जामुन खाण्याचे फायदे आणि माहिती :-Benefits and information of eating berries In Marathi

जामुन खाण्याचे फायदे आणि माहिती :-Benefits and information of eating berries In Marathi:- जामून हे फळ लहान असते आणि ते दिसायला काळे असते. जामून या फळामध्ये औषधी गुणधर्म आहे या जामुन औषधी गुणधर्मामुळे अनेक फायदे आहेत. हे फळ उन्हाळ्यात लागत असते,जामुन या फळाला इंग्लिश मध्ये (ब्लॅक बेरी ) म्हणतात. आंबा आणि जामुन हे फळ एकाच टाईमला लागत असते.

जामुन हे फळ मधुमेहासाठी उपयुक्त आहेत. आणि यासोबत अन्न पचण्यासाठी दातांसाठी , पोटांसाठी, डोळ्यांसाठी, चेहऱ्यासाठी, किडनी स्टोन साठी सुद्धा जामुन हे खूप फायदेशीर आहेत. जामुन हे फळ मुलांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.

जामुन खाण्याचे फायदे आणि माहिती :-Benefits and information of eating berries

https://www.mrmarathi.in/information-about-mango-fruits-in-marathi/

 

जामुन म्हणजे काय :-What is Jamun?

जामुन च्या बिया, पाने आणि साल फक्त औषधी स्वरूपात वापरल्या जातात. जामुनच्या एकूण पाच प्रजाती आहेत. १. जामुन २. सफेद जामुन ३. काठ जामुन ४. भूमी जम्बु ५. श्रुद्र – जम्बु हे प्रजाती ची झाडे लहान आहेत. आणि त्याची पाने ७.५ – १२.५ सेमी लांब आणि १. ८ – २. ५ सेमी इतकी आहेत. जामुन ची फुले पांढऱ्या रंगाची असते.

फळांची साईज १. ५ सेमी इतकी असते त्याच्या पेक्षा जास्त पण राहू शकते.जामुनच्या बियांचा उपयोग मधुमेहासाठी उपयुक्त आहेत.  झाडांची साल शारीरिकशक्ती वाढविण्यसाठी आणि लैगिक श्रमता वाढविण्यासाठी सुद्धा केला जातो. पांढऱ्या जामुनची साल हे रक्ताच्या संबंधित असलेले रोग, जुलाब आणि कीटक हे रोग दूर करण्यासाठी मदत करते. या फळांच्या खाल्याने शरीरातील जळजळपणा दूर करते.

  • जामुन फळाचा उपयुक्त भाग – आयुर्वेदात जामुन झाडाचे खोड, फळ, बिया आणि पाने औषधी साठी उपयुक्त आहेत.
  • जामुन कसे वापरावे – जामुन जर कोणत्या रोगांसाठी वापरायचे असल्यास ते पहिले डॉक्टरांना विचारुणस खावे.
  • १० – २० मिली – जामूनचा रस
  • ३-५ – पावडर
  • ५० – १०० मिली – ब्रू

१. जामुन कर्नलचे फायदे काय आहेत :-What are the benefits of Jamun Colonel

जामून हे फळ आरोग्यासाठी लाभदायक आहेत. तेवढेच त्याचे दाणेही खूप फायदेशीर आहेत. सर्दी, खोकला, ताप , घसा , तोंड, आतडे आणि गुप्तांग, जुलाब, मधुमेह इत्यादी त्वचेच्या समस्यांसाठी जामुन चे दाणे लाभदायक आहेत.

२. बेरी व्हिनेगर आरोग्यासाठी फायदेशीर आहेत :-Berry vinegar is beneficial for health

जामुन पासून व्हिनेगर तयार केला जात असतो. जामुन खाल्याने पचन क्रिया चांगली होते, यामध्ये शीतल ,पाचक ,अँथेलमिटीक , तिखट आणि लघवी यांसारखे प्रमाण वाढविणारे गुणधर्म आहे. जामुन व्हिनेगर हे जामून सारखेच उत्तम आहेत.

त्वचा आणि डोळ्यांसाठी जामुनचे फायदे :-The benefits of berries for skin and eyes

जामुनच्या सालने आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे काम करत असते. त्वचेवर जर कोणते आजार असेल तर जामुन खाल्याने ते आजार बरे होतात. आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स असेल तर ते सुद्धा बरे होतातआणि मधुमेहामुळे आपल्या डोळ्यांना त्रास होणारे आजार जामुन खाल्याने ते चांगले होऊ होऊ शकते.

डोळ्यांच्या आजारांवर उपचार करण्यासाठी जामूनचे फायदे :-Benefits of Jamun for treating eye diseases

लहान मुलं असो या मोठे व्यक्ती सर्वाना डोळ्यांचा त्रास असतो. डोळ्यांसाठी खूप त्रास आहेत अनेक प्रकार आहेत डोळ्यांना खाज येणे, डोळे दुखणे यांसाठी आपण जामुन खाऊन त्रास कमी होतो. ४०० मिली पाण्यामध्ये जामुनची १५ – २० पाने शिजवून घ्या. आणि डोळ्यांवर या पाण्याने धून घ्या यामुळे डोळ्यांना फायदेशीर ठरते.

मोतीबिंदू साठी जामुन चे फायदे :-The benefits of berries for cataracts

अनेक लोंकाना मोतीबिंदूचा त्रास आहे त्यामुळे खूप जण त्रासलेले आहेत. त्यासाठी जामुन खावे ते जामुनच्या दाण्याला पावडर करावा आणि मधामध्ये मिसळा त्याच्या ३ ग्रॅम च्या प्रत्येकी गोळी करावी. ते गोळी रोज सकाळी आणि संध्याकाळी १-२ गोळी खावी, या गोळ्या मधामध्ये चोळून ठेव्हा हे खाल्याने मोतीबिंदूची फायदेशीर ठरतो.

कानाच्या आजारावर जामूनचे फायदे :-Benefits of Jamun on Ear Diseases

कधीकधी आपले कान दुखु लागते आणि कानांमधून पु येऊ लागतो त्यासाठी जामुन ची दाणे मधामध्ये मिसळून घ्यावे आणि त्याचे १ -२ थेंब कानामध्ये टाकावे त्यामुळे आपल्या कानाचा त्रास कमी होतो.

दातदुखीवर जामुनचा उपयोग :-Use of berries on toothache

दातांच्या कुठल्यापण रोगांसाठी जामुन हे खूप फायदेशीर आहे. जामूनचे पानाचा भस्म करून टाका आणि दात या हिरड्या जर दुखत असेल तर त्या ठिकाणी ते पाने घासावी त्यामुळे मजबूत होणार. जामूनच्या पिकलेल्या फळांचा रस करावा आणि त्याचे गुरले करावे त्याने पाययुरिया चांगला होतो.

माऊथ अल्सरमध्ये जामुनच्या पानाचा वापर :-Use of berry leaves in mouth ulcers

आपण जर जेवणाचा टाइमामध्ये जर बदल केला तर व्रण येतात. जामूनचे जे पान असते त्याचा रस काढून त्या जागी रसाने कुस्करल्याने तोंडातील अल्सर कमी होतो. आणि १० – १५ मिली जामुन च्या फळाचा रस रोज प्या त्यामुळे तुमाला जर घसा दुखत असेल तर ते पिल्याने घसा दुखणं बंद होणार. यासोबत तुम्ही घसादुखण्यावर जामुनच्या झाडाची साल १-२ ग्रॅम चूर्ण घ्या. तो पावडसर मधासोबत पिल्याने घसा दुखणे कमी होते.

आमांश मध्ये जामूनचे फायदे :-The benefits of berries in diarrhea

अनेक वेडा आपण हॉटेल मध्ये जेवण करायला जात असतो त्या मध्ये मसाले खूप असतात त्यामुळे आमांशाची समस्या जाणवते त्यामध्ये १० मिली जामुन सालाचा रसामध्ये शेळीचे दुध समान भामध्ये मिळवून प्यावे त्यामुळे खूप फायदा मिळत असतो.जामूनच्या झाडाच्या सालाच्या २-५ ग्रॅम चुर्णामध्ये २ चमचे मध मिळवावे आणि ते २५० मिली

दुधासह पिण्यात यावे यामुळे आमांश ला आराम मिळत असतो . जामूनच्या झाडाची १० ग्रॅम साल ५०० मिली पाण्यामध्ये शिजवावे आणि ते काही वेडाने प्यावे यामुळे आमांश ला फायदा मिळत असतो. हे रोज दिवसातून तीन वेळा २० – ३० मिली प्रमाणात  प्यावे.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment