातमीनं लोकांचे होश उडवले. रविवार संध्याकाळ म्हणजेच २९ मे रोजी सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आणि त्या दरम्यान घटनास्थळी असलेले त्याठिकाणी जमा झाले आणि त्याठिकाणी लोकांची खूप गर्दी जमा झाली आणि पंजाब राज्यातील माणसा या शहरात त्यांची हत्या करण्यात आली. आणि त्यांच्या या हत्येच्या बातमीने संपूर्ण भारत भर खळबळ उडाली.

आणि त्यानंतर पंजाब पोलिसांनी मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी अनेक खुलासे केले आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्ये बद्दल मिळाल्या माहिती नुसार मुसेवाला यांच्या हत्येत वापरली गेलेली एएन ९४ या नावाच्या रशियन असॉल्ट रायफलचा वापर करण्यात आला. ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आणि त्यांनी आपला जीव गमावला. ते एक लोकप्रिय पंजाबी गायक होते.

सिद्धू मुसेवाला यांची हत्या आणि त्याच कारण :-Assassination of Sidhu Musewala and the same reason

Assassination of Sidhu Musewala and the same reason In Marathi

यांचे अनेक चाहते सुद्धा होते आणि त्यांच्या या हत्येच्या बातमीने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या नवीन प्रकारच्या रशियन रायफलचा वापर पंजाब टोळीमध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळाला आहे. आता पर्यंत झालेल्या हल्ल्यात या रायफलचा वापर पहिल्यांदाच पाहायला मिळाला ज्यामुळे खूप लोक चक्क सुद्धा झाले आहेत. आणि या हललेत कमीत कमी ८-१० हल्लेखोर सहभागी होते आणि त्यांच्या मृत्यू मध्ये खूप लोकांचा हात होता आणि त्यातील काही लोकांनी आपले नाव सुद्धा समोर आणले आहे.

आणि त्यांच्या हा हत्येला साक्षीदार म्हणजे एक व्यक्ती समोर आला आहे. त्यामुळे त्यांचा हत्याऱ्याला लवकरात लवकर पकडण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्या व्यक्तीच्या दिलेल्या माहिती नुसार ज्यावेळी मुसेवाला यांच्या वर हालला झाला त्यावेळी तो व्यक्ती घटनास्थळी उपस्थित होता आणि त्यांनीच मुसेवाला यांना त्यांचा गाडीतून बाहेर काढले. आणि त्यावेळी मुसेवाला जिवंत होते. अशा या व्यक्तीचे नाव मेस्सी असे आहे.

 

Assassination of Sidhu Musewala

मेस्सीने काही लोकांशी संवाद साधताना सांगितले आहे कि, जेव्हा ज्यावेळी मुसेवाला यांना गोळ्या घातल्या त्यावेळी मेस्सी नावाचा व्यक्ती सर्वात आधी त्या घटनास्थळी पोहोचला आणि आणि त्यांनी सांगितले कि, तेव्हा ते सांगत होते मुसेवाला सोबत कार मध्ये म्हणजेच त्यांच्या हत्येच्या वेळी त्यांची कार महिंद्रा थार होती आणि त्यांच्या सोबत आणखी दोन लोक त्यांच्या गाडीत उपस्थित होते.

त्यावेळी मेस्सी म्हणले, मी पहिले कि सिद्धूला खूप जास्त प्रमाणात गोळ्या लागलेय होत्या आणि आणि यांची प्रकृती खूप खराब होती. पण त्यांनी या वेळी सुद्धा त्यांचा श्वास रोकुन धरला होता. ये म्हणतात मी त्यांच्या गाडीतून बाहेर काढले आणि आणि त्यांना समोरच्या उपचारासाठी दुसऱ्या गाडीत बसवून त्यांना लवकरात लवकर दवाखान्यात पाठविण्यात आले. आणि त्यांना वाचवण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली.

काही मिळालेल्या माहिती नुसार सिद्धू मुसेवाला यांच्या वर एका रशियन रायफलने हल्ला करण्यात आला. ज्याठिकाणी हल्ला झाला त्याठिकाणी रशियन रायफलच्या एकूण तीन गोळ्या जप्त करण्यात आल्या त्यावेळी एकूण ३० गोळ्या सोडण्यात आल्या आणि यातून काही प्रमाणात गोळ्या त्यांच्या सोबत असलेल्या साथीदारांना सुद्धा लागल्या आणि त्यांना सुद्धा खूप जास्त प्राणात जखम झाली आहे. आणि शेवटी सिद्धू मुसेवाला यांना दवाख्यानाय्त नेताना रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment