Complete information about bike insurance In Marathi

Complete information about bike insurance In Marathi:- दुचाकी विमा हे आजच्या काळामध्ये महत्वाचे झाले आहेत. विमा हि अशी योजना आहे ज्यामुळे बाइकच्या मालकाचा अपघात या बाईक चोरीला गेली अशा अनेक गोष्टीचे नुकसानीपासून संरक्षण करत असते. भारतामध्ये आता मोटर वाहन कायदा निगला आहे तो म्हणजे १९८८ अंतर्गत थर्ड पार्टी टुव्हीलर विमा काढणे बंधनकारक झालेला आहे. सर्वाना बाइक इन्शुरन्स काढण्याचा सल्ला दिला जातो कारण आजच्या युगामध्ये बाईकचे व स्वतःचे इन्शुरन्स काढणे फायद्याचे आहे.

Complete information about bike insurance

 

Complete information about bike insurance 

 

नैसर्गिक आपत्ती किंवा तृतीय पक्ष अपघात झाल्याने जे नुकसान तुमच्या गाडीला होणार त्या नुकसानीपासून जो खर्च लागणार तो विमा कंपनी मदत करत असते. दुचाकी विमा काढण्यासाठी खूप साऱ्या कंपन्या आहेत. जेवा विमा आपण काढणार तेव्हा तो फॉर्म वाचुनस फॉर्म भरावा कारण त्या मध्ये कोणत्या नियम अटी आहे ते माहित राहणे गरजेचे आहेत. कुढली कंपनी फसवेगिरी सुद्धा राहू शकते म्हणून त्या कंपनीची माहिती घेऊनच इन्शुरन्स काढावा.

दुचाकी विम्याचे प्रकार :- Types of Bike Insurance

  • तृतीय पक्ष दायित्व विमा पॉलिसी
  • सर्वसमावेशक विमा पॉलिसी
  • वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी

बाइक विमा काय असतो :- What is bike insurance?

बाइक इन्शुरन्स पॉलिसी हे तुम्हाला किंवा तुमच्या बाइकला होणाऱ्या नुकसानीला संरक्षण देण्याचे काम करत असते. वैध बाइक इन्शुरन्स पॉलिसी शिवाय तुमच्या बाईकचे कोणते हि नुकसान झाल्यास तो सर्व आर्थिक भर तुमच्यावर पडणार त्याचा खर्च पूर्ण तुम्हाला करावा लागणार. भारतामध्ये बाइकसाठी नवीन कायदा आहे. १०८८ नुसार भारतीय रस्त्यावर जे वाहन चालणार त्याला इन्शुरन्स काढणे बंधनकारक आहेत. जे कोणी काढणार नाही दंड सुद्धा आहेत. तृतीय पक्ष दायित्व कव्हरशिवाय रस्त्यावर बाइक चालवणे बेकायदेशीर आहेत.

भारतामध्ये बाइक चालवायची असल्यास दायित्व कव्हर अनिवार्य आहेत. त्यामुळे तुम्हाला कुठलेही नुकसान नाही होणार. बाइक चा विमा पॉलिसी राहणे महत्वाचे आणि फायदेशीर आहेत. अपघातासाठी खूप फायदेशीर आहेत. तुम्हाला कोणताही आर्थिक तणाव असणार नाही. पॉलिसी राहली तर तुमची बाइक चोरी झाली या बाईकचे नुकसान झाले तर त्या नुकसानीपासून वाचण्यासाठी विमा कंपनी सरंक्षण करत असते. आपण जर विमा काढून राहलो आणि तुमच्या बाइकचा अपघात झाला त्यामध्ये

अपघाती मृत्यू झाला किंवा अपंग झाले तेव्हा विमा कंपनीकडून तुम्हाला किंवा तुमच्या परिवाराला रु. १ लाखापर्यंत तुम्हाला विमा मिळू शकतो. यामुळे तुमच्या परिवाराला काहीसा आधार मिळणार. त्यामुळे आता तर जे कोणी नवीन वाहन विकत घेत आहे त्याला सुरवातिलास विमा पॉलिसी काढणे बंधनकारक आहेत. विमा पॉलिसी दोन प्रकार आहेत त्यामध्ये तृतीय पक्ष दायित्व विमा आणि सर्वसमावेशक धोरण हे दोन प्रकार आहेत.

तृतीय पक्ष पॉलिसी हे तृतीय पक्षांना किंवा मालमतेला उतरवलेल्या बाईकचे नुकसान कव्हर करते. विमा कंपनी चोरीसाठी संरक्षण देणार नाही. सर्वसमावेशक धोरण हे स्वतःचे नुकसान आणि तृतीय पक्ष दायित्व कव्हर करते. या पॉलिसीमध्ये जरी तुमची बाइक चोरीला गेली तरी संरक्षण कव्हर करते . सर्वसमावेशक धोरणामध्ये पूर ,वीज ,भूकंप ,दंगली या सारख्या अनेक नैसर्गिक आपत्तीमुळे जे तुमचे नुकसान होते त्यासाठी हि पॉलिसी मदत करत असते. यासाठी विमा काढत असताना सर्वसमावेशक धोरण हि पॉलिसी काढावी.

ऑनलाईन दुचाकी विमा नूतनीकरणाचे फायदे :- Benefits of online bike insurance renewal

टुव्हीलर इन्शुरन्स पॉलिसी हे तुमच्या बाईकचे किंवा तुमचे नुकसान होते तेव्हा त्या नुकसानीपासून वाचण्यासाठी हि विमा काढणे गरजेचे आहे. जर तुम्ही विमा काढला नाही तर तुम्हाला खिशातून पैसे द्यावे लागणार. जर तुम्ही दुचाकी विम्याचे ऑनलाईन नूतनीकरण केले तर खूप फायदा मिळू शकतो तो फायदा आपण आज सांगणार आहोत. जेव्हा तुम्ही ऑनलाईन पॉलिसी काढता तेव्हा तुमच्या बाइकला तपासण्याची गरज नाही कुठल्या पण कागद पत्राची गरज नाही. फक्त जी आपण पॉलिसी काढत असतो ती पॉलिसी जपून ठेवावी कारण त्या पॉलिसी मध्ये संपूर्ण माहिती असते.

त्या पॉलिसी शिवाय तुमचे कुटले पण काम नाही होणार यासाठी त्या पॉलिसीची एक कॉपी काढून ठेवने गरजेची आहेत. आपल्या मोबाईल मध्ये सुद्धा त्याचा फोटो काढून ठेवावा तुम्हाला कधी पण कामी पडू शकेल. जेव्हा तुम्ही विमा पॉलिसी काढता तेव्हा त्याची संपूर्ण माहिती ठेवावी त्याचा तुम्हाला कोड सुद्धा मिळत असतात तो जपून ठेवावा. बाइकची जी ऑफर दिलेली असते ते पहिले समजून घ्यावी. नूतनीकरणाची तारीख विसरू नका. कधी आपण कुठल्या कामात असताना विसरू शकाल याची खबरदारी घेण्याची करावी. जे तुम्ही विमा ऑनलाईन मध्ये काढत असतात त्याला कुठलाही एक्सट्रा खर्च लागणार नाही व तुमचा टाइम सुद्धा खूप वाचणार यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नसते. जर तुम्हाला लवकर पॉलिसी पाहिजे असली तर ऑनलाईन मध्ये एका मिनटात तुमची पॉलिसी निघणार.

 

online bike insurance

 

जर कुठलेपण दस्तऐवज नसणार आणि पॉलिसी ९० दिवसापेक्षा जास्त झाली असेल तर तुम्हाला माघील पॉलिसी तपशील देण्याची गरज नाही. दर वर्षांमध्ये पॉलिसी काढणे फायदेशीर असते. दुचाकी विमा योजना ह्या साधारणतः एका वर्षासाठी असतात. पॉलिसी चे दरवर्षी नूतनीकरण करण करणे गरजेचे आहेत. जर कुणाला ३ वर्षाचा नूतनीकरण करायचे असल्यास ते सुद्धा करता येतात. जर तीन वर्षाचे विमा काढला तर दरवर्षी नूतनीकरण करणे गरजेचे नाही आहे. पॉलिसी मध्ये IRDA प्रीमियम हे दरवर्षी तृतीय पक्ष दायित्व साठी २० % वाढवत असते.

यामुळे सेवा कर वाढण्यापासून तुमचे संरक्षण करत असते. जर तुम्ही दरवर्षी पॉलिसी काढण्यापेक्षा जर सलग ३ वर्षाचे एकाच वेडी नूतनीकरण जर करत असाल तर याचा फायदा तुम्हाला नखीस मिळत असतो. यामुळे तुम्हाला ३ वर्षासाठी आनंदाने प्रवास करता येणार तुमची सुरक्षा तर पहिलेस झालेली असते हि पॉलिसी तुमची ३ वर्षापर्यंत संरक्षण देण्याचे काम करत असते. अनेक विमा कंपन्या ३ वर्षाचा जर विमा काढला तर तुमची बचत सुद्धा करत असते.

तुम्ही २५%NCB साठी जर पात्र राहला तर सर्व ३ वर्षाच्या प्रीमियमवर लागू होते. एखा वर्षाच्या पॉलिसीमध्ये एखा दाव्यासह तुम्ही २५% गमवाल. पण एका बहुवर्षीय योगानेमध्ये तुमच्यासाठी २५% लॉक असते. हे माहिती लक्षात ठेवणे गरजेची असते. कारण कुठले नियम कधी नवीन येणार हे सांगता येत नाही याची काळजी घेणे गरजेची आहे. विमा काढल्याने स्वतःची व आपल्या परिवाराची काळजी घेण्यासारखी होते. दुचाकी विमा काढणे फायदेशीर आहेत.

IDV हे आता वाहन मालकाकडे वाहनाचे सद्याचे मूल्य आहे. जी हि रक्कम आहे ती वाहन चालक जर गाडी चोरीला गेली या दुचाकीला नुकसान झाले तेव्हा चालक नुकसानीविरुद्ध दावा करू शकतो. जास्त जर IDV असली तर जास्त प्रीमियम भरावा लागत असतो. विमा प्रीमियम हे मुक्य घटक आहेत. जितकी बाइक जुनी होणार तितका घसारा हा जास्त आणि प्रीमियम कमी होतो. जेव्हा आपण नवीन बाइक घेत असतो तेव्हा त्याला घसारा लागणार नाही. जितकी महाग गाडी घेणार तितकी या गाडीची प्रीमियम हे जास्त असते.

हि नूतनीकरणाची बाब आहेत NCB प्रीमियम रकमेतून कमी केली जाते आणि प्रीमियम कमी केला जातो. उच्च सुरक्षा आणि चोरी संरक्षण उकरणाची स्थापना प्रीमियम मधून वजा केली जाते. डोंगराळ भागासाठी प्रीमियम नेहमी सपाट क्षेत्रापेक्षा जास्त असते. विमा कंपनी ज्याच्या त्याच्या कंपनीच्या पॉलिसी द्वारे काम करत असते. आपण जेव्हा कोणती विमा काढत असतो ती काढताना खूप कठीण असते.

कारण अनेक विमा पॉलिसी असतात आपण कोणती काढावी कोणती नाही हे बगुन काढत असतो त्याची पहिले माहिती काढूनस विमा पॉलिसी काढली तर फायदेशीर ठरते. ज्या कंपन्यांची रँक हा टॉप असतो तीच कंपनी आपल्याला जास्त फायदेशीर पॉलिसी देऊशकेल याची खात्री करून घ्यावी.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment