कोथिंबीर खाण्याचे फायदे :- Benefits of eating cilantro In Marathi :- कोथिंबीर आपण सहज पने अनेक भाजी मध्ये टाकण्यासाठी याचा वापर करतो. आपण याचा वापर अनेक प्रकारे करतो. भारतामध्ये हे सर्वात जास्त आलेली भाजी आहे. सर्व प्रकारच्या भाजीत याचा वापर करत असते. याचा उपयोग जास्त प्रमाणात जेवण सजविण्यासाठी केला जातो आणि भाजी चा सुगंध चांगला करण्यासाठी केला जातो.
कोथिंबीर अनेक औषधी गुणधर्मासाठी सुद्धा फायदेशीर आहे कोथिंबीर अनेक पोषक गुणधर्मासाठी फायदेशीर आहे. हे आपल्या त्वचेसाठी व आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. कोथिंबीर हे भारतामध्ये जास्त प्रमाणात याची शेती केली जाते. कोथिंबीर हे थंड आहे. आपण कोथिंबीरचे फायदे आणि वैशिष्ट्ये व त्याचे इतर काही गोष्टी जाणून घेऊया.
कोथिंबीर खाण्याचे फायदे :- Benefits of eating cilantro
कोथिंबीरचे आरोग्यासाठी फायदे :- Health benefits of cilantro
कोथिंबीर हे दिसायला हिरव्या रंगाचे असते. याचे पाने व धने या दोन्ही वस्तू जेवणाचा स्वाद वाढविण्यासाठी खूप महत्वाच्या मानले जाते. जेवनामध्ये एखादा मसाला कमी असला तरी चालेल पण त्यात कोथिंबीर नक्कीच असायला हवे. भाजीमध्ये कोथिंबीर चे धने जास्त प्रमाणात असते कारण त्याचा उपयोग मसाला टाकण्यासाठी केलं जातो. कोथिंबीर मध्ये अनेक पोषक घटक आहे. जसे प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, फायबर्स, मिनरल्स, आणि अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स असतात. यांच्या शिवाय कोथिंबीर मध्ये आपल्या शरीरासाठी महत्वाचे आणि पोषक घटक मिळत असते. ते म्हणजे कॅल्शियम, आयर्न, थायामीन, पोटॅशियम,व्हिटॅमिन सी, फ़ॉस्फर्स, आणि असे अनेक घटक असतात जे आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरते.
१) पोटांसाठी फायदे – कोथिंबीरीचे पाने खाल्ले तर पोटाचे आजार दूर होतात. पचनक्रियेस कोथिंबीर खाणे फायदेशीर आहे. कोथिंबीरच्या पाण्यामुळे आपल्या पोट संबंधीच्या समस्या दूर होत असते. पोटाच्या आजारासाठी कोथिंबीर हे लाभदायक आहे. कोथिंबीर ची ताजे पण ताकामध्ये तर कोलायटिस, पोटदुखी, पचनक्रिया इत्यादी समस्या दूर होण्यास मदत मिळत असते. भारतामध्ये कोथिंबीर हे खूप पहिलेच फेमस झाले आहे. जेवणाच्या आहारामध्ये कोथिंबीर हे सर्व असतात.
२) त्वचेसाठी फायदे – आपल्या सर्वांना कोथिंबीर हे फक्त जेवणात उपयोगी पडणार आहे हे माहित आहे पण याचे औषधी गुणधर्म सुद्धा खूप प्रमाणात आहे . कोथिंबीर मध्ये पोषक तत्व आहे त्यामुळे आपल्या शरीराच्या त्वचेसाठी खूप फायदा होत असतो. आणि अनेक शरीरातील रोगांसाठी कोथिंबीर फायदेशीर आहे. त्वचेसंबंधी असलेली समस्या ती म्हणजे कोरडी त्वचा, पिंपल्स, टॅनिंग, या साठी कोथिंबीर खाणे खूप फायदेशीर ठरते. कोथिंबीर मध्ये अँटी-सेफ्टीक आणि अँटी ऑक्सिडंट घटक असतात त्यामुळे आपल्या त्वचेसाठी घटक फायदेशीर आहे.
यामध्ये व्हिटॅमिन सी शुद्ध आहे ते फ्री रॅडिकल्स शी लढण्यासाठी मदत करते.जर आपल्याला इन्फेक्शन झाले असेल ते बरे करायचे असल्यास कोथिंबीरीचे सेवन करावे याने तो आजार बरा होतो आणि कोथिंबीचे पाने घ्यावे त्यामध्ये चिमूट भर हळद टाकावी. आणि त्याची पेस्ट करावी आणि ते चेहऱ्यावर लावावी. आणि ते १५ मिनटं तसेच ठेऊन ते थंड पाण्याने धुवावी त्यानंतर आपलं चेहरा सुंदर व चेहर्या चमक येते. त्यामुळे आपल्या चेहऱ्यातील ब्लॅकहेड्स कमी होतात.
३) थायरॉईड साठी – थायरॉईड सारखी समस्या हे जास्त प्रमाणात पुरुसांपेक्षा हा आजार महिलांना जास्त प्रमाणात होत असते. यांवर जर नियंत्रण ठेवायचे असेल तर कोथिंबीर रोज खाण्याचे करावे. कोथिंबीर खाल्ल्याने तुमच्या शरीरातील असंतुलित हार्मोन्स संतुलित ठेव्हायचे काम करत असते. जर तुम्हाला थायरॉईड हे बिमारी होणार नाही याची दक्षता घायची असेल तर कोथिंबीरीचे सेवन रोज नियमित करणे आवश्यक आहे. थायरॉईड हा आजार कोणाला कधीही होऊ शकते. यासाठी हिरवे भाजीपाला खाणे अत्यंत आवश्यक आहे व स्वतःच्या शरीराची काळजी घेणे शुद्ध आवश्यक आहे.
४) मधुमेहासाठी फायदे– ज्या लोकांना मधुमेहाचा आजार आहे त्याने कोथिंबीर खाण्याचे करावे कारण कोथिंबीर खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचे काम करत असते. कोथिंबिरीने आपल्या शरीरामधील मेटाबोलिजम सुद्धा चांगल्या प्रकारे काम करत असते. कोथिंबीर खाल्ल्याने आपल्या रक्तामधील साखरेची पातळी वाढली असेल तर अतिशय कमी रीतीने कमी करत असते. यासाठी कोथिंबिरीचा उपयोग करणे आवश्यक आहे.
उपाय – मधुमेहासाठी उपाय कोथिंबिरची पान घ्यावी आणि रात्रभर पाण्यामधी भिजवून ठेवावी. आणि सकाळी ते पाणी गाळून पिण्याचे करावे जर तुम्हाला धने आवडत असेल तर तुम्ही रोजच्या जेवणाच्या पदार्थामध्ये त्याचा उपयोग करता येतात. कोथिंबीर खाल्ल्याने आपल्या शरीरातील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
कोथिंबीर चे नुकसान :- Disadvantages of cilantro
कोथिंबीर हे थंड असते त्यामुळे हे आपल्या शरीरासाठी काही नुकसान नाही आहे. पोटासाठी खूप फायदेशीर आहे पण त्यात सुद्धा जास्त प्रमाणात सेवन केले तर तुम्हाला एलर्जी सुद्धा होऊ शकते. तुमच्या त्वचेवर इन्फेल्शन होण्यास सुरुवात होते. एका तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार गरोदर महिलांनी कोथिंबीर खाणे टाळावे. त्यामुळे कुठलीही वस्तू खायची असल्यास ती योग्य रित्या खाण्याचे करावे. अति जास्त प्रमाणात कोथिंबीर खाण्याचे टाळावे. जर कुठलीही रोगासाठी जर सेवन करायचे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.