लैरी पेज यांचे जीवनचरित्र :-Biography of Larry Page In marathi

लैरी पेज यांचे जीवनचरित्र :-Biography of Larry Page In marathi :- google हे २००५ मध्ये जगातील सर्वात मोठे शोध इंजिन बनले , २७ सप्टेंबर ला त्याचा वाढदिवस घोषित केला. याआधी अनेक वेळा आपल्या वाढदिवसाची तारिक चेंज केली आहे, ४ सप्टेंबर १९९८ मध्ये त्याची स्थापना झाली. कंपनीने सप्टेंबर महिन्यात अनेक वेळा वाढदिवस म्हणून निवळले गेले. ४, ७, आणि १५ नंतर २६ सप्टेंबर , शेवटी २००५ मध्ये २७ सप्टेंबर ला google चा वाढदिवस म्हणून तारिक निश्चित केली. २००५ पासून, प्रत्येक २७ सप्टेंबर ला google त्याच्या होम पेज वर डुडल बनवीत आहे. कॅलिफोर्नियाच्या स्टॅनफोर्ड विद्यापीटातील दोन मित्राने ब्रँड google ची सुरुवात केली. सुरुवातीच्या वेळी या मित्रांनी कार गँरेज मधून google कंपनी सुरुवात केली. ती कंपनी आज लोकप्रिय झाली आहे. इंटरनेट सर्च मशीन सुरूकरण्या पासून ते google आता ई – मेल , फोटो आणि व्हिडिओ , नकाशे आणि मोबाईल फोन इत्यादी सेवा देत आहेत. आणि या सर्व सेव्हा मोफत आहे.

कमशींअल कंपन्यांकडून जाहिराती च्या कामामुळे पैसे मिळत असतात. गुगल ने गँरेज मधून चालू झाली होती ती आता google च्या मुख्यालय गूगलप्लेक्स ‘ सहमध्ये काम करत आहे आणि गूगल चे आता ४० देशामध्ये ७० ऑफिस आहेत.दोन मालक होते त्यांच्या दोघांचे एकमेखांशी पटत नव्हते , सेर्गे ब्रिन आणि लॅरी पेज १९९५ मध्ये भेटले तेव्हा त्यांची वय २२ – २३ वर्ष होते. त्यावेळेला त्यांचे आजिबात पटत नव्हते प्रत्येक गोष्टीवर वाद होत होता त्यांचे आई – वडील दोघेही उच्यशिक्षित टेक्नोक्रॅट होते.

 

लैरी पेज यांचे जीवनचरित्र :-Biography of Larry Page

-Biography of Larry Page In marathi

एकत्रित शोध यंत्र :-Integrated search engine

एखा कामाच्या वेळी लॅरी आणि सेग्रे मित्र बनले. ते इंटरनेटच्या माहिती महासागरात विशिष्ट माहिती कशी शोधायची? त्यांनी दोगांनी शोध यंत्र चालू केले. एक संगणक जे विशिष्ट तत्वे आणि नियमानुसार माहिती स्टोरमधून आपल्याला हवी असलेली माहिती काढू शकतो. स्टॅनफोर्ड विद्यापिटात चाचण्या करण्यात आल्या त्यानुसार हायपरलिंगनुसार वेबसाईट शोधण्याच्या शब्दानुसार माहिती इंटरनेट वरून शोधावी लागते. समजणार अशी यादी बनवावी लागते, दोनी मित्रांनी एक रहस्य सोडविले. दोनी मित्रांनी स्टॅनफोर्ड विद्यापिटात ज्या चाचण्या केल्या यासाठी $११ दशलक्ष जमा करावी लागली. लॅरी ने पहिले वर्ल्ड वाइड वेबचे गणितीय समजून घेण्याचा प्रयत्न केला, ग्राफच्या मदतीने इंटरनेट ची हायपरलिंक रचना समजून घेतली. यानंतर लॅरी चे सर्जी ब्रिनसोबत संबंध होते.

कार – गँरेज मध्ये बनवलेले Google Incorporated :-Cars – Google Incorporated in the Garage

कॅलिफोर्नियाच्या मेनलो पार्कमधील कार गँरेज मध्ये ७ सप्टेंबर १९९८ रोजी गूगल इनकॉर्पोरेटेड हि त्याची स्वतःची कंपनी स्थापन झाली. आणि ते अवघ्या २ वर्षात गूगल चे नाव जिभेवर होते, जर्मनीतील संगणक प्राद्यापक डर्क लेवाडोव्स्की यांनी म्हटले आहे कि सार्वजनिक प्रतिमा खूप चांगली आहे. google ने पहिले दशलक्ष सप्टेंबर २००७ मध्ये पूर्ण केले. हेच त्याच्या यशाचे रहस्य आहे.

 

वाढत्या वापरामुळे शेअर्सची किंमत वाढत गेली :-Due to increasing usage, the price of shares increased

इंटरनेट चा वापर जसा वाढत गेला तसतसे शेअर्स वाढत गेला. ऑगस्ट २००४ मध्ये गूगल ने पाहिल्यावेडी शेअर बाजारात प्रवेश मिळवला त्याचे शेअर्स ८५ डॉलर्स ला विकला गेला आणि तीन वर्षानंतर २००७ मध्ये त्याचे शेअर्स $७४७ वर गेले होते.गूगल च्या कंपनीने मुख्यालयाबाहेर शेळी आणल्या होत्या ते शेळ्या २०० पेक्षा अधिक होत्या त्या शेळ्या गवत कापणीसाठी पाळल्या होत्या . गूगल ने स्वतःच्या कार्यालयाबाहेर गवत कापण्यासाठी २०० शेळ्या किरायाने घेऊन त्या परिसरात सोडल्या. कोन्हाला वाटत असेल कि मशीनने सुद्धा गवत कापता येते पण मशीनने कापल्याने त्याठिकाणी धूर आणि आवाज येतो त्यामुळे तिथल्या कामगारांना त्याच्या त्रास होतो यामुळे गूगल हे पाऊल उचलले. गुगलने आपल्या रस्त्याच्या नकाशांसाठी ८० दशलक्ष ४६ हजार किलोमीटर रस्त्याचे अचूक फोटो घेतलेले आहे.

गूगलच्या महत्वाच्या वेबसासाईट वर २३ मार्कअप एरर आहे. प्रत्येक आठवड्याला २० हजारपेक्षा जास्त लोक गूगल मध्ये नोकरीसाठी अर्ज करत असतात. २०२० मध्ये गुगलने ९० % कमाई १४६.९२ अब्ज डॉलर इतकी होती ती फक्त जाहिरातीद्वारे आलेली होती. गूगल कोणतेही नवीन प्रॉडक्ट आणले तरी लवकर फेमस होतात. २ सप्टेंबर २००८ मध्ये new open source हे नवीन वेब ब्राउजर लाँच करण्यात आले. त्याचे नाव हे गूगल क्रोम ठेवण्यात आले. ते आल्याने लोकांना कोणतीही माहित्ती बघण्यास सोपी झाली. २००६ ला ओनलाईन विडिओ युट्युब साईट विकत घेतली. युटूबवर प्रेतेक मिनिटाला १०० तासाचा विडिओ अपलोड करण्याची योजना बनविली आहे. त्यामुळे जग अगदी जवळ आले.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment