जॉनी डेप यांचा जीवन परिचय :-Biography of Johnny Depp In Marathi

जॉनी डेप यांचा जीवन परिचय :-Biography of Johnny Depp In Marathi:-  जॉनी डेप यांचा जन्म ९ जून १९६३ मध्ये झाला. तो एक अमेरिकन अभिनेता आणि संगीतकार आहे. त्याने विविध नाट्यमय आणि काल्पनिक चित्रपटामध्ये आऊट- ऑफ- द -बॉक्स या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. या कलाकाराला आत्ताच गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आहे. आणि चित्रपटातील महत्वाची भूमिकेसाठी याने गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि स्किल अक्टस अवॉर्ड सुद्धा जिंकलेले आहे. जॉनी डेप १९८० च्या दशकामध्ये २१ जंप स्ट्रीप या चित्रपटाने तो फेमस झाला.

त्याबरोबरच लवकर किशोरवयीन आयडल सुद्धा बनवले. जॉनी डेप च्या चित्रपटाबद्दल सांगितल्या गेले तर त्याचा मुख्य चित्रपट एडवर्ड सिजरहॅंड्स(१९९०) मध्ये या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आणि या चित्रपटामुळे तो फेमस झाला. त्यानंतर स्लीप होलो (१९९०) मध्ये या चित्रपटामुळे त्याचे खूप जास्त कौतुक केले होते.

जॉनी डेप यांचा जीवन परिचय :-Biography of Johnny Depp

 

Biography of Johnny Depp

 

जन्म ९ जून १९६३
आवास लॉस एंजेलिस
जातीयता अमेरिकी
नागरिकता संयुक्त राज्य अमेरिका
व्यवसाय फिल्म निर्देशक, फिल्म निर्माता, पटकथा लेखक , टेलिव्हिजन अभिनेता , ध्वनी कलाकार, फिल्म अभिनेता
संपूर्ण संपत्ती २००, ०००, ००० अमेरिकी डॉलर
उंची १७८ सेंटिमीटर
राजकीय पक्ष डेमोक्रेटिक पार्टी
धार्मिक मान्यता नास्तिकता
जीवनसाथी एम्बर लॉरा हर्ड
पुरस्कार गोल्डन ग्लोब पुरस्कार

जॉनी डेप यांचे काही चित्रपट :-Some of Johnny Depp’s films

जॉनी डेप यांनी त्यांच्या १९८० च्या दशकात जम्प स्ट्रीट नावाचा चित्रपट काढला आणि तो खूप लोकप्रिय झाला. आणि त्यानंतर खूप लोकप्रिय सुद्धा झाला. त्यांनी अनेक चित्रपट काढले. एडवर्ड सीझरहॅंड्स (१९९०), स्लीपी होलो (१९९९), पायरेट्स ऑफ पायरेट्स- द कर्स ऑफ द ब्लॅक पर्ल (२००३), चार्ली आणि चॉकलेट फॅक्टरी (२००५) हे चित्रपट बॉक्स ऑफिस वर सर्वात जास्त यशस्वी झाले होते त्यानंतर जॉनी डेप ने दिगदर्शक आणि त्यांच्या जवळचा मित्र टीम बर्टन त्याच्या

सोबत त्यांनी सात चित्रपट तयार केले. त्याध्ये सर्वात द डेमन बार्बर ऑफ फ्लीट स्ट्रीट (२००७), आलीस इन वंडरलँड (२०१०) थॉम्प्सन आणि जॉर्ज जंग या चित्रपटाट त्याला खूप लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्यांनी खूप चित्रपटामध्ये काम केले आहे. जॉनी डेप यांनी केलेल्या चित्रपटांनीअमेरिकी बॉक्स ऑफिस वर $२.६ अब्ज आणि जगभरात $६ बिलियन पेक्षा जास्त कमाई केलेली होती. अनेक वेळा जॉनी डेप यांना त्यांच्या भूमिकेसाठी खूप मोठे पुरस्कार मिळाले आहे. जॉनी डेप यांना पायरेट्स ऑफ कॅरिबियन साठी सर्वउत्कृष्ठ अभिनेता पुरस्कार स्क्रीन अक्टर्स ग्लीड हा मिळाला आहे.

जॉनी डेप यांच्या वाटचालीची सुरुवात :-The beginning of Johnny Depp’s journey

जॉनी डेप यांचे पूर्ण नाव जॉन क्रिस्टोपर डेप असे आहे आणि त्यांच्या आईचे नाव बेट्टी सु पामेर आणि त्याच्या वडिलांचे नाव क्रिस्टोफर डेप सिनिअर हे होते व त्यांचे वडील सिविल इंजिनिअर होते. आणि त्यांच्या भावाचे नवं डॅनिअल होते आणि त्यांना दोन बहिणी सुद्धा होत्या आणि त्या बहिणीचे नाव क्रिस्टी आणि डेबी होते. १९७८ मध्ये त्यांच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला. त्यांच्या घरी त्यांच्या परिवारात खूप तणाव असायचा भांडण नेहमी होत असायचे. जॉनी डेप पारेशान होऊन ते

स्वतःला नुकसान करायचे त्यांच्या शरीरावर ८ खुणा आताही आहे ते सर्व त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. जॉनी डेप ने वयाच्या १६ व्या वर्षी संगीत क्षेत्रात त्यांचे करियर करण्यासाठी हायस्कूल सोडले होते.लहान पासूनच जॉनी डेप यांना चित्रपट निर्माता म्हणून तो बनण्याची आवड निर्माण होत होती. त्याने हवशी खेळ आणि लॅनिमेटेड लघुपटाची शूटिंग केली. डॉक्टर अघोरा आयलंड, स्टॉक ऑफ द सेलेरिडेमन , व्हिन्सेंट इव्हील डॉक्टर. हे चित्रपट त्यांनी १९८२ मध्ये टीव्हीवर

आण्यासाठी त्यांनि ब्रदर्स ग्रिम परीकथा ”हाणण आणि ग्रेटेल ” . हे चित्रपट त्यांनी केली होती. कशातरी पद्धतीने दोन भावात रूपांतर केले. १९८४ मध्ये त्याने पहिला गेम टेप विकत घेतला. १९८५ मध्ये तीन बर्टन चा पहिला चित्रपट तयार झाला. आणि हे वाटचाल त्यांची खूप खळतल झाली. लहान मुले यांचे चित्रपट बघायला भीत होते.

जॉनी डेप यांचे पुरस्कार आणि उपलब्धी :-Johnny Depp’s Awards and Achievements

१) जॉनी डेप यांना १९९६ मध्ये लंडन फिल्म क्रिस्टीक सर्कल हा पुरस्कार मिळाला होता.

२) १९९८ यामध्ये रशियन गिल्ड ऑफ फिल्म फिटिक्स हा अवॉर्ड मिळाला होता.

३) २००४ मध्ये जॉनी डेप यांना स्क्रीन अँक्टर्स गिल्ड अवॉर्ड्स आणि सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा गोल्डन अवॉर्ड मिळाला होता.

४) २००८ मध्ये एम टीव्ही मूवी अवॉर्ड्स साठी स्विनी डॉटच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ठ खलनायक आणि जॅक स्पॅरो साठी सुद्धा सर्वोत्कृष्ठ विनोदी म्हणून पुरस्कार दिला होता.

५) जॉनी डेप ला अकादमी पुरस्कारासाठी तीन वेळा नामांकन मिळाले होते.

 

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment