Cycle Insurance Policy In Marathi

Cycle Insurance Policy In Marathi:- आता तर जास्त प्रमाणामध्ये लोक सायकल घेत आहे. आणि ते पण महागड्या सायकली विकत घेत आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण जास्त वाढत आहे. त्यामुळे सायकल आणि विमा कंपन्या सायकल विम्यावर जास्त भर देत आहे.

Cycle Insurance Policy

 

Cycle Insurance Policy

 

आताच्या परिस्थितीमध्ये जास्त प्रमाणात सायकल चालवायला लागले आहे. जेव्हा सर्व देशामध्ये लॉक डाऊन लागला होता तेव्हा खूप झणांनी सायकलिंग केली होती. आता तर सायकल चालवणे हा लोकांच्या जीवनातला हा सर्वात महत्वाचा भाग हा मानला जातो.त्यामुळे आता अनेक बाजारपेठेत सायंकली विकायला आल्या आहे. आता जास्त सायकलचा ट्रेंड आला आहे.

आता तर जेव्हा तुम्ही दुकानांमध्ये असो या सायकाल स्टोर मध्ये असो तिथे तुम्हाला सायकलचा विमा काढावा असे सांगितले जातात. कारण आता अपघाताचे प्रमाण हे जास्त होत आहे त्यामुळे जास्त प्रमाणात हे विमा काढन्यासाठी सांगत आहे. विमा मध्ये अनेक प्रकार आहे त्यामध्ये स्वतःचा विमा असतो किव्हा तुमच्या सायकलचा विमा असतो.

लोक आता आपल्या काळजीसाठी विमा काढत आहे. CRISIL च्या माहितीनुसार आता लोक स्वतःच्या सुरक्षितेसाठी जागरूकता झाले आहे. आपल्या भारतामध्ये अनेक लोक सकाळच्या टाईमला अनेक झण सायकलने फिरासाठी जात असतात. आपल्या शरीराच्या सुरक्षितेसाठी अनेक जन सायकलने फिरत असतात. २०२१ मध्ये आपल्या भारतामध्ये १२ दशलक्ष युनिट्सची सायकलची विक्री झाली होती.

आणि आता २०२२ मध्ये त्याच्या पेक्षा जास्त विक्री होणार असे वाटत आहे. कारण त्यासाठी आता सर्वांच्या घरी लहान मुलं असतात ते सायकल बिना राहू शकत नाही. म्हणून आता सायकलीचा वाट हा ४०% वरून हा आता ५० % पर्यंत वाढत चालेला आहे. सायकलची मागनि वाढल्याने बाजारपेठेत खुशीचे वातावरण झाले आहे.

सायकल विमा म्हणजे काय ? What is bicycle insurance?

 

What is bicycle insurance

आता जास्त प्रमानामध्ये सायकलिंग करत आहे त्यामुळे आपल्या व आपल्या सायकलच्या सुरक्षितेसाठी विमा काढणे फायदेशीर मानले जाते. सायकल हे सर्वाचा महत्वाचा भाग मानला आहे. हे असे विमा आहे ज्यामुळे सर्वसमावेश विमा उत्पादन आहे जे तुमच्या सायकलचे नुकसान असो या अपघाती नुकसान ,चोरी,आग इत्यादी गोष्टीपासून जर तुमच्या सायकल नुकसान झाले तर विमा कंपनी संरक्षण देत असते.

त्यासोबतच जर अपघातामध्ये जर त्या विमा धारकाचे मृत्यू झाला तरी त्यांच्या फॅमिलीला त्याचा लाभ हा मिळत असतो. विमा पॉलिसी मध्ये असे लिहून असणे गरजेचे आहे त्यासाठी तीते सायकल किव्हा सायकलस्वाराचा समावेश असणे गरजेचे आहे. तरच त्याला याचा फायदा मिळत असतो. सायकलच्या इनव्हाईस मूल्याच्या मदतीने प्रतिपूर्ती मिळत असते आणि अपघाती नुकसानीपासून सुद्धा मदत मिळत असते.

विमा कव्हर काय आहे:- What is insurance cover

 

What is insurance cover

 

  • सायकल चोरी,घरफोडी या मुळे जे तुम्हाला नुकसान होते त्यासाठी संरक्षण देत असते.
  • संप,आग आणि दंगल आणि कुठले जर नुकसान झाले तर त्यासाठी मदत मिळत असते.
  • सायकलची सर्वात जास्त मागणी हे आता आपल्या भारतामध्ये वाढली आहे. दुसऱ्या देशा पेक्षा जास्त मागणी वाढली आहे त्यामुळे सायकलची मागणीने बाजारपेठेत सायकली विकण्यासाठी आलेल्या आहे त्यामुळे विमा हा काढणे फायदेशीर आहे त्यासाठी विमा कंपनी हे कव्हर देत असते.
  • आपल्या सायकलचे मान्य मूल्य आणि बीजक मूल्य हे कव्हर केले जाते. हे फक्त स्वतःसाठी आहे त्याचा फायदा फक्त एकालाच होतो.
  • सायकलची विमा पॉलिसी हे फक्त एका वर्षासाठी असते. जर आपलयाला त्याची पॉलिसी वाढवाची राहली तर ते आपण वाढवू शकतो.
  • विमा साठी उत्पादनाचे कमाल वय खरेदी केल्याच्या तारखेपासून १ का वर्षाचे असावे.

अपघाती मृत्यू लाभ :- Accidental death benefit

सायकल चालवताना जर आपला मृत्यू झाला तर विमा कंपनी कव्हरेज हि देत असते. जर तुम्हची सायकल नोंदणीकृत असताना जर अपघाती मृत्यू झाला तर उपलब्द होत असतो. आणि सायकल चालक जर सायकल चालवताना त्याचा मृत्यू झाला तर एकालाच त्याचा फायदा मिळत असतो. त्यासाठी सायकल इन्शुरन्स काढणे महत्वाचे आहे.

जर तुम्ही सायकलचा विमा काढला असेल आणि त्याच टाईमला तुमचा अपघात झाला तर दावा करण्यासाठी तुम्हाला सात दिवसाच्या आत विमा कंपनीशी संपर्क साधने गरजेचे आहे. जर तुमच्या कडे मोबाईल असेल तर ते तुम्ही ई-मेल द्वारे या अन्य कोणत्या पोस्ट द्वारे सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता. विमा काढणे फायदेशीर ठरू शकते.

दस्तऐवज :- Documents

जर तुम्हाला दस्तऐवज कराचा असल्यास त्याची सर्व कागदपत्रं आणि पॉलिसी क्रमांक,नुकसान झालेल्या दिवसाची तारीख आणि टाईम, अपघात झालेल्या जागेचा पत्ता,अपघाताचा प्रकार, आपण ज्या दवाखान्यामध्ये उपचार घेणार त्याचा पत्ता. तक्रार केल्यास त्या पोलिस्टेशन चा पत्ता आणि त्याचे नाव आणि पोलिसांना विमाधारकाचा ई-मेल पता सुद्धा द्यावा लागत असतो.

जर आपले आगीमुळे जर काही नुकसान झाले असेल तर अग्निशामल दलाच्या पथकाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे त्याची सर्व माहिती सांगणे महत्वाचे आहे. तरच तुम्हाला त्याचा फायदा मिळत असतो.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment