गौतम अदाणी यांचा जीवन परिचय :- Biography of Gautam Adani In Marathi:- आपण सर्व भारतातातील व्यावसायिक आणि अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अडाणी यांना तर ओळखतच असेल. सद्य ते भारतातातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून घोषित झाले आहेत. यांचे पूर्ण नाव गौतम शांतीलाल अदाणी असे आहे. अडाणी समूहाचे अनेक व्यवसाय आहे. त्यांच्या संपूर्ण व्यवसायाचे नेतृत्व त्यांच्या पत्नी प्रीती अदाणी हे करतात. ते सद्य आशियातील सरावात श्रीमंत व्यक्ती आणि जगातील श्रीमंत व्यतीच्या यादीत त्यांच्या ६ वा नंबर येतो.
आपण त्यांच्या संप्पतीचा विकंबर केला तर सध्या २०२२ च्या नुसार त्यांची संपूर्ण संपत्ती $९२.९ अब्ज इतकी आहे. आणि त्यांनी सध्या भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना श्रीमंत व्यक्तीच्या यादीत मागे सारले आहे. गौतम अदाणी त्यांच्या सफलतेसाठी खूप मेहनत करत आले. १९८८ या वर्षी त्यांनी अहमदाबाद येथे अडाणी समूहाची स्थापना केली.
गौतम अदाणी यांचा जीवन परिचय :- Biography of Gautam Adani
गौतम अदाणी यांचा परिचय :- Introduction by Gautam Adani
गौतम अडाणी यांचे पूर्ण नाव गौतम शांतीलाल अदाणी असे आहे व त्यांच्या आई चे नाव शांती अडाणी असे आहे. भारतातातील व्यवसायाच्या बाबतीत खूप प्रसिद्ध असी राज्य गुजरात येथील सर्वात व्यस्त शहर अहमदाबाद येथे गौतम अडाणी यांचा जन्म झाला. त्यांचा परिवार एक जैन परिवार आहे. गौतम अडाणी यांना एकूण ७ भावंडे आहेत. त्याआधी यांचा संपूर्ण परिवार अहमदाबाद येथील उत्तर भागात असेलेल्या थाराड या नावाच्या शहरातून अहमदाबाद येथे स्थलांतरित झाले होते. त्यांच्या वडिलांच्या छोटा-मोठा कपड्याचा व्यवसाय होता.
ते अहमदाबाद येथे राहत असल्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण अहमदाबाद येथील शेठ चिमणलाल नागिनदास या विडाळ्यातच झाले. आणि त्यांच्या गुजरात विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी आहे. त्यांना त्यांच्या शिक्षणात रस वाटत नसल्याने ते त्यांच्या पदवीच्या दुसऱ्याचा वर्षात त्या विद्वतपीठातून बाहेर पडले आणि ते त्या दरम्यान व्यवसाय करायला खूप उत्सुक होते. परंतु त्यादरम्यान त्यांना त्यांच्या वडिलांचा व्यवसाय न बघता त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा होता.
गौतम अडाणी यांच्या करियरची सुरुवात :- Beginning of Gautam Adani’s career
त्यांच्या पदवीच्या शिक्षण सोडल्यानंतर ते थेट मुंबईत कामासाठी आले होते. आणि तेथे त्यांनी महिंद्रा समूहासाठी काम केले. त्यानंतर काही वर्षानंतर म्हणजेच १९८१ मध्ये त्यांचे मोठे भाऊ मनसुखभाई अडाणी यांनी प्लास्टिक उद्योग सुरु केला होता आणि त्यांनी गौतम अडाणी यांना त्या कंपनीत काम करायला मुंबईहून अहमदाबाद येथे बोलावून घेतले. त्यांच्या मोठ्या भावाच्या बोलवण्यावर गौतम अडाणी त्यांचे मुंबईचे काम सोडून ते अहमदाबादला परतले. आणि त्यांच्या भावाने स्थापन केलेली कंपनी त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी प्रवेशद्वार ठरला.
त्यानंतर त्यांच्या भावाच्या कंपनी मध्ये त्यांनी प्राथमिक पॉलिमर आयात करण्यास सुरु केले. आणि त्यानंतर त्यांचे उत्पादन वाढत असल्याने त्यांनी १९८८ मध्ये त्यांनी अडाणी एक्सपोर्टची स्थापना केली. अडाणी हे समूह कृषी आणि ऊर्जा वास्तूचे व्यवहार जास्त प्रमाणात करत असत. १९९१ यामध्ये आर्थिक उदारीकरणाची धोरणे त्यांच्या कंपनी मध्ये अनुकुल ठरली. त्यामुळे नंतर धातू कापड. व कृषी उत्पादनाच्या व्यापारामध्ये त्यांनी व्यवसाय करण्य्यास करण्यास सुरुवात केली.
१९९४ मध्ये गुजरात सरकारने मुद्रा बंदराच्या घोषणा केली आणि १९९५ मध्ये अडाणीला कंत्राट मिळाला. १९९५ मध्ये त्यांची पहिली जेटी उभारण्यात आली. आज कंपनी सर्वात मोठी मल्टी पोर्ट म्हनुन काम करत असते. मुद्रा बंदर हे सर्वात मोठे जगातील खासगी मल्टी-पोर्ट ऑपरेटर बनले आहे. १९९६ यामध्ये ऊर्जा व्यवसाय च्या शाखा ही शाखा अडाणी पॊवर यांनी स्थापन केली. अदाणी पॉवर कडे ४६२० MW मोठ्या क्षमतेचे औद्योगिक ऊर्जा प्रकल्प अडाणी कडे आहे. २००६ मध्ये अडाणीची या ग्रुपने वीजनिर्मिती या व्यवसायात प्रवेश करण्यात आला.
२००९ ते २०१२ पर्यंत अदानी नेऑष्ट्रेलियामध्ये जाऊन कोळसा खान विकत घेतली. मे २०२० मध्ये अदानी ने $६अब्ज सोलर एनर्जी कार्पोरेशन ऑफ इंडिया ची सर्वात मोठी जगातील सौर बोली जिंकली होती. त्यानंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये अदानी ने भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणू ओळखले जाणारे मुकेश अंबानी यांना मागे टाकत ते आशियातील आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले.
गौतम अदानी यांचे वयक्तिक जीवन :- Personal life of Gautam Adani
गौतम अदानी यांचा विवाह प्रीती अडाणी यांच्याशी झाला होता. १९९८ मध्ये खंडणीसाठी त्यांचे अपहरण करून त्याला ओलीस मध्ये ठेवले होते. आणि त्यांच्या पैसे न घेता त्यांची सुटका केली आणि भारतातात झालेल्या सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी एक म्हणजे २६/११ चा मुंबईचा ताज हॉटेल चा हल्ला त्यावेळी गौतम अडाणी मुंबईतील ताज हॉटेल मध्येच उपस्थित होते. असे त्यांच्या अथक प्रयत्नाने गौतम अदानी सध्या भारतातील आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहे. आणि जगात ते ६ व्या क्रमणकावर आहे.