सीताफळ फळाची माहिती :-Custard apple information In Marathi

सीताफळ फळाची माहिती :-Custard apple information In Marathi:- कस्टर्ड सफरचंद आणि सीताफळ हे दोनी फळ सारखेच आहेत. सीताफळ फळाचा आकार गोल पण असतो आणि हृदय सारखा पण असतो व फळाच्या वर गोल ठिबके असते. सीताफळ हे खायला खूप गोड असते या फळामध्ये बिया खूप असतात. फळाच्या अंदर पांढऱ्या रंगाचा लगदा मलाईदार दही सारखा असतो आणि यामध्ये काळ्या रंगाच्या बिया सुद्धा आहेत हे फळ पिकल्यावर खूप गोड लागत असते.

फळाच्या बाहेरून कव्हर कडक वाटते पण ते पिकल्यावर पातळ दिसते हे फळ प्रामुख्याने वेस्ट इंडिज चे आहे परंतु हे फळ अमेरिका, पेरू, मेक्सिको मध्ये सुद्धा बघितले आहेत.

सीताफळ फळाची माहिती :-Custard apple information

Custard apple information In Marathi

 

 • इंग्रजी नाव : custard Apple
 • हिंदी नाव : सीताफळ
 • शास्त्रीय नाव : Annona Squamosa

चिकू खाण्याचे फायदे आणि नुकसान :-Advantages and disadvantages of eating Chiku In Marathi

 

सीताफळ फळाचे गुणधर्म :-Properties of Custard Fruit

 • सीताफळाची माहिती : सीताफळ हे फळ सर्वात पहिले वेस्ट इंडिस मध्ये लागले होते त्यानंतर हे फळ भारता मध्ये पण दिसले. सीताफळ हे कुठल्यापण जागेवर लागत असते.
 • सीताफळाची पाने : सीताफळाची पाने हि सर्व जनावर खात नाही शेंड्या आणि मेंढ्या पण खात नसते . या पानामध्ये औषधी गुणधर्म आहेत.
 • सीताफळ झाडाचे वर्णन : सीताफळ झाडाची उंची हि फार उंची नसते हि मध्यम प्रकारची असते. त्याची उंची हि बारा ते पंधरा फूट उंची साधारण असते. हे झाड कोरड्या आणि अवर्षणग्रस्त असलेल्या ठिकाणी हलक्या जमिनीत लागत असते.
 • सीताफळाचा आकार : सीताफळाचा आकार हा लंबगोलाकार आणि हृदया सारखा असतो.
 • सीताफळ कशे दिसते : सीताफळ हे बाहेरून हिरवे दिसते आणि आतुन ते पांढरे रसाळ फळ आहे ते खायला गोड आहे व ते आपल्या शरीरासाठी पौष्टिक सुद्धा आहे.
 • सीताफळाचे उत्पादन क्षेत्र : भारतामध्ये सीताफळाचे उत्पादन खूप प्रमाणात घेत आहेत. या फळाचे दक्षिण हैद्राबाद मध्ये खूप प्रमाणात उत्पादन घेऊ लागले आहेत.आणि आंध्र, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तरप्रदेश आणि बिहार मध्ये सुद्धा खूप जण सीताफळाचे उत्पादन घेत आहेत. सीताफळाचे उत्पादन महाराष्ट्रा मध्ये नगर, नाशिक, परभणी, सोलापूर या जिल्यामध्ये सीताफळाचे खूप प्रमाणात झाड लावलेले आहेत.
 • सीताफळाचे जीवनसत्व : सीताफळामध्ये कॅल्शियम,लोह,बी -१,बी – २आणि सी हे जीवनसत्व आहेत.
 • सीताफळाच्या जाती : मॅमोथ, बालंगर आणि बुलक हार्ट इ या सीताफळाच्या जाती आहेत.
 • सीताफळाची उत्पादने : सीताफळ हे खायला खूप गोड असते. ते दुधामध्ये सुद्धा मिळवून खात असतात. सरबत सुद्धा बनवत असते सीताफळाच्या गराचा आइस्क्रीम मध्ये सुद्धा वापर केला जातो. सीताफळाची रबडी सुद्धा करत असतात.
 • सीताफळाच्या पानाचा उपयोग : सीताफळाच्या पानामध्ये औषधी गुणधर्म आहे. आपल्या बगीच्यामध्ये इतर जर झाड असेल तर त्या झाडासाठी सीताफळाचे झाड लावले तर फायदेशीर ठरू शकते. सीताफळाच्या बियांपासून तेल काढल्या जातात. ते तेल साबण बनविण्यासाठी त्याचा उपयोग करत असतात. सीताफळाचे कच्चे बी असतात त्याचा उपयोग केसांना जर आपण त्याचे चूर्ण बनवून लावले तर त्याने केसातील उवा मरून जातात. सीताफळाच्या झाडासाठी पेढीचा खात वापरत असते.
 • सीताफळ तोडणे व विकणे : सीताफळ झाडातून कच्चे तोडून टाकतात नंतर तणसावर किंवा गवतावर पिकवत पिकवतात या तांदरामध्ये सुद्धा पिकवत असतात . सीताफळ पिकल्यावर ते विकताना किलो या डझन मध्ये विकत असते.

 

 

 • सीताफळ खाण्याचे फायदे : सीताफळ खाल्याने आपल्या शरीरामध्ये जर थकवा वाटत असेल तर सीताफळाचे सेवन केल्याने तो थकवा दूर होतो. या फळाने अनेक आजार साठी फायदेशीर आहेत. आपल्याला जर आपल्या वजनाचा त्रास होत असेल तर सीताफळ खाल्याने तो त्रास काहि कमी होऊ शकतो. पचन क्रिया जर चांगली ठेवाची असल्यास सीताफळाचे सेवन करणे गरजेचे आहेत. सीताफळाचे फायदे मधुमेहासाठी सुद्धा फायदेशीर आहेत सीताफळामध्ये मधुमेह विरोधी हे घटक आहे. रक्तदाब, कोलेस्ट्रॉल यासाठी सुद्धा सीताफळ हे उपयोगी पडणारे हे फळ आहेत. सीताफळाची अनेक प्रकारे पोषक घटक आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहेत. या फळाने वातूळ, शीत , पित्तशामक, मधुर, पौष्टिक,रक्तवर्धक यासाठी उलटी येणारी ते बंद करण्याचे काम करत असते.

 

 • सीताफळ खाण्याचे तोटे : सीताफळ कमी प्रमाणात खाल्ले तर काहीच शरीरासाठी हानी नाही आहेत. पण ते जास्त प्रमाणात खाल्ले तर पोटाचे आजार होऊ शकतात. यामध्ये पोटामध्ये गॅस,जुलाब आणि ताप सुद्धा येऊ शकतो. सीताफळाच्या बिया डोळ्यांसाठी धोखादयक आहेत त्यामुळे त्याच्या डोळ्यांना संसर्ग सुद्धा होऊ शकतो. सीताफळ खात असताना त्याच्या बिया फेकत जावे नाही तर त्या बिया तुमच्या तोंडामध्ये या घशामध्ये बिया लटकू पण शकते. सीताफळाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुमच्या पोटांचे पण आजार निर्माण होऊ शकतात, यामध्ये गॅस, सर्दी , ताप सुद्धा येऊ शकतो. कमी प्रमाणात खाल्ले तर त्याचे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

 

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment