रितेश अग्रवाल यांचे जीवनचरित्र :-Biography of Riteish Agarwal In Marathi

रितेश अग्रवाल यांचे जीवनचरित्र :-Biography of Riteish Agarwal In Marathi:- ज्या वयात आपण स्वतःला संपूर्ण आयुष्यासाठी तयार करत असतो किंवा खूप थंडीत आपण सगडे रजाइत गुंडाळलेले असतो. आणि पावसाच्या थंड्या हव्यात उडून जातो, ज्या वयात आपण एन्जॉय करत असतो त्या वयात रितेश ने स्वतःचे स्वप्नं पूर्ण करण्याचे ठानले. स्वतःच्या डोळ्यात काहीतरी मोठे करण्याचे स्वप्नं होते, एका व्यक्तीने १६ तास काम करून ३६० कोटीहून अधिक वेळा काम करून स्वतःची कंपनी तयार केली आहे. रितेश अग्रवाल ने २० व्या वर्षी ओयो रूम्स नावाची कंपनी सुरु केली आहे.

ओरिसाच्या रितेश ने सर्व उद्योजक आणि गुंतवणुकीदाराना आश्चर्यचकित केले. रितेश चा मुख्य उद्देश देशातील मोठ्या शहरामध्ये प्रवाशांना परवडणाऱ्या स्वस्त रूम राहायला मिळाव्या हा OYO रुम्सचा मुख्य उद्देश होता.रितेश हा हुशार विद्यार्ती आहे त्याची वय खूप कमी आहे, तो बारी आणि लांब दिसतो. तो सामान्य विद्यार्तीसारखा दिसतो. पण साधारण व्यक्ती अश्या गोष्टी करणार असे तुमाला वाटले नव्हते. पण रितेश ने करून दाखविले.

रितेश अग्रवाल यांचे जीवनचरित्र :-Biography of Riteish Agarwal

Biography of Riteish Agarwal In Marathi

 

तरुण उद्योजकाचा व्यवसाय प्रवास:-Business journey of a young entrepreneur

रितेश अग्रवाल यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९९३ मध्ये ओरिसा राज्यातील कटक बिसम जिल्यातील एका व्यापारी कुटूंबात झाला. रितेश चे १२ वि पर्यंत चे संपूर्ण शिक्षण स्कायर्ड हार्ट स्कुल मध्ये त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. रितेश चे लहान पनापासून बिजनेस करायचे होते, त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याला खूप सपोर्ट केला. १२ वि नंतर आयआयटीमध्ये प्रवेश घेण्याची तयारी होती त्यासाठी तो राजस्थानमधील कोटा येथे गेला, कोटामध्ये फक्त त्याच्याकडे दोनच नोकरी होती. एक वाचन आणि दुसरी म्हणजे त्याला सुटी मिळाली कि तो फिरायला जायचा आणि खूप प्रवास करायचा त्यामुळे त्याला प्रवाशाची आवड वाढू लागली.

कोट्यामध्ये असताना त्याने एक पुस्तक लिहिले. त्या पुस्तकाचे नाव इंडियन इंजिनिअरिंग कोलाज , टॉप १०० इंजिनिअरिंग कॉलेजची माहिती आणि पुस्तकाच्या नावाप्रमाणे हे , पुस्तक देशातील १०० सर्वात अभियांत्रिकी महाविदयालयाबद्ल माहिती होती. देशातील सर्वात आवडणारे ई – कॉमर्स साइड फ्लिपकार्ट वर हे पुस्तक आवडले आहे. १६ व्या वर्षी रितेश ची मुंबईतील टाटा इन्स्टिटयूड ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIRF ) येथे आयोजित असलेले आशियाई विज्ञान शिबिरासाठी रितेश ची निवड झाली.

ओरेव्हल स्टेज पासून परिचय:-Introduction from Oreval Stage

रितेश अग्रवाल ने पहिले स्टार्ट – अप ओरेव्हल स्टेज सुरु केले २०१२ मध्ये. या कंपनीचा उद्देश होता कि प्रवाशांना अल्प आणि मध्यम मुदतीसाठी प्रवाशांना परवडणाऱ्या दरात खोल्या उपलब्द करून देणे हा उद्देश होता. ते सर्व ऑनलाईन बुक करू शकले पाहिजे. ओयो कंपनीच्या स्थापनेच्या काही महिन्यातच , कंपनीला नवीन स्टार्टअप मध्ये गुंतवणुकी साठी व्हेंचर नर्सरी कंपनीकडून ३० लाखांचा निधी मिळाला. आता त्याला कंपनीसाठी नवीन पाठपुरावा करा साठी पुरेसे पैसे होते. तेव्हाच पेपल कंपनीने सह – संस्थापक पीटर थेल यांच्या “थेल फाउंडेशन कडून आयोजित जागतिक स्पर्धेत थेल फेलोशिपमध्ये त्यांनी आपली कल्पना मांडली.

या स्पर्धेत दहावा क्रमांक पटकविला आणि त्याला ६६ लाखांची रक्कम मिळाली. फार कमी वेळात त्याला नवीन स्टार्ट अप साठी मिळालेल्या यशामुळे तो खूप खुश झाला. त्याने खूप चांगल्या प्रकारे काम करायला सुरुवात केली . पण हे बिझनेस मॉडेल नफा देण्यास अयशस्वी ठरले. जेव्हा ओरेव्हल स्टे ओयो रूम्स बनतात :-

जेव्हा ओरेव्हल स्टे ओयो रूम्स बनतात :-When Orwell Stay Oyo Rooms are made

रितेश अग्रवाल त्याच्या स्टार्ट – अपच्या अपयशामुळे तो खूप निराश झाला नाही ती पुन्हा जिद्दीने काम करू लागला. त्याने जे ठरवले होते थे त्याच्या योजनेचा पुनर्विचार करायला सुरुवात केली. त्याला विचार केल्यावर हे लक्षात आले कि भारतात स्वस्त हॉटेल नाही आहे. त्यामुळे माणसाची खूप फजिती होत आहे , त्याला राहायला सिटी मध्ये परवडत नाही. त्यामुळे रितेश ने कमी पैशात उत्तम मूलभूत सुविधा द्यायचे आहे असे ठरवले. त्यांनी प्रवाशावेळी कशे हॉटेल राहायचे असे आठवले असताना.

जेव्हा त्यांना खूप पैसे देऊन सुद्धा त्यांना गलिच्छ रूम मिळाल्या , हे त्यांना आठवून खूप त्रास झाला. २०१३ मध्ये रितेश नि ओरेव्हल पुन्हा सुरुवात करण्यात आली तेव्हा त्याला नवीन नाव होते. आता ओरेव्हल चे नवीन नाव ओयो रूम्स आहे, ओयो रूम्स म्हणजे तुमची स्वतःची खोली . ओयो रूम्स आता प्रवाशांना परवडणारी स्वतःची खोली आहे, प्रवाशांना राहण्यासाठी खोली उपलब्द व्हावी हा उद्देश आहे.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment