स्ट्रॉबेरीचे फायदे आणि माहिती :-Benefits and information of strawberries In Marathi

स्ट्रॉबेरीचे फायदे आणि माहिती :-Benefits and information of strawberries In Marathi:- स्ट्रॉबेरी हे फळ लाल रंगाचे असते आणि हे फळ लहान मुलांना खूप आवडत असते. हे फळ रसाळ असून हे फळ चवीला गोड सुद्धा आहे. हे फळ अनेक गोष्टी साठी उपयोगी पडते, याचा उपयोग मिल्कशेक, आईस्क्रीम , दही आणि जाम यांसारख्या विविध गोड मिठाई बनविण्यासाठी उपयोगात पडू शकते .

पूर्वीहे फळ कमी प्रमाणात मिळत होते. आता हे फळ भारत भर मिळत असते जगभरात याच्या ६०० जाती आहेत आणि त्याची चव आणि रंग वेगवेगळी आहे .स्ट्राबेरी खाण्यास जितकी खाण्यास चवीला गोड आहे तेव्हडीच आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. स्टॅlबेरी मध्ये जीवनसत्वे , फॉलिक ऍसिड आणि कॅल्शियम , फॉस्फरस इत्यादी प्रकारची खनिजे आहेत. हे आरोग्यासाठी आणि आपल्या त्वचेसाठी लाभदायक आहेत. हे शरीराला कर्करोग आणि उच्च रक्तदाबासह विविध रोगांशी लढण्याची श्रमता प्रदान करते.

स्ट्रॉबेरीचे फायदे आणि माहिती :-Benefits and information of strawberries

Benefits and information of strawberries In Marathi

  • रक्तदाबासाठी स्ट्रॉबेरीचे फायदे – स्ट्राबेरी मध्ये खूप प्रमाणात व्हिटॅमिन सी असते त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते आणि कुणाला जर रक्तदाबाचा त्रास असल्यास ते खाल्याने शरीरात रक्ताभिसरण होण्यास मदत मिळते.
  • कर्करोगासाठी स्ट्रॉबेरीचे फायदे – स्ट्राबेरीमध्ये असलेले फॉलिक आणि व्हिटॅमिन सी शरीराला कर्करोगांपासून वाचवण्यास मदत होते स्ट्राबेरीमुळे पोषक तत्व शरीरातील कर्करोग कारणीभूत असलेल्या पेशी नष्ट करून कर्करोग वाढण्यापासून रोखते. स्ट्राबेरीमध्ये असलेले पोटॅशियम शरीराला हृदयविखाराच्या झटक्यापासून वाचवण्यास मदत करत असते.
  • स्ट्रॉबेरीचे त्वचेसाठी फायदे – आपली त्वचा सुंदर कराची असेल तर हे फळ खाणे आवश्यक आहे. त्वचा सुंदर आणि गोरी बनविण्यासाठी हे फळ लाभदायक आहेत. यामध्ये अल्फा हायड्रॉक्सी ऍसिड मुळे त्वचेच्या नवीन पेशी तयार करते आणि त्यामध्ये सँलिसिलीक ऍसिड आणि इलाजिक ऍसिड देखील असतात त्यामुळे आपल्या त्वचेवरील काळे डाग निगुन त्वचा गोरी बनविण्याचे काम करत असते.

वजन कमी करण्यासाठी स्ट्रॉबेरीचे फायदे आणि माहिती :-Benefits and information of strawberries for weight loss

स्ट्रॉबेरी हे फळ लाल रंगाचे असते आणि हे फळ लहान मुलांना खूप आवडत असते. हे फळ रसाळ असून हे फळ चवीला गोड सुद्धा आहे. हे फळ अनेक गोष्टी साठी उपयोगी पडते, याचा उपयोग मिल्कशेक, आईस्क्रीम , दही आणि जाम यांसारख्या विविध गोड मिठाई बनविण्यासाठी उपयोगात पडू शकते . पूर्वी
हे फळ कमी प्रमाणात मिळत होते. आता हे फळ भारत भर मिळत असते जगभरात याच्या ६०० जाती आहेत आणि त्याची चव आणि रंग वेगवेगळी आहे .

स्ट्राबेरी खाण्यास जितकी खाण्यास चवीला गोड आहे तेव्हडीच आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. स्टॅlबेरी मध्ये जीवनसत्वे , फॉलिक ऍसिड आणि कॅल्शियम , फॉस्फरस इत्यादी प्रकारची खनिजे आहेत. हे आरोग्यासाठी आणि आपल्या त्वचेसाठी लाभदायक आहेत. हे शरीराला कर्करोग आणि उच्च रक्तदाबासह विविध रोगांशी लढण्याची श्रमता प्रदान करते.

 

  • स्ट्रॉबेरीने हाडे मजबूत करा – स्ट्रॉबेरी खाल्याने हाडे मजबूत होतात वाढत्या वयात काही लोखांची हाडे कमजोर होऊ लागतात अशा वेळी हे फळ खाल्याने हाडे मजबूत करण्याचे काम करीत असते. या फळामध्ये व्हीटॅनिन के , कॅल्शियम आणि मॅग्नेशियम चे प्रमाण जास्त आहे आणि गरोदर महिलांसाठी हे फायदेशीर आहेत.
  • केसांच्या समस्यांसाठी स्ट्रॉबेरीचे फायदे – स्ट्रॉबेरीच्या वापराने केस मजबूत होतात आणि कोंड्याच्या समस्येपासून सुद्धा सुटका होऊन जातात. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी मुळे केस गळणे थांबते आणि केस सुद्धा मजबूत होत असते. हे केसांना लावण्यासाठी २ स्ट्रॉबेरी चांगल्या प्रकारे मिक्स करा आणि त्यामध्ये खोबरेल तेल आणि मध मिळवा आणि आर्धा तास ठेवा त्यानंतर केस धून टाका . असे आठवड्यातून दोनदा करावे असे केल्याने केसांवर परिणाम दिसून येतात
  • मधुमेहापासून बचाव करण्यासाठी स्ट्रॉबेरीचे फायदे – ज्यांना मधुमेह आहे ते स्ट्रॉबेरी खाऊ शकतात. कारण त्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स ४० असतो जो खूप कमी असतो त्यामुळे आपण ते खाऊ शकतो स्ट्रॉबेरी नेहमी खाल्याने टाइम २ चा मधुमेह याचा धोखा कमी कमी होतो. स्ट्रॉबेरी मध्ये मधुमेह च्या साठी ग्लुकोज चे काम करत असते.
  • स्ट्रॉबेरीचे इतर फायदे – स्ट्रॉबेरीचा वापर डोळ्यांसाठी केला जातो ते खाल्याने डोळ्यांची द्रुष्टि उजळते आणि खास मोतीबिंदू साठी तर खूप आवश्यक आहे त्यामुळे आराम मिळत असतो. हे पचन करण्यास मदत मिळत असते, जे यकृत आणि पोटांशी संबंधी मध्ये आराम मिळत असतो. स्ट्रॉबेरी मुळे व्हिटॅमिन सी मुळे दात मजबूत करून ते दात पांढरे आणि चमकदार होते.

भारतात स्ट्रॉबेरी कशी वाढवायची :-How to grow strawberries in India

स्ट्रॉबेरीची लागवड भारतात डोंगरभागात आणि थंड प्रदेशात केली जाते. स्ट्रॉबेरीचे मुख्य व्यापार नैतीताल , हिमाचल प्रदेश, डेहराडून , महाबळेश्वर, निलगिरी, महाराष्ट्र, दार्जिलिंग या भांगामध्ये डोंगराळ भागात केली जाते आणि त्याचे व्यापारीकरण सुरु आहे. आणि हरियाणा , मेरठ, पंजाब , दिल्ली, बंगळुरू आणि जालंधरमधील मैदानी भांगामध्ये केली जाते.

आजच्या काळात तंत्रज्ञान खूप बदलेले आहे स्ट्रॉबेरीची लागवड करण्यासाठी शेतकऱ्याला खूप कष्ट करावे लागतात आणि अनेक गोष्टीची काळजि घ्यावी लागते. भारत सरकार शेतीसाठी खूप योजना आणत आहे, यामुळे शेतकऱ्याला त्याचा फायदा घेतला पाहिजे. प्रत्येक राज्याच्या विभागाला भेट घेऊन त्याची माहिती घेणे आवश्यक आहे. भारतातील सर्व राज्यात सरकार ४० ते ६० टक्के अनुदान देत असते.

 

 

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment