खजूर खाण्याचे फायदे आणि घटक :-Benefits and Ingredients of Eating Dates In Marathi

खजूर खाण्याचे फायदे आणि घटक :-Benefits and Ingredients of Eating Dates In Marathi:-  खजूर खाणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. खजुराचे झाड ३० – ४० फुटापर्यंत वाढत असते या फळाचे उत्पन्न वाळवंटात,गरम हवेत , कमी पाण्यामध्ये याचे उत्पन्न घेतले जाते. नारळाप्रमाणे झाडाच्या वरच्या भागामध्ये पानाखाली गुच्यांमध्ये फळ लागत असते.

या झाडाचा आकार गोलाकार,कठीण,खडबडीत असते. हे फळ जेव्हा पिकत असते तेव्हा ते तपकिरी किंवा चिकट सारखे होत असते. जेव्हा हे सुखत असतात तेव्हा ते खारक खजूर म्हणून ओडकले जातात. खजूर हे आयुर्वेदिक औषधी साठी खूप महत्वाचे मानले जातात.

खजूर या फळात पौष्टिक,शक्तिवर्धक,कष्टदायक,वीर्यवर्धक,पित्तशामक आणि शीतल इत्यादी गुण धर्म राहतात या फळाची चव गोड असते. खजूर सुकल्यानंतर त्याचे लोणचे सुद्धा बनवत असते. खजूराची चटणी सुद्धा बनवत असतात. काजूराचे रोज सेवन केल्याने आपल्या शरीरासाठी खूप लाभदायक आहेत खजूर केक मध्ये सुद्धा यूज केले जातात.

खजूर हे सुका मेव्याचे प्रकार आहे खजुराचे पान सुद्धा उपयोजित येत असतात याचा उपयोग घराचे छप्पर,ब्रश,झाडू इत्यादी वस्तू खजुराच्या पानापासून बनवत असते. तंतू पासून दोरी सुद्धा बनवत असतात. खजूर हे आपल्या आहारामध्ये रोज खाणे फायदेशीर आहेत. याचा वापर अनेक कारणासाठी केला जातो.

खजूर खाण्याचे फायदे आणि घटक :-Benefits and Ingredients of Eating Dates

 

Benefits and Ingredients of Eating Dates In Marathi

 

१. संस्कृत नाव : खर्जूरम

२. वैज्ञानिक नाव : फिनिक्स डॅक्टीलीफेरा

३. इंग्रजी नाव : तारखा

खजुराचे घटक :-Ingredients of dates

 • नैसर्गिक साखर – ८५%
 • खनिजे
 • जीवनसत्वे अ,ब आणि क
 • कॅल्शियम
 • पोटॅशियम (मुबलक प्रमाणात )
 • प्रथिने
 • फायबर
 • लोखंड
 • तांबे
 • सोडियम (थोड्या प्रमाणात )
 • तारखेचे थर्मोडायनामिक मूल्य हे १४४ असतात आणि खारकचे थर्मोडायनामिक मूल्य हे ३१७ असतात.

खजुरामध्ये असलेले घटक :-Ingredients in dates

. व्हिटॅमिन ए असतात यामुळे आपल्या शरीराचे अवयव चांगले व तंदुरुस्त राहत असते.

. व्हिटॅमिन बी हे आपल्या हृदयासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यामुळे हृदयाचे स्नायू मजबूत राहत असते यामुळे भूक खूप लागत असते.

. व्हिटॅमिन सी मुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढत असते.

. श्रयरुग्णांची कमजोरी सुद्धा दूर करत असते त्यामुळे त्याला टाकत मिळत असते.

खजूर खाण्याचे फायदे :-The benefits of eating dates

१. एनीमियामध्ये रामबाण उपाय –  एनिमिया साठी खजूर खाणे फायदेशीर आहे. जेव्हा रक्तातील लोहाचे प्रमाण कमी होत असते त्यामुळे तुम्हाला थकवा,अस्वस्थता,हृदयाचे ठोके वाढणे हा त्रास जाणवतो तेव्हा खजुराचे ४-५ खजूर हे २१ दिवस रोज खाण्याचे करावे. यामुळे तुम्हाला त्रास कमी होत असतो. एनीमियामध्ये मेंदूला कमी प्रमाणात रक्तपुरवता होत असतो त्यामुळे चक्कर येणे,विस्मरण यांसारखा त्रास असल्यास तुम्ही रोज ७-८ खजूर हे ६ महिने नियमित पने रोज खाण्याचे करावे यामुळे तुम्हच्या त्रासला आराम मिळत असतो.

२. सांधेदुकीसाठी खजुराचे फायदे –  खजूर हे सांधेदुकीसाठी खूप फायदेशीर औषध आहेत. पाय दुखणे,अशक्तपणा आणि सांधेदुकी यासाठी एक चमच गाईचे तूप आणि एक चमच खजूर चा पावडर घ्या आणि ते एक कप गरम दूध करा आणि ते त्यामध्ये मिळवून टाका व ते थोडे थंड होऊद्या आणि ते पिण्याचे करावे यामुळे तुम्हाला त्रास कमी होणार.

३. महिलांचे पाय या पाठ दुखणे यासाठी फायदे –  ज्या स्री चे पाय या पाठ दुखत असेल त्यासाठी ५ खजूर घ्यावे आणि ते दोन ग्लास पाण्यामध्ये टाकावे आणि अर्धा चमच मेथी टाकावी ते अर्धा गंज होईपर्यंत ते उकळू देण्याचे करावे आणि ते कोमट झाल्यावर पिण्याचे करावे यामुळे तो त्रास कमी होतो.

४. बद्धकोष्ठता साठी फायदे –  तुम्हचे पोट जर साफ होत नसेल तर रात्री ५ते ६ खजूर ला पाण्यामध्ये भिजवावे आणी ते सकाळी खजूरला पिरावे आणि ते पाणी पिण्याचे करावे याने तुमचे पोट साफ होत असते. आणि तुमचा पचन विकार दूर होतो तुम्हाला त्याचा फायदा मिळत असतो व आतड्यामध्ये पचनासाठी असलेले सुष्मजीवांची प्रमाण खजुरासोबत वाढत असते. यामुळे तुमची पचन क्रिया फास्ट होते.

५. शरीरातील शक्ती वाढविण्यासाठी खजूरचे फायदे –  लहान मुलांसाठी खजूर खाणे हे फायदेशीर आहेत त्यासाठी रोज एक खजूर, दहा ग्रॅम तांदूळ बारीख करून घेण्याचे करावे आणि त्यात थोडे पाणी मिसळून दिवसामध्ये ते पाणी तीन वेळा पिण्याचे करावे. लहान मुलांना खारक तुपामध्ये भिजवून ते खायला देण्याचे करावे यामुळे वजन वाढण्यास मदत होते.

आणि आपले शरीर मजबूत राहत असते. तुपामुळे सांधे मजबूत होते आणि खजूर मुळे आपले हाड मजबूत होत असते. मोठ्या व्यक्तीला जर खारक आणि गरम दूध पिण्यासाठी दिले तर त्यामुळे त्यांची शक्ती वाढत असते व शरीरात नवीन रक्त तयार होत असते. खजूरामुळे आपले शरीर मजबूत राहत असते. खारक खाल्याने आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment