बीट खाण्याचे फायदे :- Benefits of eating beets In Marathi

बीट खाण्याचे फायदे :- Benefits of eating beets In Marathi:-  आपण आपल्या चांगली आरोग्यासाठी सलाड खात असतो त्यात सर्वात महत्वाचा घटक म्हणजे बीट असते. खूप लोकांना बीट खाणे आवडत नाही परंतु बीट खाणे आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. परंतु ज्या लोकांना त्याची चव आवडत नाही लोकांना माहित नसते कि बीटाचे किती आणि कोणकोणते फायदे आहेत. बीटामधे अनेक घटक आहे. बीटाची भाजी सुद्धा करतात आणि बीट भाजी करून खाण्यापेक्षा ते कच्चे खाणे अतिशय चांगले असते.

बीट खाण्याचे फायदे :- Benefits of eating beets

 

Benefits of eating beets

 

ज्या लोकांना बीट खायचा त्रास असते असे लोक त्याचा रस बनवून सुद्धा पिऊ शकतात. आणि हा रस सुद्धा बीटाप्रमाणेच आपल्याला फायदेशीर आहे. वेगवेगळ्या भाजी बनविण्यात तसेच पराठे बनविण्यात खूप वापरात येते. बीटाचा रंग काही लाल असते तर काही बीट दिसायला खूप रसदार आणि चवदार असते. परंतु बीट खाण्यासाठी कापताना त्याला आधी स्वछ पाण्याने धुवून त्यांनानंतरच कापावे. कारण बीट हे जमिनीच्या आतील भागात पिकते आणि ते जेव्हा काढण्यात येते त्यावेळी त्याला खूप जास्त प्रमाणात माती लागलेली असते. चला तर जाणून घेऊया बीट खाण्याचे काही फायदे.

बीट खाण्याचे आरोग्यासाठी फायदे :- Health benefits of eating beets

बीट हे आपल्या आरोग्यासाठी खाणे खूप लाभदायक आहेत. बीट जर आपण रोज खाल्ले तर आपल्या आरोग्याला शक्ती देण्याचे काम करत असते. अनेक जेवणाच्या आहारामध्ये बीट हे खात असते अनेक जेवणाच्या आहारामध्ये सलाद म्हणून खात असते. बीट दिसायला खूप लाल रंगाचे असते ते गोल आकाराचे असतात बीटाचा उपयोग हा त्वचेच्या व आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. बिटामध्ये अनेक घटक आहेत या मध्ये फोलेट,पोटॅशियम,लोह,मॅग्निज आणि व्हिटॅमिन सी हे पोषक घटक आहेत. या मुळे आपल्या शरीरातील अनेक आजारांसाठी अनेक पोषक तत्व आहे जे शरीरासाठी लाभदायक आहेत.

१) त्वचेसाठी बीट चे फायदे – आपल्या त्वचेची काळजी हि सर्वाना घेणे गरजेचे आहेत यासाठी जर तुम्ही बीट चे सेवन केले तर तुमच्या त्वचेची सुंदरता वाढविण्याचे काम करीत असते. पण यासाठी बीट चे सेवन हे तुम्हाला रोज करणे गरजेचे आहेत. कारण बीट मुळे रक्तप्रवाह सुरळीत राहतो त्यामुळे जर तुमच्या चेहऱ्यावर जर पिंपल्स आले असल्यास जर बीट चा ज्युस जर तुम्ही नियमित पने पिले तर तुमचे पिंपल जाणार व तुमचा चेहरा सुंदर दिसणार. बीट मध्ये अँटिऑक्सिडंट हे घटक आहे ते आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. तुमच्या त्वचेवर जर काळे डाग या वर्तुळ असेल तर यासाठी रोज बीट खाणे सुरु करावे त्याने तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग निगणार व तुमचा चेहरा निरोगी राहणार.

२) ब्लडप्रेशर साठी बीटचे फायदे – जर तुम्हाला उंच रक्तदाबाचा जर त्रास जास्त असल्यास बीट चा उपयोग हा रोज करणे गरजेचे आहे. बीट मध्ये नायट्रेड हे घटक आहे ते आपले ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्याचे काम करीत असते. जर तुम्हाला याचा जास्त त्रास असला तर बीटाला उकळावे व त्याचा रस जर तुम्ही पिला तर तो आजार बारा होण्यास मदत मिळत असते. यामुळे तुमची रक्तदाब पातळी वाळत असते यामुळे आपल्या शरीराला फायदा मिळत असतो.

३) बीटाचे ऑक्सिजन व पचनक्रियेसाठी फायदे – ज्यांना स्वास घेण्यास त्रास होत असेल अस्या लोकांसाठी बीट हा उपयोग चांगला उपयोग आहे. अशा लोकांनी त्यांच्या आहारात बीटाचा नियमित समावेश करावा कारण बीटामध्ये खूप पोषक घटक असतात म्हणजेच बीटमध्ये व्हिटॅमिन बी,व्हिटॅमिम सी , प्रोटीन, कॅल्शियम,असे घटक मुबलक प्रमाणात असतात. बीटात फायबर हा घटक असल्याने या मुळे ज्यांना पचनक्रियेचा त्रास आहे अशा लोकांसाठी फायदेशीर आहेत आहे वेळी बीट कच्चे खाण्या पेक्षा त्याला उकळून खाल्ले तर ते अगदी उत्तम होते त्याने चांगला फायदा मिळू शकतो.

४) बीटाचे रोगप्रतिकारशक्ती साठी फायदे – ज्या लोकांना कमजोरी पनाचा त्रास आहे अशा लोकांना त्याची रोगप्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहेत. अशा वेळी आपण बीटाचा उपयोग करू शकतो कारण यामध्ये फायबर चे प्रमाण जास्त असल्यामुळे आपले पोट साफ होण्यास मदत मिळत असतात. बीटमध्ये जास्त प्रमाणात साखरेचे प्रमाण आहे त्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचे काम करत असते. नुक्ता बीटाचा रस पिण्यापेक्षा त्यामध्ये गाजराचा रस पिला तर रक्तदाबासाठी खूप फायदेशीर आहेत.आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन असते तेव्हाच आपल्या शरीरातील रक्तपुरवठा सुरळीत होत असते. त्यासाठी बीटाचे सेवन करणे घरजेचे आहेत. बीटमध्ये रक्त साठविण्याचे उत्तम पोषक घटक आहेत.

बीटाबाबत मनामध्ये पडलेले प्रश्न :- Questions about beta

१) खूप लोकांना हा प्रश्न असते कि बीट खाल्यामुळे आपल्या पोटातील पचन क्रिया सुरळीत होत असते का?
उत्तर – तर बीट याच्या रस पिल्यामुळे आपल्या शरीरातील संपूर्ण घाण बाहेर टाकत असतेआणि यामुळे खूप लोकांना त्या दरम्यान चक्कर आल्या सारखे जाणवते असते पण हा त्रास त्या वेळा पुरताच असतो.

२) जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये बीटचे सेवन केले तर तुमच्या पोटाला त्रास होणार का ?
उत्तर – एखाद्या गोष्टीचा कितीही फायदा असला तरी ते वस्तू नियमित व योग्य रीतीने घाले तर काहीस नाही होणार. कारण कुटले पण वस्तू जर आपण अतिरेक केला तर त्याचा परिणाम वाईट ठरेल.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment