चेरी फळांचे फायदे आणि माहिती :-Benefits and information of cherry fruit In Marathi

चेरी फळांचे फायदे आणि माहिती :-Benefits and information of cherry fruit In Marathi:- चेरी फळ प्रामुख्याने हिवाळ्यात येत असतात चेरी फळ विविध रंगात असतात. चेरी चवीला गोड असतात आणि आरोग्यासाठी सुद्धा चांगले असते, चेरी खाल्याने अनेक आजारांवर फायदेशीर ठरते. चेरी फळ हे सर्वानाच आवडते ते फळ जग भर प्रसिद्ध आहे हे फळ थंड भागात जास्त असते , हे फळ युरोप आणि अमेरिकेत जास्त लावले जातात. तुर्की मध्ये सर्वात जास्त प्रमाणात हे फळ लावले जाते . भारतामध्ये हे फळ उत्तराखंड , जम्मू आणि काश्मीर मध्ये लावले जातात चेरी फळ हे हिरव्या , पिवळ्या आणि लाल रंगात असते.

चेरी फळाचा आतील भाग रसाने भरलेला असतो आणि त्याच्या मध्यभागी कर्नल आहे हे फळ चवीला किंचित आंबट आणि गोड असते. चेरीमध्ये खूप प्रमाणात पोषक असतात आणि या फळामध्ये लोह आणि अँटिऑक्सीडंट असतात. अ,ब ,क आणि ई चेरीमध्ये जीवनसत्वे असतात. चेरीमध्ये याशिवाय मॅग्नेशियम पोटॅशियम, कॅल्शियम आणि तांबे या खनिजाचा समावेश असतो. चेरीमध्ये फायबर असते आणि चेरी मध्ये ७५ टक्के पाणी असते.

चेरी फळांचे फायदे आणि माहिती :-Benefits and information of cherry fruit

Benefits and information of cherry fruit In Marathi

चेरी फळ खाण्याचे फायदे :-Benefits of eating cherry fruit

. चेरी फळ आपण खात असेल त्याने हृदय निरोगी आणि निरोगी राहते. हे फळ नेहमी खात असेल तर तुमची रक्तदाब नियंत्रणात राहते, कोलेस्टेरॉल कमी करून रक्तवाहिन्या चे संरक्षण करते.

. चेरी नेहमी खाल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढत असते, आपल्या शरीरामध्ये असलेले रोगांपासून आपल्याला लढण्याची शक्ती प्राप्त होते , या फळांचे चव गोड आणो आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे.

. तुमची स्मरणशक्ती जर कमी असणार तर चेरीचे नेहमी सेवन केल्याने सुधारते . चेरीचे आपण नेहमी सेवन केल्याने अल्झायमर नावाच्या आजारात ते कमी होते. तुमि जर चेरी खात नसेल तर चेरी खायला सुरुवात करा.

. चेरी फळामध्ये व्हिटॅमिन ए असते त्यामुळे डोळयांसाठी आरोग्यांसाठी फायदेशीर ठरते. चेरी खाल्याने डोळ्याची द्रुष्टी सुधारते. चेरीमध्ये असलेले फायबरमुळे बद्धकोष्टतेमध्ये आराम मिळत असतो.

. चेरी जर नेहमी खाल्यामुळे पोटांचे आजार दूर होतात पचन क्रिया सुधारते. जर तुम्हाला झोप कमी येत असेल तर चेरीचा रस करून प्या , त्यामुळे निद्राशांचा आजार कमी होतो.

. चेरी फळाने शरीराचे वजन देखील नियंत्रित ठेवते चेरी मध्ये कॅलरीज कमी राहतात. व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम नि हाडे मजबूत होतात. सांधेदुखीच्या आजारांपासून आराम मिळतो चेरीचे सेवन त्वचेसाठी फादेशीर ठरतात. त्वचेवरील डाग दूर करून मऊ आणि कोमल बनवत असते आणि या फळाने चेहऱ्यावरील चमक मिळते.

 

चेरी खाण्याचे तोटे :-Disadvantages of eating cherries

चेरी खाण्याचे फायदे खूप आहे पण चेरी जर आपण जास्त प्रमाणात खात असाल तर तुमच्या पोटात दुकायला लागणार आणि गॅस , जुलांब सुद्धा होऊ शकतो. ज्यांना चेरी पासून साईडइफेक्ट होत असेल तर त्यांनी चेरी खाऊ नका. जर चेरी पोषक तत्वांनी भरलेली असलेलं आणि तुम्ही इतर आवश्यक पोषक तत्वाच्या जागी जर आपण चेरी खात असाल तर त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने पौष्टिकतेची कमतरता होऊ शकतात.

ज्यांना चेरी पडत नसेल तर त्यांनी खाऊ नये त्यामुळे तुमाला खूप त्रास होऊ शकतो आणि अंगावर पित्ताच्या गाठी येऊ शकतात. तुमचा घसा बंद होऊ शकतो , दमा चा त्रास सुद्धा होऊ शकतो इत्यादी त्रास जर तुम्हाला होऊ लागला तर तुम्ही चेरी खाण्यासाठी टाळा.

वनस्पती लागवड :-Plant planting

चेरीची रोपे प्रामुख्याने कलम पद्धतीने लावल्या जातात. बियाणे उगवण करण्यासाठी थंड वातावरण असणे आवश्यक आहे चेरीच्या बिया सहसा पूर्ण पिकलेल्या फळापासून काढल्या जातात. चेरीच्या बिया कोरड्या व थंड्या जागेवर ठेवाव्या चेरीच्या बिया सुमारे एक दिवस भिजवल्या जातात. वाढलेल्या बेडमध्ये रोपे लावले जातात

या बेडची रुंदी १०५ ते ११० सेमी आणि त्याची उंची सुमारे १५ सेमी असायला हवी. दोन बेडमध्ये ४५ सेमी अंतर ठेवावे लागतात. बेडमध्ये ४ ओळींमध्ये १५ ते २५ सेंटिमीटर अंतर असणे आवश्यक आहे आणि रोपातील अंतर सेंटिमीर असने गरजेचे आहे रोपांची लागवड थंड वातावरण असताना करावे.

सिंचन आणि टन काढणे :-Irrigation and Ton removal

चेरींना इतर फळांपेक्षा फार कमी सिंचन लागते. याचे कारण म्हणजे चेरी हि लवकर पिकत असते या फळाला जास्त उष्णतेचा सामना करावा लागत नाही. ओलावा टिकवून ठेवण्यासाठी त्याच्या बागेत आच्च्यादन घालणे अधिक फायदेशीर ठरते. आंबट चेरीमध्ये उतेजना जास्त असते . त्याला भरपूर पाणी लागते आणि बागेत टन नसावेत.

  फळांची काढणी आणि उत्पादन :-Harvesting and production of fruits

चेरी लावल्यानंतर चेरीची झाडे लागवडीच्या ५ व्या वर्षानंतर फळ द्यायला सुरुवात होते आणि दहा वर्षापर्यंत चांगले फळ देतात. त्याची आपण चांगली काळजी घेतली तर ५० वर्षे फळ देत राहतात. ते महिन्याच्या मध्यात फळे पिकत असतात. आणि बिंग आणि ब्लॅक हार्ट या दोन जाती जास्त फळ देत नाही कधी तर फळ फुटण्याची समस्या होत असते. चेरीचे फळ पातळ करणे आवश्यक कारण ते कमी असते.चेरीचे फळ एका झाळांपासून १५ ते २५ किलो फळे येतात.

फळे पिकाच्या पहिले तोडणे चांगले आहेत जर पिकल्यावर जर तोडतो म्हटले तर ते फळ लवकर खराब होत असतात हे फळे लहान टोपल्या किंवा लाकडी पेटित पॅक करत असतात गोड चेरी ताझ्या खात असते चेरी हे आंबट वनस्पती म्हणून ओळखली जाऊ शकते मुरंबाही चांगला लागत असतो.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment