१२५ वर्षीय स्वामी शिवानंद यांचे जीवनचरित्र :-Biography of 125 year old Swami Sivananda In mrmarathi जगभरातील लाखो लोकांनी आनंदासाठी आणि आंतरिक शांती साठी योगाच्या नवनवीन पद्धती करायला सुरुवात केल्या. योग हे भारताला दिलेली देणं आहे , गेल्या काही वर्षात लोकांनी योग करायला सुरुवात केली आहे. योग केल्याने आपले मन आणि शरीर स्वस्त राहते. योग करण्याच्या बाबतीमध्ये १२५ वर्षीय स्वामी शिवानंद हे जिवंत उदाहरण आहे. भारताने स्वामी शिवानंद याचा नुकताच पद्मश्री देऊन सन्मान सुद्धा केलेल आहे. स्वामी शिवानंद सभागृहात जसे प्रस्थान झाले त्याचे सर्वानी तांड्या वाजवून स्वागत सुद्धा केले.
स्वामी शिवानंद पुरस्कार स्वीकाराच्या पहिले पंतप्रधान आणि राष्टपतीकडे जाऊन नतमस्तक झाले. स्वामी शिवानंद चे शिस्त आणि तब्येत पाहून तिथले पाहुणे थक्क झाले. स्वामी रोज सकाळच्या वेळी योगासनाचे विविध प्रकार करत असतात. स्वामी शिवानंद रोज तेलमुक्त उकळलेलं आहार खात असतात. मानवाच्या स्वतःच्या सवईमुळे आजार लाभलेले आहे. स्वामींच्या निस्वार्थ सेवेमुळे दीर्घकाळ आयुष्य लाभलेले आहे.
१२५ वर्षीय स्वामी शिवानंद यांचे जीवनचरित्र :-Biography of 125 year old Swami Sivananda In mrmarathi
स्वामी शिवानंद यांच्या आयुष्याबद्दल थोडक्यात :-Briefly about the life of Swami Sivananda
स्वमी शिवानंद यांचा जन्म ८ ऑगस्ट १८९६ रोजी अविभाजित (आता बांगलादेश ) सिल्हेट जिल्यात जन्मले. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांचे आई आणि वडील गमावले. ते अत्यत गरीब असल्यामुले त्यांचे वडील बालपणाच्या वेळी त्यांना त्याचे वडील तांदळाचे पाणी त्याला खायला द्याचे. ते गरीब असल्यामुळे त्याच्या कडे पैसे नव्हते त्यामुळे हे खावं लागायचं. स्वामी शिवानंद हे पृथ्वीवरील सर्वात वृद्ध व्यक्ती आहे, आणि आता त्यांचे वय १२५ वर्ष आहे.
त्यांचे विचार आयुष्यभर सकारात्मक असायचे. त्यांचे विचार ‘ जग हे माझे घर आहे, तेथील लोक माझे आई वडील आहेत, त्यांच्यावर प्रेम करणे आणि त्यांची सेवा करणे हाच माझा धर्म आहे’ हि त्यांची श्रद्धा होती.स्वामी शिवानंद च्या वडील आणि आई मेल्या नंतर त्यांना पश्चिम बंगालमधील नबद्वीप येतील गुरुजींच्या आश्रमात ठेवले स्वामी शिवानंद यांचे संगोपन गुरु ओकाराचंद गोस्वामी यांनी केले. त्यांनी कॊणत्याही शालेह शिक्षणाशिवाय योग हे सर्व व्यावहारिक शिक्षण दिले. राष्टपतीच्या भवनाच्या पुरस्काराच्या दस्तऐवजानुसार ते देशाच्या विविध भागामध्ये – ईशान्य भारत , वाराणसी , पुरी , हरिद्वार , नवद्वीप इत्यादी वंचितांच्या सेवेसाठी पाठपुरावा करीत आहे.
कुष्टरोगग्रस्त भिकाऱ्याच्या कल्याणासाठी समर्पित जीवन:-Life dedicated to the welfare of the leper beggar
५० वर्षांपासून स्वामी शिवानंद पुरीमधील ४०० – ६०० कृष्ठरोगग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या झोपडीमध्ये जाऊन त्यांची सेवा करत आहेत. स्वामी त्यांना देव मानतो आणि त्यांना गरज असलेल्या वस्तू देऊन त्यांची काळजी घेत असतो. आणि त्यांना गरग असलेले अन्नपदार्थ ,फळे ,कपडे हिवाळ्यासाठी मच्छरदाणी, ब्ल्यांकेट, पोशाख, भांडी इत्यादी गरज पडणाऱ्या वस्तू देत होते. ते इतरांना यासाठी वस्तू देतात कि गेनेकरून त्यांना दिल्याचा आनंद मिळत होता आणि नंतर त्यांना आपल्या क्षेत्रात कार्य करण्याची मिळेल. स्वामी नि कोविड १९ च्या काळात लसीकरण करून त्यांच्या निरोगी आणि दीर्घ आयुष्याकडे जगभरात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. वयाच्या १२५ वर्षी लसीकरण केल्याने त्यांची विवाहही करण्यात आली.
“माझा वाढदिवस” निबंध मराठी मध्ये Essay on My Birthday in Marathi
त्यांचा आहार आणि दैनंदिनी दिनचर्या :-Their diet and daily routine
स्वामी शिवानंद नेहमी सांगत असतात कि तेल आणि मसाल्याशिवाय अगदी साधे अन्न खात असतात. त्यांना भात आणि उकळलेले डाळ खायला आवळते. योगगुरूंना यांच्यामुळं रोगमुक्त आणि तनावमुक्त जीवन जगत आहे. स्वामी दूध आणि फळे खाणे टाळत असतो कारण त्यांना वाटत असते कि ते फॅन्सी पदार्थ आहेत. ते सांगतात कि मी एक साधे आणि शिस्तबद्ध जीवन जगत असतो.
मी अगदी साधे पणाने खात आसतो, तेल किंवा मसाल्याशिवाय उकळलेले अन्न, तांदूळ आणि उकळलेले मसूर त्यांनी २०१६ मध्ये एएफपीला सांगितले होते. स्वामी १२५ वर्षे असून सुद्धा तंदुरुस्त आहे. स्वामी रोज पहाटे ३ वाजता उठत असतात आणि तेव्हा पासून त्यांची दिवसाची सुरुवात होते. त्यांच्या या वागण्यामुळे लोकांमध्ये खूप बदल झाले.
दीर्घायुष्य आणि तंदुरुस्त राहण्याचे रहस्य:-The secret to longevity and fitness
स्वामी ना विचारले कि तुमि दिवसाची सुरुवात कशी करत असतात, तेव्हा त्यांनी सांगितले कि मी रोज एक तास वॉक करत असतो आणि त्यानंतर १ तास योग करत असतो , १ तास प्रार्थना करत असतो माझा संपूर्ण दिवस अशाप्रकारे घालवत असतो. त्याच्या अनुमानाने स्वामी १ मिनिटे सुद्धा वाया घालत नसतो. स्वामी शिवानंद भागवत गीता, बायबल आणि कुराण इत्यादी पुस्तके वाचत असते. धर्म हे देव्हाणे नसून मानवाने निर्माण केलेले आहे असे स्वामी चे म्हणणे होते.
म्हणून स्वामी सर्व धर्म स्वीकारत असतो. ते आतिशय साधे स्वभावाचे आहे स्वामी नि ३० हुन अधिक देशाचा दौरा केलेला आहे. ते मनत असतात कि मी अजून पण तरुणच आहे हे सर्व माझ्या योगामुळे आहे. स्वामी शिवानंद मनतात कि मला सर्व तरुनाना सांगायचे आहे कि शूर व्हा, शाकाहारी व्हा आणि योग करा जेणेकरून तुमि कधीच आजारी पडणार नाही.
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित :-Honored with Padma Shri Award
२१ मार्च रोजी राष्टपती राम नाथ कोविंद यांच्याकडून पुरस्कार स्वीकारल्यानंतर उभे राहून त्यांचे स्वागत केले. पुरस्कार स्वीकारणाच्यापहिले राष्टपती भवनात आल्यावर स्वामी चे सर्वानी टाळी वाजवून स्वागत केल्या. त्यांचे वय १२५ होते हे बगुन तिथले पाहुणे त्याच्या कढे बगु लागले आणि स्वामी नि आल्यावर सर्वांप्रतम पंतप्रदान नरेंद्र मोदी आणि राष्टपतीना नमस्कार केले आणि संभारंभात पाहुण्यांकडून टाळ्यांच्या आणखी एक फेरा घेतला. स्वामी त्या दिवशी पंधरा कुर्ता आणि धोतर घातलेले होते. ते भाहेर पडताच डोकं टेकवून राष्टपतींना नमस्कार केले. पुरस्कार घेतल्यावर दोघांनी दरबार हॉलजवड फोटो काढले. स्वामी नि आपले जीवन मानव समाजाच्या कल्याणासाठी समर्पित केलेले आहे.