जेफ बेझोस यांचे जीवन चरित्र :-Biography of Jeff Bezos In mrmarathi

जेफ बेझोस यांचे जीवन चरित्र :-Biography of Jeff Bezos In mrmarathi:-जेफ बेझोस याचा जन्म १२ जानेवारी १९६४ रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव जॅकलिन गिसे जॉग्रे नसेन आणि त्याच्या वडिलांचे नाव टेड जॉग्रेनसेन हे होते. बेझोस यांनी १९८६ मध्ये प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमधून कॅम्पुटर सायन्स आणि इलेक्ट्रिकल इंजिनीरिंगमध्ये सुमा कम लॉड हे पदवी त्यांनी मिळवली.

\जेफ बेझोस हे लहानपणी त्याच्या वडिलांच्या गँरेजला प्रयोगशाळेत रूपांतरित करून आणि त्याच्या घराभोवती इलेक्ट्रिकल हेराफेरी करून , काही गोष्टी कशा चालत असतात हे दाखऊन दिले. जेफ बेझोस लहान पनि त्याच्या कुटुंबासह मियामीला राहाला गेला. तिथे त्याला संगणकाची आवड निर्माण झाली त्याने हायस्कूल मधून व्हॅलेंडीकटोरीयन पदवी मिळवली. हायस्कूल च्या काळात त्यांनी पहिला व्यवसाय चालू केला . ४ थी , ५ वि आणि ६ वि इयत्तासाठी शैक्षणिक उन्हाळी शिबीर चालू केले.

जेफ बेझोस यांचे जीवन चरित्र :-Biography of Jeff Bezos

jeff bezos biografhy

 

जेफ बेझोस कोण होता :-Who was Jeff Bezos

जेफ बेझोस उद्योजक आणि ई- कॉमर्स प्रेनेते जेफ बेझोस हे amazon कंपनीचे संस्थापक आणि CEO होते. व वॉशिंग्टन पोस्टचे मालक आणि ब्ल्यू ओरिजिन या स्पेस या कंपनीचे संस्थापक होते. त्याच्या या यशस्वी कामामुळे तो जगातील सर्वात श्रीमंत बनला आहे. बेझोस याना संगणकाची खूप आवड होती. त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठात शिक्षण घेतले. पदवी मिडल्यानंतर वॉल स्ट्रीटवर काम केले आणि १९९० मध्ये डीई या गुंतवणूक फॉर्ममध्ये सर्वात तरुण वरिष्ट उपाध्यक्ष बनले. जेफ बेझोस ने ४ वर्षानंतर Amazon.com उघडण्यासाठी आपली नोकरी सोडली, थे ऑनलाईन कामामध्ये गुंतले २०१३ मध्ये बेझोसने वॉशिंग्टन पोस्ट खरेदी केली आणि २०१७ मध्ये amazon ने होल फूड्स विकत घेतले. फेब्रुवारी २०२१ मध्ये amazon ने सांगितले कि तिसऱ्या तिमाहीत CEO पद सोडणार असे सांगितले.

Amazon .com चे संस्थापक आणि CEO :-Founder and CEO of Amazon .com

१९९५ रोजी अमेझॉन डॉट कॉम उघडले तेव्हा जेफ बेझोस ने १६ जुलै १९९५ रोजी, ३०० मित्रांना त्याच्या साइड्ची बीट चाचणी करायला सांगितली होती. कर्मचाऱ्यांनी काही महिन्यात जेफ बेझोस सोबत गँरेजमध्ये सौप्टवेअर तयार करण्यास सुरवात केली. त्याला दक्षिण अमेरिकन नदीचे नाव दिले होते. त्यांनी दोन बेडरूमच्या घरात ऑपरेशन चा विस्तार केला.
कंपनीचे सुरवातीचे यश मेटोओरिक म्हणून होते. amazon.com ने कोणत्याही ऍड ना करता संपूर्ण युनायटेड स्टेटस आणि ४५ परदेशी देशामध्ये फक्त ३० दिवसात पुस्तकही विकली. २ महिन्यात, विक्री दर आठवड्याला $२०,००० पर्यंत पोहोचली, जेफ बेझोस आणि त्याच्या कंपनीने सुद्धा विचार केला नव्हता कि पापुल्यारिटी इतक्या वेगाने वाढेल म्हणून. १९९७ मध्ये AMazon.com सार्वजनिक झाले त्यानंतर त्या कंपनीचा स्टार्ट अप इतक्या वेगाने वाढला कि सर्वाना माघे टाकून ई – कॉमर्स लीडर बनला. बेझोसने १९९८ मध्ये सीडी आणि विडिओ विक्रीच्या ऑफर देण्यास सुरवात केली त्यामुळे त्याची कंपनी मध्ये खूप प्रमाणात वाढ झाली. ९० च्या दशकाच्या सुरवातीला अनेक डॉट कॉम निघाले तरीपण Amazon ची वार्षिक विक्री वाढली जी आता १९९५ मध्ये $५१०,००० वरून २०११ मध्ये $१७ बिलिअनवर गेली. बेझोस च्या २०१८ च्या मिटिंग मध्ये साघितले कि कंपनीने Amazon प्राइमसाठी १०० दशलक्ष सदस्य यांची संख्या ओलांडली होती. सप्टेंबर २०१८ पर्यंत amazon ने $१ ट्रिलियन इतखे मूल्य होते.

ऍमेझॉन झटपट विडिओ आणि ऍमेझॉन स्टुडिओ २००६ मध्ये , ऍमेझॉन.कॉम ने आपली विडिओ – ऑन – डिमांड हि सेवा चालू केली. २०१८ च्या सुरवातीला, द सिएटल टाइम्सने अहवाल दिला ऍमेझॉन डिजिटल मनोरंजन आणि ऍलेक्स हे नसून फीचरस चालू करण्यात आले.

“माझा देश भारत” निबंध मराठी मध्ये Essay on My Country india in Marathi

पुरस्कार आणि यश :-Awards and Achievements

२०१६ मध्ये जेम्स स्मिथसन हे पदक मिळाले.
२०१८ मध्ये एक्सेल स्प्रिंगर पुरस्कार मिळाला.
२००८ मध्ये , यु ए स न्युज वर्ल्ड रिपोर्टरने त्याची अमेरिकन नेत्यांमध्ये त्याची निवड करण्यात आली.
१९९९ मध्ये टाइम मासिकाने त्यांना पर्सन ऑफ द इयर या सन्मानाने गौरविले. हे जेफ बेझोस ने पुरस्काराचे मानकरी ठरले होते.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment