बियाणाची उगवण क्षमता कशी तपासायची ?How to check the germination capacity of seeds In Marathi

बियाणाची उगवण क्षमता कशी तपासायची ?How to check the germination capacity of seeds In Marathi:-  खूपदा शेतकरी त्यांचा शेतात नवीन नवीन बियाणं पेरत असतात पण त्यात सुद्धा काही लोकांना त्या बियाणांबद्दल खूप जास्त प्रमाणात चिंता जाणवत असते. शेतकरी म्हंटल्यावर त्यात नवीन नवीन बियाणं पेरणी करणे आणि त्याचे चांगल्या प्रमाणात उत्पाद घेणे हे त्यांचे नेहमीचे चे काम आहे आणि त्यांना याबाबत खूप जास्त गोष्टी माहित सुद्धा झाली आहेत. एक शेतकरी जेव्हा शेती करायला तयार होतो त्यावेळी त्याला शेती बद्दल संपूर्ण माहिती असणे खूप गरजेचे आहे. आणि अशा वेळी ज्यावेळी शेतकरी त्याच्या शेतात नवीन बियांची लागवड करत असते त्यावेळी त्याला खूप समस्यांचा सामना करावा लागतो.

आणि त्यातील सर्वात मोठी आणि जास्त वेळी येणारी समस्या म्हणजे बियाणांची उगवण क्षमता. यामुळे खूप शेतकऱयांना त्रास सुद्धा होत असतो. कारण ज्यावेळी आपल्या शेतात बियांनाही लागवड जास्त होऊन सुद्धा आपल्या शेतात चांगल्या प्रकारे बियाणे उत्पादित होत नाही तर यामुळे शेतकरी खूप चिंतेत येतो आणि त्याला त्याबद्दल खूप चिंता होऊ लागते. अशी समस्या दूर करण्यासाठी काही लोकांनी काही उपाय शोधले आहे आणि त्यामुले आपल्या आपल्याला घरगुती पद्धतीने बियाणांची उगवण क्षमता जाणून घेता येते. चला तर जाणून घेऊ हे पद्धत.

बियाणाची उगवण क्षमता कशी तपासायची ?How to check the germination capacity of seeds

How to check the germination capacity of seeds In Marathi

 

तर यासाठी काही संस्था तयार झालाय आहेत आणि या प्रकारच्या संस्था गावोगावी जाऊन त्याबद्दल प्रशिक्षण देत असतात. आणि लोकांना सांगत असतात कि ते बियाणं पेरणी करण्याआधी त्याची उगवण क्षमता तपासू शकतात आणि ती म्हणजे कशी? चला तर जणून घेऊ याची चांगली प्रक्रिया. शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणारे काही अधिकारी सांगतात कि यासाठी एखाद्या गावातील लोक आणि साधारणतः महिला यांना त्यांचे घरचे एखादे काम सोडून या प्रशिक्षणासाठी यावे लागायचे आणि त्यासाठी खूप जास्त प्रमाणात महिला यासाठी येणे शक्य झाले.

नाही पंरंतु याचे महत्व लक्षात घेत त्यांना समजले आहे कि हे सुद्धा खूप गरजेचे आहे आणि त्यानंतर महिलांचा प्रतिसाद सुद्धा यासाठी चांगला मिळण्यात आला. असे ते प्रशिक्षण देणारे अधिकारी लोक सांगतात. यासाठी कोणत्याही पद्धतीची एकदम अवघड अशी पद्धत नाही आहे यासाठी सहज आणि सोपी पद्धत आहे. आपण त्यातीलच काही पद्धती जाणून घेणार आहोत.

यासाठी सर्वात पहिली पद्धत म्हणजे गोणपाट पद्धत म्हणजे यात कसं असत कि यात आपण बियाणे पोत्यावर उगवण करत असतो आणि त्यानंतर दुसरी पद्धत म्हणजे कुंडी मध्ये आपण ते बियाणे लागवड करणे आणि त्यात तिसरी पद्धत म्हणजे पेपर पद्धतीने आपण या बियांची क्षमता तपासू शकतो. तर यात आपण सर्वात साधी आणि सहज अशी सोपी पद्धत म्हणजे गोणपाट पद्धत जाणून घेणार आहोत. तर यात सर्वात आधी आपण एक पॉट घेणे त्यानंतर त्याला काही प्रमाणात इकडे वस्तूने कापून घेने म्हणजेच एखाद्या कात्रीने ते पोत चांगल्या प्रमाणे कापून घेणे. त्यानंतर त्या पोत्याला एका पाण्याचा बकेट मध्ये भिजवून त्यानंतर त्याला व्यवस्तीत पाण्याने धुवून त्यानंतर त्याला पिळून घायचा आहे.

seeds

 

त्यानंतर सोयाबीनच्या गोणीतून एकदम मध्य भागी असलेली सोयाबीन ची बियाणं घेऊन ते बियाणं त्यातील कमीत कमी १०० दाणे आपल्याला तपासणी साठी साधारबतः लागतील. त्यानंतर आपण जे पोत्याचा गोणपाट तयार केलेलं आहे. त्यावर काही प्रमाणात यानंतर ठेऊन आपल्याला त्यावर बियाणांचे दाणे ठेवायचे आहे. जर एखाद्या बियाणाची उगवण शक्ती ७०% आहे तर ते बियाणं खूप चंगळ आहे असं समजायचं आहे त्यासाठी संपूर्ण पॉट जिजुंदालनी करून त्यानंतर त्याला गोल बांधून घायचा आहे. त्यानंतर हे गुंडसाली एखाद्या थन्डया ठिकाणी ठेवायची आहे. त्यानंतर ६ व्या दिवशी आपल्याला हे उघडून बघायचं आहे. जर यात आपलं बियाणं सरळ उगवलं तर समजायचं कि आपलं बियाणं चंगळ आहे. अशी आहे बियाणं तपासणी पद्धत.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment