लता मंगेशकर यांचे जीवनचरित्र :-Biography of Lata Mangeshkar In mrmarathi

लता मंगेशकर यांचे जीवनचरित्र :-Biography of Lata Mangeshkar In mrmarathi:- लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ मध्ये झाला या भारतातील सर्वात लोकप्रिय आणि आदरणीय गायिका होत्या. यांचा ६ दशकांचा कार्यकाळ यशानी पूर्ण आहे लता जींनी ३० पेक्षा जास्त भाषांमध्ये आणि फिल्मी गाणी गायल्या आहेत. तरी भारतीय चित्रपटात लताजींची बेस्ट सिंगर म्हणून ओळख आहे. त्यांना बहीण सुद्धा आहे त्यांचे नाव आशा भोसले आहे त्यांचे लताजीं सोबत सर्वात मोठे योगदान चित्रपटात गायनात आहे. लता दीदींचा जादूचा आवाज असे भारतात ओडक आहे.

भारतीय उपखंडासह जगभरात लोकांना त्यांचा आवाज आवडतो, टाइम मासिकने भारतीय गायनातील अपरिहार्य आणि उत्कृष्ट सम्राज्ञ म्हणून मान्यता दिली. भारत सरकारने सुद्धा त्यांना भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान केला.लतादीदींचं निधन ६ फेब्रुवारी २०२२ मध्ये मूंबईतील ब्रीच कॅडी हॉस्पिटल मध्ये कोविड च्या गुंतवणुकीमुळे त्यांचे निधन झाले. त्यांनी पहिले घरी आजारी होती त्यांच्या सुंदर गायनाने त्यांचे जगभरात चाहते होते. त्यांना प्रेमाने लतादीदीं असे म्हटले जात होते.

लता मंगेशकर यांचे जीवनचरित्र :-Biography of Lata Mangeshkar

 

Biography of Lata Mangeshkar In mrmarathi

 

 

लतादीदींचे बालपण :-Lata’s childhood

लतादीदींचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजि मध्य प्रदेशातील इंदूर शहरात एका गोमंतक मराठा समाज कुटुंबात झाला. ती एक मध्यमवर्गीय कुटुंबात राहत होती. त्यांच्या वडिलांचे नाव पंडित दीनानाथ मंगेशकर होते. त्यांची हि मोठी मुलगी होती. त्यांचे वडील एलजिके थियेटर कलाकार आणि गायक सुद्धा होते. त्यांच्या कुटुंबातून त्यांचा भाऊ हृदयनाथ मंगेशकर , बहीण उषा मंगेशकर , मीना मंगेशकर आणि आशा भोसले यांनी तिच्या उपजिवेकासाठी संगीत निवडण्यात आले.
लतादीदींचा जरी जन्म इंदूरमध्ये झाला असला तरी त्या महाराष्ट्रामध्येच लहानेच्या मोठे झाल्या. लतादीदींना लहान पनापासून गायिका व्हायचं होत. लहान पाणी त्यांनि कुंदन लाल सहगल यांचा चंडिदास हा चित्रपट बघितला आणि ती मनातला लागली कि मी मोठी झाली कि सहगलशी लग्न करणार. लता दीदींनी पहिले गाणे वसंत जोगळेकर यांनी काळलेला चित्रपट कीर्ती हसल या चित्रपटाचे प्रथमच गाणे गायले होते.

तिच्या वडिलांना लता दीदींनी चित्रपटात गाणे गायन करणे त्यांना आवळले नसल्यामुळे हे गाणे चित्रपटातुन वगळण्यात आले. पण त्यांच्या प्रातिभिने वसंत जोगळेकर खूप खुश झाले. लता दीदींच्या वडिलांच्या निधनानंतर लता दीदी तेव्हा फक्त १३ वर्षाची होती. नंतर लतादीदींना पैशाची कमतरता भासू लागली आणि त्यांना खूप संघर्ष करावा लागला. अभिनयाची त्यांना फारशी आवड नव्हती पण त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांना काही हिंदी आणि मराठी चित्रपटात काम करायला सुरु केली. लतादीदींचा पहिला चित्रपट अभिनेत्री म्हणून पहिला मंगलागोर (१९४२) मध्ये तिने स्नेहप्रभा प्रधान यांच्या धाकट्या बहिणीची भूमिका साकारण्यात आली होती.

त्यानंतर त्यांनी माझे बाळ चिमुकला संसार(१९४३), गजभाऊ (१९४४), बडी माँ (१९४५), जीवन यात्रा (१९४६), मान (१९४८), १९५२ मध्ये छत्रपती शिवाजी यासह अनेक चित्रपटात काम केले. लतादीदींने बडी माँ चित्रपटात नूरजहाँच्या विरुद्ध भूमिका साकारली होती आणि तिच्या धाकट्या बहिणीची आशा भोसलेंची साकारली होती. त्यांनी स्वतःची गाणी गायली आणि आशासाठी पार्श्वगायन सुद्धा गायले. त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याने कुटुंबीयांची जबादारी त्यांच्या खांदयावर आली. लतादीदींनी पहिले गाणे किती हसाल या चित्रपटासाठी होते. पण ते गाणे प्रदर्शित झाले नाही. १९४५ मध्ये , उस्ताद गुलाम हैदर यांनी आधी नूरजहाँचा शोध लावला त्यांनी लतादीदींना त्यांच्या चित्रपटासाठी एका निर्मात्याच्या स्टुडिओ मध्ये घेऊन गेले. त्यामध्ये कामिनी कौशल मुख्य भूमिकेत त्यांचा रोल होता. त्या चित्रपटासाठी लता दीदींनी पार्श्वगायन करावे अशी त्यांची इच्छा होती.

पण गुलाम हैदर ला निराशा झाली कारण १९४७ मध्ये वसंत जोगळेकर यांनी लता दीदींना आपकी सेवा या चित्रपटात गाणे गाण्याची संधी दिली. हे गाणे गायल्याने लता दीदींची खूप चर्चा होऊ लागली. त्या नंतर मजबूर चित्रपटातिल गाणी गायली. अंग्रेजी छोरा चला गया , आणि दिल मेरा तोडा हि मुझे कही का ना छोड तेरे प्यार ने यान सारखे गाणे गायल्याने त्यांची प्रसिद्धी वाढली. लता दीदींनी १९४९ मध्ये महल चित्रपटातील आयेगा आनेवाला या गाण्याने लता दीदी चे हे खूप फेमस गाणे झाले ते खूप लोकांना आवडले. हा चित्रपट खूप प्रसिद्ध झाला. या चित्रपटाने लता आणि मधुबाला या दोघी फेमस झाल्या हा चित्रपट खूप यशस्वी ठरला. त्या नंतर लतादीदीं माघे वळून बघितल्यास नाही.

“माझा वाढदिवस” निबंध मराठी मध्ये Essay on My Birthday in Marathi

लतादीदींचे पुरस्कार :-Latadidi’s Awards

१. फिल्मफेअर पुरस्कार (१९५८ , १९६२, १९६५, १९६९, १९९३ आणि १९९४)
२. राष्टीय पुरस्कार (१९७२, १९७५आणि १९९०)
३. महाराष्ट शासन पुरस्कार (१९६६आणि १९६७)
४. पद्मभूषण – १९६९
५. जगातील सर्वाधीक गाण्याचा गिनीज बुक रेकॉर्ड – १९७४
६. दादासाहेब फाळखे पुरस्कार – १९८९
७. फिल्मफेअर लाइफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड – १९९३
८. १९९६ – स्क्रीन जीवनगौरव पुरस्कार
९. १९९७ – राजीव गांधी पुरस्कार
१०. १९९९ – पद्मविभूषण
११. १९९९ – झी सिनेमा जीवनगौरव पुरस्कार
१२. २००० – I.I.A. एफ. चे जीवनगौरव पुरस्कार
१३. २००१ – स्टारडस्टचा जीवनगौरव पुरस्कार
१४. २००१ – भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार” भारतरत्न ”
१५. २००१ – नूरजहाँ पुरस्कार
१६. महाराष्ट्र भूषण

१२५ वर्षीय स्वामी शिवानंद यांचे जीवनचरित्र :-Biography of 125 year old Swami Sivananda In mrmarathi

वैविध्यपूर्ण :-Miscellaneous

लतामंगेशकर चे वडील दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक होते.
लतादीदीने पहिले गाणे ‘किती हसाल ‘ (१९४२) मध्ये मराठी चित्रपटात गायले.
लतादीदींना महल या चित्रपटात मोठा ब्रेक मिळाला होता. त्यांनी गायलेले आयेगा आणे वाला हे गाणे सुपर डुपर हिट झाले होते.
लतादीदींनी आतापर्यंत २० पेक्षा जास्त भाषांमध्ये ३०००० पेक्षा अधिक गाणे गायले होते.
लतादीदीने १९८० पासून चित्रपटात गाणे म्हणणे कमी केले होते. आणि स्टेज शो जास्त करायला लागल्या.
लता दीदी एकमेव आहे त्यांच्या नावाने आता पुरस्कार देण्यात येत आहे.
लतामंगेशकर यांनी आनंद घन बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती केली होती आणि गाणे सुद्धा म्हणले होते. ते हरवेळी बिना चपल नि गाणी गात होते.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment