हार्दिक आणि कृणाल पांड्याचे जीवनचरित्र :-Biographies of Hardik and Krunal Pandya In Mrmarathi

हार्दिक आणि कृणाल पांड्याचे जीवनचरित्र :-Biographies of Hardik and Krunal Pandya In Mrmarathi हार्दिक पांड्या चा जन्म ११ ऑक्टोबर १९९३ रोजी गुजरातमधील सुरत येथे झाला त्याच्या वडीलचवडिलांचे नाव हिमांशू होते . आणि त्याच्या आई चे नाव नलिनी पांड्या होते .

हार्दिक पांड्या च्या वडिलांचा सुरत मध्ये कार फायनान्स सा कारोभार होता तो त्यानी काही दिवसात बंद केला आणि ते कुटुबासोबत वडोदरा येथे स्थायी झाले . हार्दिक पांड्या ला मोठा भाऊ पण होता त्याचे नाव कृणाल पांड्या होते आणि तो सुद्धा क्रिकेटर होता.

हार्दिक आणि कृणाल पांड्याचे जीवनचरित्र :-Biographies of Hardik and Krunal Pandya In Mrmarathi

biographies of hardik and krunal pande

हार्दिक पांड्या शिक्षण पात्रता :-Hardik Pandya Education Qualification

हार्दिक आणि कृणाल पांड्या याचे शिक्षण वडोदरात एम . के . शाळेत शिक्षण घेतल. त्याचे वडील त्याच्या शिक्षणासाठी सुरत मधून वडोदरात आले आणि स्थायी झाले त्याना दोगांना क्रिकेट ची आवड होती मानून त्यानी शिक्षणासोबत किरण मोरे क्रिकेट क्लब मध्ये खेळायला सुरवात केली . हार्दिक पांड्या च्या कुटुंबाची परिस्तिथी खूप कठीण होती . त्यांचे कुंटुंब भाडयाच्या घरात राहत होते . हार्दिक पांड्याला क्रिकेट ची आवड असल्यामुळे नवीपर्यंत शिक्षण घेतले.

हार्दिक पांड्या च्या सुरवातीच्या कारकीर्ती :-Hardik Pandya’s early career

हार्दिक पांड्या ने मुलाखतीत संगितले कि त्याचे क्रिकेट मधील काही वर्षे खूप कठीण होते . तो मित्रांसोबत क्लब ला प्रॅक्टिस ला जात होता हार्दिक पांड्याने एका क्लब क्रिकेट मध्ये स्व बडावर म्याच जिंकून दिली त्यामुळे त्याला राज्य वयोगट संगामधून वगळण्यात आले होते .

हार्दिक पांड्याचं घरगुती करियर :-Hardik Pandya’s domestic career

हार्दिक पांड्या ने २०१३ मध्ये बढोदा येते क्रिकेट संघात देशाअंतर्गत खेळायला सुरवात केली . २०१३ – २०१४ मध्ये सय्यद मुश्ताफ अली ट्रॉफी जिकंण्यात महत्वाची भूमिका बजावली होती . हार्दिक पांड्याला २०१५ साली IPL खेडण्यासाठी संधी मिळाली त्याला मुंबई इंडियन्स ने केवड १० लाखात विकत घेतले . त्यामुळे तो सचिन तेंदुलकर च्या संपर्कात आला त्याने ipl मध्ये csk विरुद्ध ८ चेंडूत २१ धावा केल्या होत्या आणि ६ विकेट घेतल्यामुळे .

त्याला सचिन ने तु लवकर टीम इंडिया कडून खेळताना दिसतील असे म्हटले होते . आणि तो १ का वर्षातच त्याला संधी मिळाली आशिया कप आणि T२० वर्ल्ड कपसाठी हार्दिक ला संधी मिळाली .

हार्दिक पांड्याचे आंतरराष्टीय कारकीर्द :-Hardik Pandya’s International Career

हार्दिक पांड्यने पहिला आंतरराष्टीय सामना सामना T२० पासून सुरवात झाली . त्याने पहिला सामना २७ जानेवारी २०१६ रोजी खेळण्यात आला होता या सामन्यात त्याने २ बळी घेतले होते ते ऑस्टेलिया विरुद्द खेडला होता . त्याने पहिली विकेट ख्रिस लिन ची घेतली होती . हार्दिक पांड्याने बांगलादेश विरुद्ध मध्ये लास्ट ओव्हर मध्ये १ का धावाणे इंडिया ला जिंकून दिली होती .

एकदिवसीय कारकीर्द :-ODI career

१६ ऑक्टोबर ला न्यूझीलंड विरुद्द एकदिवसीय सामना खेळला त्यामध्ये त्याने ३२ चेंडूत ३६ धावा केल्या आणि ३ विकेट घेतल्या होत्या तेव्हा पासून त्याला संघात स्थान मिळत आहे .

कसोटी कारकीर्द :-Test career

हार्दिक पांड्याची पहिली कसोटी कारकीर्द २०१६ मध्ये त्याचा संगामध्ये समावेश झाला पण नेट प्रॅक्टिस च्य वेडी त्याला दुखापत झाली तो मालिकेतून बाहेर पडला त्यनंतर २६ जुलै २०१७ मध्ये श्रीलंके विरुद्ध त्याचे संगात आगमन झाले . आणि त्याच मालिकेच्या वेडी तिसऱ्या कसोटीत पहिले शतकाही झळकावले .

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment