Complete Information About Home Insurance In Marathi

Complete Information About Home Insurance In Marathi:-  आजच्या जमान्यामध्ये स्वतःचे घर असणे आवश्यक आहे. आपले स्वतःचे जर घर राहले तर खूप फायदा मिळू शकतो,स्वतःचे जर घर असले तर रूम भाडे सुद्धा वाचत असते आणि आपल्या अनेक समस्या सुद्धा दूर होतात. आणि घर जर राहले तर गृह विमा असणे गरजेचे आहे कारण कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून जर वाचाचं असणार तर विमा पॉलिसी काढणे गरजेचे आहेत.

Complete information about home insurance

 

Complete information about home insurance

 

कारण कुठली आपत्ती सांगून येत नसते यासाठी स्वतःची व आपल्या परिवाराच्या सुरक्षितेसाठी गृह विमा काढणे फायदेशीर ठरते. जेव्हा पूर ,भूकंप इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे मोट्या प्रमाणामध्ये नुकसान होण्याचे चान्ससेस राहतात यासाठी स्वतःला नुकसानीपासून वाचण्यासाठी गृह विमा काढणे फायदेशीर ठरते.

गृह विमाचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे घरासाठी आणि दुसरा प्रकार घरातील ठेवलेल्या वस्तूसाठी या दोनी विमा साठी स्वतंत्र कव्हर राहते. जर तुम्हाला आपल्या घराच्या सुरक्षतेसाठी जर विमा काढाचा असल्यास तुम्हाला दोनी विमा वेगवेगळ्या काढावा लागतो तरच तुम्हाला याचा फायदा मिळू शकतो. यामुळे तुमच्या घराची काळजी दूर होऊन जाते. त्यासोबतच तुम्ही सर्वसमावेशक धोरण सुद्धा तुम्ही काढू शकता. हे जर तुम्ही पॉलिसी काढली तर कोणती हि नैसर्गिक आपत्ती आली या

आपघातामध्ये आपले घर या घरामध्ये ठेवलेले वस्तू जर गेले तर याची सुद्धा विमा कंपनी संरक्षण करत असते. जेव्हा तुम्ही गृह विमा काढला जाणार तेव्हा त्या कंपनीची माहिती घेऊनस पॉलिसी काढावी कारण कुठली कंपनी फसवेगिरी करू शकते यासाठी पहिले संपूर्ण माहिती घ्यावी त्या नंतर विमा काढावा तरच तुम्हाला याचा फायदा मिळू शकतो.

जर तुम्हाला माहिती घरून बसून पाहिजे असणार तर सर्वात पहिले इंटरनेट ओपन करा आणि तीते टाईप करा गृह विमा बदल माहिती सर्च करा याची तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल. ऑनलाइन माहिती बघितली तर आपल्याला माहिती मिळून जाते कि आपल्याला किती पैसे महिन्याला या वर्षाला भरावे लागणार त्याची date कशी असते ते एक्सपायरी कधीपर्यंत असते हे सर्व गोष्टी माहिती होत असते.

 

home insurance

 

भारतामध्ये अनेक विमा कंपन्या आहेत अनेक प्रकारचे विमा पॉलिसी आहेत जर तुम्ही घरासोबतच स्वतःची सुद्धा जर विमा काढला तर तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते यासाठी जितकी चांगली कंपनी निवडाल तेवढे तुमच्यासाठी विमा काढण्यासाठी व विम्यापासून फायदा मिडायला सोपी जाणार आजच्या युगात स्वतःचे विमा काढणे गरजेचे आहेत कारण कुठली पण नैसर्गिक आपत्ती येऊ शकते.

आपण जर विमा काढून राहले तर आपापले विमा कंपनी संरक्षण देऊ शकते. विमा आपण सर्व गोष्टीचा काढू शकतों आता तर विमा एका मिनिटात आपला या आपल्य फॅमिलीचा विमा निघत असतो फक्त आपली सर्व कागदपत्र असणे गरजेचे आहेत. आतातर भारतामध्ये यासाठी नियम सुद्धा आहेत गाडीला तर विमा काढणे अगदी आवश्यक आहेत. कारण जर विमा नाही राहले तर त्याचा दंड सुद्धा आहेत यासाठी सर्व जण कुटले ना कुटले विमा पॉलिसी काढून ठेवतात.

आणि जर तुमचे गृह विमा काडून राहले तर आपल्या घरावर आपण लोन सुद्धा घेऊ शकतो. यासाठी आपल्या घराची सर्व कागदपत्र असणे गरजेची आहेत तेव्हाच तुम्हाला या चा फायदा मिळू शकतो,जे गरीब आहेत त्याच्या कडे घर बांधण्यासाठी पैसे नसतात आता तर Goverment कडून सुद्धा पैसे मिळत असतात यासाठी आपले कागदपत्रं ओके असले तर तुम्हाला याचा मिळू शकतो यासाठी तुम्हाला फॉर्म भरणे बंधनकारक आहेत तेव्हाच तुम्हाला याचा फायदा मिळत असतो.

कुठले पण विमा काढायचा असल्यास तर पहिले त्याची संपूर्ण माहिती घ्यावी तेव्हाच विमा काढावा नाही तर याचे पूर्ण तुम्हाला लाभ मिळणार नाही कारण हार विमा कंपनीचे वेगवेगळे रुल असतात यासाठी माहिती घेऊनच विमा काढावा तेव्हाच तुम्हाला विम्याचे फायदे आणि तोटे माहित होणार विमा हे तसे फायद्याचे आहेत. फक्त ज्या कंपनीमध्ये तुम्ही विमा पॉलिसी काढाल त्याची माहिती काढावी व तो बॉण्ड लिहून घेण्याचे करावे.

विम्याचा दावा कसा कराल :- How to claim insurance

 

claim insurance

 

जर तुम्हाला विम्याचा दावा करायचा असला तर तुम्हाला यासाठी जे महत्वाची कागदपत्रे असते ते जपून ठेवावी लागते तेव्हाच तुमचे समोरचे काम होत असते. यासाठी जर तुम्हाला कागदपत्रे कुठे ठेव्हावे असे वाटत असेल तर सर्वात सोपे तुम्ही तुमच्या मोबाइल मध्ये ती सर्व document आपल्या मोबाइल मध्ये सुद्धा सेव करू शकता या त्याचा फोटो सुद्धा काढून ठेऊ शकतो. विमा कंपनीचा अँप असतो त्यामध्ये सुद्धा ठेऊ शकता. जर तुम्हाला विमाचा दावा कराचा असल्यास ती सर्व कागदपत्रे एकाच टाईमला पाठवावी लागत असते. तरच समोरची प्रोसेस होत असते. हे सर्व माहिती असणे गरजेची आहेत.

जर तुम्हची सर्व कागदपत्र जर पूर्ण राहली तर तुम्हाला विमा कंपनीला दावा करण्यासाठी लवकर प्रोसेस होणार व तुम्हाला याचा फायदा मिळू शकतो. जेव्हा तुम्ही विमा काढणार तेव्हा त्या विम्याची कालावधी किती आहेत हे माहिती करून ठेवावी कारण ते जर माहिती राहले तर लवकर सांगता येते आणि आपले काम नाही अडणार. कुठली जर घटना झाली तर लवकर दावा करावा नाही तर तो दावा लागू करणार नाही यासाठी कुटले हि काम त्या टाईमला होणे फायद्याचे ठरत असते. तुम्ही दावा केला कि तुमच्या घराची प्रीमियम हे जास्त या कमी होत असते.

गृह विम्यात कोणत्या गोष्टीमुळे फायदा मिळणार नाही :- What’s not to like about home insurance?

तुमच्या मालमतेमध्ये अनेक प्रकारची हानी होतात. कुटलीकुटली पॉलिसी कव्हर करत नाही या पॉलिसी मध्ये अगदी सावधगिरीने कामे करावे लागतात सर्वात पहिले गृह विमा पॉलिसी हे पहिले तुमच्या घराची पॉलिसी काढत असतात. त्यानंतर तुम्ही जे घर बांधलेले आहे त्या बांधकामाचा खर्चाचा समावेश काढतात. जर तुमच्या घराची किंमत जागे पेक्षा जास्त असणार तर काही प्रमाणामध्ये पैसे मिळणार. विमा काढल्यावर जर तुमच्या घराला आग लागली तर काही प्रमाणात मदत करणार आणि जर तुमच्या घराला

इलेक्ट्रिक मुळे जर जास्त प्रमाणात नुकसान झाले तर विमा कंपनी तुमाला कुठलीही मदत करणार नाही. जर दोन देशामुळे जर काही युद्ध झाले त्यात जर तुमच्या घराचे नुकसान झाले तर विमा कंपनी तुम्हाला कुठली पण मदत करणार नाही जे कुटले गृह पॉलिसी मध्ये नियम आहे त्या नियमात आहे त्या नुकसानीत फक्त विमा कंपनि मदत करतात. यासाठी पॉलिसी काढत असताना संपूर्ण वाचुनस त्या फॉर्म वर सही मारावी आणि विमा काढत असताना त्यांचे सर्व नियम व आता माहिती राहणे आवश्यक आहेत हे सर्व गोष्टी खबरदारी घेण्याची करावी.

गृह विमा म्हणजे काय :- What is home insurance?

आता आपल्या भारतामध्ये अनेक प्रकारचे विमा पॉलिसी उपलब्द आहेत. त्यामध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या नुकसानीपासून वाचण्यास मदत करत असते. आणि सर्व विमा कंपनी करत असते. यामध्ये आता आपण आपल्या घराचा सुद्धा विमा काढू शकतो. आपण जर विमा पॉलिसी काढली तर आपल्या घराचे आणि मालमतेचे संरक्षण होत असते कारण त्या विमा पॉलिसी मध्ये देऊन असते त्या आता आपल्या पूर्ण होत असते.

याला आपण गृह विमा असे म्हणतो. आपल्या घरामध्ये भाडेकरू करू सुद्धा राहत असते त्याला सुद्धा अपघातात संरक्षण देण्याचे काम करतात असते. विमा पॉलिसी मध्ये दोन प्रकारचे विमा पॉलिसी आहे. गृह विमा आणि गृह कर्ज विमा अशा दोन पॉलिसी आहे याचे दोनी फायदे वेगवेगळे आहेत. आपण जेव्हा विमा काढणार तेव्हा काही

महत्वाच्या गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे काही विम्या कंपन्यांमध्ये पॉलिसी असतात त्या वाचुनस तो फॉर्म फिलप करावा नाही तर तुम्हाला त्याचा फायदा मिळणार नाही. यासाठी संपूर्ण माहिती घेऊन विमा पॉलिसी काढण्याचे करावे. विमा पॉलिसी आता ऑनलाईन सुद्धा काढता येतात. याची माहिती घेऊन विमा  पॉलिसी काढावी.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment