मुकेश अंबानी यांचा जीवन परिचय :- Biography of Mukesh Ambani In Marathi :- मुकेश अंबानी हे जगातील शक्तिशाली उद्योगपती होते. आणि ते भारतामध्ये सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. ते रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष आहे आणि ते MD म्हणून काम करत होते. मुकेश अंबानी ची कंपनी ही जगातील सर्वात प्रसिद्ध अनेक कंपन्यांपैकी एक कंपनी होती. अंबानीकडे खूप पैसे आहे ते अनेक कंपनी विकत घेऊ शकते. यांच्या कडे इतका पैसे आहे कि आपण याचा अंदाज पण लावू शकत नाही.
मुकेश अंबानी उद्योगपती आहे परंतु अनेक प्रकारच्या धर्मदायी संस्थंशी सुद्धा ते जुळले आहे. आणि त्यांची पत्नी सुद्धा जुळलेली आहे. त्यांची पत्नी सुद्धा या कामात खूप मदत करत असते. त्याच सोबत त्यांचे मूलं आणि मुली सुद्धा त्यांच्या या कामात मदत करत आहे.
मुकेश अंबानी यांचा जीवन परिचय :- Biography of Mukesh Ambani
मुकेश अंबानी यांच्या जीवनाची माहिती :- Information about the life of Mukesh Ambani
मुकेश अंबानींचे संपूर्ण नाव हे मुकेश धीरूभाई अंबानी आहे. व त्यांचे टोपण नाव मुकू होते. मुकेश अंबानी १९ एप्रिल १९५७ मध्ये यांचा जन्म झाला. मुकेश अंबानींचे सध्याचे वय ६१ वर्ष आहे. मुकेश अंबानींचे जन्मस्थन यमन देश आहे. मुकेश अंबानींची राशी मेष आहे. मुकेश अंबानी हे मूळचे मुंबई होते. मुकेश अंबानी हिल ग्रॅज हायस्कूल पेडर रोड, मुंबई येथे शिकले.
इन्स्टिटयूट ऑफ केमिकल टेकनॉलॉजि माटुंगा मुंबई, येथे शिकले. आणि स्टॅंडफोर्ड युनिव्हर्सिटी कॅलिफोर्निया, यूएसए त्यांचा धर्म हिंदू आहे. त्यांच्या सध्याचे राहण्ययाचे स्थान हे अँटिलीया मुंबई आहे. त्यांना हिंदी आणि इंग्रजी भाषेचं ज्ञान आहे. ते एक प्रसिद्ध भारतीय उद्योगपती आहे. ते सध्या टाटा इंडस्ट्री चे अध्य्क्ष आहे. त्यांची संपूर्ण संपत्ती २,६०,६२२ कोटी इतकी आहे.
मुकेश अंबाणी यांच्या जन्माच्या दरम्यान त्यांचे आईवडील यमन देशात काम करत होते. त्यांच्या आई वडिलांना मुकेश अंबानी व्यतिरिक्त तीन आणखी अपत्ये आहे. ज्यांच्यात मुकेश अंबानी सर्वात मोठे आहे. आणि ते प्रसिद्ध व्यापारी सुद्धा आहे. मुकेश अंबानी यांना दोन बहिणी सुद्धा आहे. मुकेश अंबानी यांचा जन्म यमन देशातील एडन शहारत झाला होता. मुकेश अंबानींच्या वडिलांचे नाव धीरूभाई अंबानी होते.
त्यांच्या आईचे नाव कोकिला बेन अंबानी होते. त्यांच्या बहीणीचे नाव नीना आणि दीप्ती होते. या शिवाय त्यांना एक भाऊ सुद्धा आहे. त्यांचे नाव अनिल अंबानी आहे. मुकेश अंबानी यांच्या पत्नीचे नाव नीता अँनाबी आहे. यांना एक मुलगी आहे दोन मुलं आहे. मुलीचे नाव इशा अंबानी आणि मुलाचे नाव आकाश अंबानी आणि अनंत अंबानी.
मुकेश अंबानी यांची वैयक्तिक माहिती :- Personal information of Mukesh Ambani
जेव्हा मुकेश अंबानींचा जन्म झाला होता तेव्हा त्यांची परिस्तिथी तितकी पण चांगली नव्हती. त्यांचे कुटुंब पहिले श्रीमंत नव्हते मुकेश अंबानींचे कुटुंब पहिले दोन खोल्याच्या बेडरूममध्ये राहत होते. मुकेश अंबानी ला त्यांचा व्यवसाय हा त्यांच्या वडिलांकडून मिळाला होता. आता ती कंपनी मुकेश अंबानी खूप चांगल्या प्रकारे हाताळत आहे. मुकेश अंबानीने १८ व्या वर्षी ती कंपनी हाताळण्यास सुरुवात केली हि कंपनी त्याच्या वडिलाने लहान वयामध्ये त्यांना दिली होती. त्यांच्या वडिलांचे
नाव हे धीरूभाई अंबानी होते त्याने मुकेश अंबानीला १८ वर्षा मधेच त्याच्यावर मोठी जबादारी दिली होती. ते आता चांगल्याप्रकारे हाताळत आहेत. धीरूभाई अंबानीने तेव्हा ती कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज बोर्ड मेंबरं साठी समावेश केला होता. जेव्हा मुकेश अंबानींच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा त्यांचा पूर्ण व्यवसाय हा दोनी मुलांना दिला होता तेव्हापासून तो व्यवसाय दोनी भाऊ स्वतंत्रपणे आपली कंपनी हाताळत आहे. मुकेश अंबानींची हाइट हि ५ फूट ७ इंच आहे,व त्यांचे
वजन हे ९० किलो होते. मुकेश अंबानीने २००८ साली आयपीएल मधील मुंबई इंडियन्स हि टीम विकत घेतली आणि हि टीम IPL मधील सर्वात प्रसिद्ध असलेली टीम आहे या टीमची किंमत हे सध्या $ १११. ९ दशलक्ष झाली आहे. मुकेश अंबानीने २०१० मध्ये मुंबई येतील अल्टामाऊंट रोडजवळ ४५३२ स्केअर मीटरची जागा विकत घेतली आणि त्याजागेमध्ये त्यांनी घर बांधले आणि त्या घराला अँटिलीया हे नाव देण्यात आले. या घराची किंमत हि १२,००० इतकी आहे हि इमारत हे जगातील सर्वात महागडी इमारत मानली जाते.
या घरामध्ये १२ माजले आहे व घराची देखभाल करण्यासाठी ५०० पेक्षा अधिक जास्त लोक काम करत आहे. इतके श्रीमंत व्यक्ती आहे पण त्यांना पांढरे शर्ट आणि काळी पॅन्ट लावायला आवळत असते. त्याचा आवळता खेळ हा हॉकी आहे त्यांना खूप खेळायला आवळत आहे. पण त्याचे अभ्यासामध्ये लक्ष लागायचे म्हणून त्यांनी हॉकी हा खेळ खेळणं सोडले.