Boult Drift Smartwatch Launching 3 July 2022

Boult Drift Smartwatch Launching 3 July 2022 :- बोल्ट हि स्मार्टवॉच ऑनलाईन मार्केट मध्ये ३ जुलै रोजी लाँच होणार आहे. या स्मार्ट वॉच किंमत हे रु . १,९९९ इतकी असणार आहे. या वॉच मध्ये सर्व स्पोर्ट फिचर दिलेले आहेत या वॉच ला खूप लोकांनी पसंती दिलेली आहेत. या वॉच चे वजन हे ४५ g इतके आहे या स्मार्टवॉच चे लुक खूप सुंदर आहेत.

Boult Drift Smartwatch Launching 3 July 2022

 

Boult Drift Smartwatch Launching 3 July 2022

डिझाईन अँड डिस्प्ले :- Design and display

बोल्ट ड्रिफ्ट स्मार्टवॉच चा आकार हा आयताकृती आहे आणि ती watch सिलिकॉन पासून तयार केलेली आहेत. या स्मार्टवॉच ची डिझाइन खूप चांगली आहे. आणि हि स्मार्टवॉच आपल्या कमी रेंज मधी आहे त्यामुळे या स्मार्टवॉच ला खूप झण ऑनलाईन द्वारे विकत घेणार. हे मॉडेल 240 x 280 पिक्सेल आणि 218 PPI च्या उत्कृष्ट रिझोल्यूशनसह बनलेली आहेत. या स्मार्टवॉच डिस्प्ले १. ६९ इंच इतका आहेत.

मीटर आणि सेन्सर्स:- Meters and sensors

या बोल्ट स्मार्टवॉचमध्ये पेडोमीटर, हार्ट रेट मॉनिटर, SpO2 (ब्लड ऑक्सिजन) मॉनिटर, कॅलरी काउंट, स्टेप काउंट, स्लीप मॉनिटर आहे. अधिक जाणून घेण्यासाठी बोल्ट ड्रिफ्ट स्मार्टवॉच या अँप मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहेत. या वॉच ला एका वर्षाची वॉरंटी आहेत.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment