आरोग्य विमा बद्दल संपूर्ण माहिती:- Complete information about health insurance In Marathi

आरोग्य विमा बद्दल संपूर्ण माहिती:- Complete information about health insurance In Marathi:-  जेव्हा तुम्ही आरोग्य विम्याची तुलना करत असता तेव्हा त्या संबंधित संपूर्ण सहानिशा करावी. त्यामध्ये कुठली स्कीम आपल्याला सोपी जाणार या स्कीम चा पॅकेज किती आहे या संबंधित संपूर्ण विचार करावा,हे विचारात असताना महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवावे जेणेकरून आपल्याला संपूर्ण माहिती विचारता आली पाहिजे. आरोग्य विमा काढल्याने जी तुम्हाला विमा रक्कम मिळत असते ते तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरत असते. तुम्हाला उपचाराची चिंता न करता मनमोकळेपणाने आपली काळजी घेऊ शकतो.

आरोग्य विमा बद्दल संपूर्ण माहिती:- Complete information about health insurance

 

Complete information about health insurance

 

 

आरोग्य विमा म्हणजे एखाद्या व्यक्तीचा उपचार आणि शस्त्रक्रिया साठी लागणार पैसा हा या विमा द्वारे आपण आपल्याला कमी पळू शकतो. आपल्या आरोग्यासाठी दरवर्षी विममध्ये पैसे टाकले तर आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर पळू शकते. खूप लोकांना विमा काढणे कठीण वाटत असते कारण त्या कंपनीमध्ये नेहमी पैसे टाकणे गरजेचे आहे तरच तो पैसे आपल्याला मिळत असतो. खूप लोकांना हे पैसे विमामध्ये भरणे कठीण आहे कुणाची परिस्तिथी नेहमी पैसे भरणे होत नाही,

जेव्हा तुम्हाला पैसे रुग्णालयात लागत असते तेव्हा विमा आपल्याला पैसे देतात तेव्हा आपल्याला विम्याची आवश्यकता वाटू लागत असते. अनेक लोकांना असे वाटत असते कि आपण पैसे नेहमी टाकत असतो पण तेच पैसे मिळाले नाहीतर असे खूप लोकांना वाटत असते,पण असे काही होणार नाही जेव्हा आपण विमा काढत असतो तेव्हा त्या कंपनीची चांगल्या प्रकारे चवकशी करूनच त्या आरोग्य विम्यामध्ये पैसे टाकाचे करावे.

ज्या कंपनीमध्ये आपण पैसे टाकणार तिची खर्चच ग्रोथ आहेका तरच पॉलीसी काढावी. आजच्या युगात स्वतःचा विमा काढणे अतंत्य आवश्यक आहे कारण दवाखान्याची फी खूप वाढली आहे त्यासाठी आपली स्वतःची इनकम वाचवणे गरजेचे आहेत. विमा जर नसला तर तुम्हाला बँकेकडून कर्ज काढल्या शिवाय उपाय नाही. तुम्ही सरकारी विमा कंपनी कढून विमा पॉलीसी हे जास्त फायदायक आहेत.

आरोग्य विमा काढण्याचे फायदे :- Benefits of taking out health insurance

आपला आरोग्य विमा जर काढून राहाला तर कुठल्या पण हॉस्पिटल मध्ये गेला तर तुमच्या रुग्णालयातील खर्चासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. कुठले पण टेन्शन न घेता स्वतःचा खर्च स्वतः करू शकतो. आपला रुग्णालयात ला संपूर्ण खर्च हा विमा कंपनी करायला मदत करत असते पण विमा काळत असताना त्या विमा कंपनीची संपूर्ण माहिती घेऊनच त्या कंपनीमध्ये विमा काढावा. आरोग्य विमा काढल्याने जर त्या व्यक्तीची परिस्तिथी अधिक कठीण राहली तर त्याला खूप मदत मिळत असते. विमा काढण्याचे फायदे खूप प्रमाणामध्ये आहेत. कुणाला पण आजारी पडावस वाटत नाही.

पण दवाखाना सांगून काही येत नाही आपला जर विमा काढून राहला तर अशा वेळी कमी पळत असते. याचे अनेक फायदे आहेत. आपण जर खाजगी आरोग्य विमा जर काढला तर सर्व आरोग्य विमा अनेक दवाखान्यामध्ये कमी पळू शकते हि विमा आधी पासून चालू आहे. आरोग्य विमा जास्तीत जास्त आपल्या शरीरातील रोगांसाठी लढण्यासाठी मदत मिळत असते. विमा जर राहला तर ज्या दवाखान्याची फीज जात आहे त्यासाठी काहीसा आधार मिळत असतो.

आरोग्य विम्याला ऑनलाईन केल्याचे फायदे :- The benefits of having health insurance online

ज्या कंपनीमध्ये आपण विमा काढत आहो तेव्हा आरोग्य विमा ला ऑनलाईन तुलना करणे गरजेचे आहे कारण तुमचा पैसे,वेळ आणि श्रम हे तीनही गोष्टी वाचतात. कुठल्या पण मोफत पॉलीसी ची माहिती घेणे गरजेचे आहेत. विमा प्रीमियमची माहिती राहली तर ते आपल्याला खूप महत्वाचे ठरू शकते. आपल्या जर ऑनलाईन माहिती बघाची राहली तर तुम्ही विमा कंपनी ची साईट मोबाईल वर ते माहिती बघू शकतात.

आजच्या युगात इंटरनेट चे महत्व फार जास्त आहे त्यामुळे आपल्याला कुठले जर आले आणि विमा कंपनीमध्ये पैसे भराचे असल्यास तुम्ही ऑनलाईन द्वारे सुद्धा पैसे भरू शकाल. तुमचा टाइम पण वाचत असतो आणि तुमचा विमा कंपनीमध्ये जाण्याचा टाइम वाया जाणार नाही तुमचा महत्वाचे काम सुद्धा अडणार नाही. यासाठी तुमच्या कडे स्मार्टमोबाईल असणे गरजेचे आहेत.

आरोग्य विमा कसा काढावा :- How to take out health insurance

जर तुम्हाला चांगला विमा पाहिजे असल्यास तुमचा प्लान पहिलेपासून अपग्रेड राहले तर ते अधिक फायदेशीर पडू शकते. जर तुम्हाला विम्याचे पैसे कधी पण लागत असणार तर ते मिळणार नाही कारण त्याचा पण काही प्रमाणात कालावधी आहेत. तो कालावधी संपल्यावर ते पैसे मिळत असते. जेव्हा तुम्ही विम्याची निवडत असता तेव्हा ते चांगल्या प्रकारे आपल्या विम्याची काळजी केली तर ते फायदेशीर ठरू शकते. जर तुम्हाला पहिल्या वेळी कव्हर विकत घ्याचे असल्यास तुम्हाला अनेक आजारांसाठी या विमाचा फायदा मिळू शकतो.

कुठल्या पण विम्याच्या कंपनी मध्ये अटी व शर्ती असतात त्यासाठी सुरवातीच्या टाईमला पूर्ण फॉर्म वाचुनच त्या फॉर्म वर साइन मारणे फायदेशीर आहेत. आपल्या संपूर्ण कुटुंबीची विमा असते का हे पहिले माहिती करूनच विमा फॉर्म भरण्याचे काम करावे. आपल्या विमा चा फॉर्म जर समजत नसेल तर ते अनेक लोकांना माहित असते ते सर्व विचारपूस करूच फॉर्म भरला तरच फायदा मिळत असतो. स्वतःच्या कुटुंबासाठी पॉलीसी असणे गरजेचे आहे. यामध्ये अनेक एजेंट आहे कोणते चांगले असतात तर कोणते पैसे घेऊन निगुन जातात. त्यासाठी चांगल्या कंपनी मध्ये आरोग्य विमा काढणे गरजेचे आहेत.

विमा काढत असताना कोणती काळजी घ्यावी :- What to look out for when insuring

गेल्या १० वर्षांमध्ये अनेक बदल झालेले आहेत हर वर्षी काहींना काही बदल होत असतात. अनेक बदल आपल्या आरोग्याच्या मदतीविषयी सुद्धा झालेले आहेत. आता तर तुम्ही बँके मध्ये जरी नवीन अकाउंट काढायला गेले तर तेव्हाच तुमाला आरोग्याचा विमा काढायला सांगितल्या जातात. आता संपूर्ण आरोग्य विमा हे आयुष्यभर अनिवार्य केलेल्या आहेत. पॉलीसी सांगितल्यावर कोणी पहिल्या वेळी कोणी कोणते कोणते पॉईंट सांगायला विसरत असतात त्यासाठी स्वतःला लक्ष देऊन ते बघावे लागतात.

सर्वात जास्त प्रीमियम कंपनीचे वाढावे म्हणून या साठी सांगत असतात,अनेक आरोग्याच्या विम्याच्या शर्यतीत अनेक कंपनीने बाजी मारली आहे अनेक विमा कंपनीचे एजेंट आपण विमा काढावा म्हणून सांगत असते तेव्हा संपूर्ण माहिती घेऊनच त्या कंपनीचे विमा काढावा. कारण आजच्या जमान्यात सर्व इनकम हे ज्याचे जास्त एजेंट असतात त्याचा पेमेंट वाढत असतो यासाठी जास्त प्रमाणात ते आपल्याला काढायला भाग पाडत असतात. आता आपण सर्वानी जर आरोग्य विमा काढायचा असल्यास पहिले संपूर्ण माहिती घेतल्यापासून च तो विमा काढावा.

आपण जर विमा काढला तर तो नेहमी भरणे गरजेचे आहे तेव्हाच त्याचे वाढीव रक्कम मिळत असते,विमा काढत असताना सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे स्वतःचा विमा काढाचा आहे कि फॅमिलीचा विमा हे बगूनच त्यावर साइन मारावी जर कुणाचे वाया ५० वर्षाच्या जास्त असेल तर त्याची पॉलिसी नसते जरी काढली तरी त्याचे पैसे जास्त मिळणार नाही. सर्व आरोग्य विमा कंपनीचे वेगवेगळे नियम असतात. अनेक विमा कंपनीचे पैसे कंपनीचे लिमिट असते कि आपले पैसे त्याच्या जास्त वर्ष युज केल्यावर असते.

तर कोणत्या कंपनीचे तर जे पॉलिसी मध्ये किंमत दिलेली आहे तिचा किंमत मिळत असते. जर तुमच्या विम्याची किंमत जर ५ लाख असणार तर कंपनी तुमाला त्यावर ५० % विमा देऊ शकणार कारण त्यांच्या पॉलीसी मध्ये हे संपूर्ण सांगितलेले आहे. Covid  १९ च्या काळा मध्ये तर खूप जाण मरण पावले होते अशा वेळी त्यांच्या फॅमिलीला त्याचा खूप फायदा मिळालेला आहे. त्यावेळी अनेक दवाखान्यामध्ये खूप बिल निघत होते अशा वेळी आरोग्य विमा कंपनी खूप लोकांना याचा फायदा मिळून दिला. विमा कंपनीमध्ये पैसे टाकत असताना कंपनीची सर्व माहिती घेऊनच विमा काढावा.

 

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment